आयुष्याचा धडा
सासरच्या जाचाला कंटाळलेल्या विशाखा ने शेवटी सरिता मॅडम कडे आपलं मन मोकळं केलं. सरिता मॅडम विशाखाच्या शाळेतील शिक्षिका. शिक्षिका म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षक..ज्यांनी विशाखा च्या सुप्त कलागुणांना जोपासण्यापासून ते तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडीअडचणींना सामोरं जाण्याची शिकवण दिली होती. केवळ पाठयपुस्तकातील धडे न गिरवता आयुष्याचे धडे त्यांनी विशाखा ला दिले होते. विशाखा एक गुणी आणि हुशार … Read more