तिला स्वैपाक शिकवणार नाही..!!!
“हे बघ, असं तेल लावून गोल घडी करायची..मग थोडं पीठ टाकून ते चपटं करायचं आणि मग हळूहळू गोल पोळी लाटायची..” सपना आपल्या सातवीत शिकत असलेल्या मुलीला पोळ्या शिकवत होती..इतक्यात दारावरची बेल वाजली, सपनाची मैत्रीण अनघा आपल्या मुलीला घेऊन आलेली.. “सपना, काय गं, अजून सातवीत आहे ती फक्त..तिला पोळ्या काय शिकवतेय?? अभ्यास करायला लाव ना त्यापेक्षा..” … Read more