त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात…
रस्त्याने जात असताना अमित त्याच्या वेगाने चालत होता आणि स्मिता हातात जड पिशव्या उचलत त्याच्या मागे चालत होती. “भूक लागली आहे, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया…” समोर असलेल्या रेस्टॉरंट कडे बोट दाखवत स्मिता अमितला म्हणाली… “इथे?? नको….दुसरीकडे जाऊया..” बरंच पायी चालवल्यावर एका पत्र्याच्या शेड मधलं वडापाव च्या हॉटेल मध्ये त्याने नेलं..तिथली एकंदरीत अस्वच्छता बघता स्मिताची भूकच … Read more