तुही हकीकत (भाग 2)
भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1.html आशिष चं वागणं एकदम बदलून जातं.. कालपर्यंत जो प्रेमळ, काळजी करणारा नवरा होता तो आज एकदम बदलून गेला..स्वराकडे सपशेल दुर्लक्ष करू लागला आणि कायम त्याच्याच विचारात गढून राहू लागला. एके दिवशी आशिष सोफ्यावर tv समोर बसला होता…छोटी खुशी त्याचाजवळ जाऊन बसली, पप्पांचं लक्ष नाही पाहून त्यांचा मांडीवर जाऊन बसली. “बाजूला बस गं… … Read more