देवीची ओटी
“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बस ने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये…” “हो सासूबाई..” “आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना.?” “हो पण..परत एकदा सांगता का, चेक करून घेते..” “किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल…तूप घे एका डबीत..देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि … Read more