पाच पदार्थ-1
“अहो पूजाला समजवा की जरा, सकाळपासून खोलीत उदास होऊन बसलीये..” “आता काय झालं आमच्या पिल्लुला?” “पिल्लू पिल्लू म्हणत लाडावून ठेवलं आहे तुम्ही” “पण झालं काय? का उदास आहे ती?” “काल रिझल्ट लागला ना..” “मग? किती चांगले गुण मिळालेत तिला..” “सगळ्या विषयात पैकीच्या पैकी, फक्त गणितात कमी म्हणून नाराज होऊन बसली आहे..” “कमी म्हणजे किती कमी?” … Read more