अशिक्षित सून हवी (भाग 11 अंतिम)
रावसाहेबांच्या चेहऱ्यावर आज वेगळीच चमक असते..भावना रावसाहेबांसमोर येते आणि म्हणते.. “अभिनंदन… सत्याची नेहमी जीत होत असते…तुमची बाजू सत्याची होती, तुम्ही जिंकलात.. ” “सत्याची नेहमीच जीत होते असं नाही..काही पूर्वग्रह आणि विचार सत्यालाही पायचीत करतात..” भावनाला रावसाहेबांचा रोख समजला…राबसाहेब पुढे बोलायला लागले.. “तुझी बाजू सत्याची होती भावना..तुझ्या वकिली व्यवसायाला अनुसरून सत्याची बाजू धरून ठेवणारा तुझा स्वभाव, … Read more