न्यूटनचा तिसरा नियम
काळे मास्तरांकडे शिकवणीसाठी उगाच गर्दी नसायची, त्यांचा वर्ग म्हणजे जणू एकपात्री विनोदी सभाच जणू. खळखळून हसत मुलं शिकायचे, त्यांच्या वर्गात कुणी जांभई दिलेली आठवत नाही. सुट्ट्या सम्पल्या की केवळ काळे मास्तरांच्या शिकवणीसाठी मुलं शाळा उघडायची वाट बघायचे. काळे मास्तर एका शाळेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची जातेगावला बदली झाली आणि घर वजा चाळीत ते … Read more