ऑफिसर (भाग 12 अंतिम)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9_30.html भाग 10 https://www.irablogging.in/2021/05/10.html भाग 11 https://www.irablogging.in/2021/05/11.html?m=1 आदित्यने फॉर्म भरलाय यावर प्रेरणाचा विश्वासच बसेना.  “आदित्य, खरंच.. तू?” “मला लाजवू नकोस प्रेरणा.. गेल्या काही दिवसात मी बघतोय. मी ऑफिसच्या चिंतेत असायचो तेव्हा मला … Read more

तुही है आशिकी (भाग 18)

      #तुही_है_आशिकी (भाग 18) कुठे दुर्बुद्धी झाली अन याला गीतेतील उदाहरण दिलं असं परेशला झालं. सूरज पूर्ण तयार होता कोमलच्या घराशेजारी जाऊन शेती करायला. परेशला सुरवातीला खोटं वाटलेलं पण सूरज खूपच सिरीयस होता याबाबत. “सुऱ्या शेतीकाम इतकं सोपं वाटतं का तुला? आणि इथल्या जॉब चं काय? आई वडिलांना काय सांगशील?” “ते मी बघून … Read more

ऊब

 “इतका महागडा कलम आणला, काही उपयोग झाला नाही..बघ कसं सुकलंय आंब्याचं रोप..” सुनीता काकू नेहमीप्रमाणे आपल्या किरकीऱ्या स्वभावानुसार कटकट घालत होत्या. एक तर आधीच असा स्वभाव आणि त्यात चिडचिड होईल अशा गोष्टी नेमक्या त्यांच्याच बाबतीत घडायच्या.    “अगं सुलभा…भाजी करपल्याचा वास येतोय..लक्ष कुठे आहे??” “दिनेश, ऑफीसला जातांना देवाच्या पाया पडून जा, एवढही समजत नाही का..” … Read more

मालकी हक्क

 वडील मुलीच्या घरी पाहुण्यासारखे बसले होते. मुलगी चहा पाणी आणून देत होती आणि वडील मुलीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होते.सर्वजण कपिलची यायचीच वाट बघत होते. मुलीचं भरलं घर, घरातली श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती बघून वडील मनोमन खुश होत होते. लेकीचा निर्णय काही चुकला नाही, हट्ट करून कपिल सोबतच लग्न करेन असं म्हणत होती. भरपूर विरोध झाला, … Read more

तुही है आशिकी (भाग 17)

 भाग 1   इतकं रोमँटिक वातावरण असताना कोमल अशी खाली बसून का रडतेय हे सुरजला काही समजेना. त्याने गाणं बंद केलं आणि कोमलला विचारू लागला..   “कोमल काय झालं? सांग ना..अशी अचानक का रडतेय तू??”   “सगळं बरबाद झालं सूरज..सगळं बरबाद झालं..”   “अगं आत्ता काही मिनिटापूर्वी तर तू एकदम नॉर्मल होतीस? आता असं काय … Read more

ऑफिसर (भाग 11)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9_30.html भाग 10 https://www.irablogging.in/2021/05/10.html आदित्यने ते लेटर प्रेरणाकडे दिलं आणि प्रेरणाने ते घाबरतच उघडलं, त्यात लिहिलेलं वाचताच प्रेरणाचे हावभाव एकदम बदलून जातात. तिचा जीव भांड्यात पडतो. आदित्यचं प्रमोशन झालेले असते आणि तेच … Read more

मिशन इम्पॉसिबल

 घरातील चारही मंडळी चिंताग्रस्त होती, सर्वजण किचन मध्ये उभी राहून गहन चर्चा करत होती. सर्वांना एक अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवायची होती. आज काहीही झालं तरी हे मिशन यशस्वी करायचं असा सर्वांनी निश्चयच केलेला. “वाटतं तितकं हे मिशन सोपं नाहीये..त्यासाठी आपल्याला खूप मोठं धैर्य दाखवावं लागेल..” -सुजाता “हो पण किती दिवस हा अन्याय सहन करायचा? … Read more

शेजारधर्म

 पहाटे पाच वाजता रघुकाकांची त्यांच्याच बागेत संशयास्पद हालचाल सुरू होती. एरवी सकाळी 9 पर्यंत लोळत असणारा केतन आज पहाटे पाच चा गजर लावून काकांवर पाळत ठेवायला उठला होता. त्याला कारणही तसंच होतं, काकांचा एकुलता एक मुलगा मुंबईत मोठा ऑफिसर. त्याची बायको, मुलं सर्व त्याच्यासोबत. रघूकाकांना तो दरमहा भरघोस रक्कम पाठवत असे. काकांचं आयुष्य अगदी सुखासमाधानाने … Read more

ऑफिसर (भाग 10)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9_30.html “अरे विजय, ये ये…खूप उशीर केलास यायला..मला वाटलेलं येऊन जाशील लगेच..” “कसलं रे..ऑफिस सांभाळून उरलेल्या वेळात करतो अभ्यास, गेले काही दिवस ऑफिसमध्ये काम वाढलं होतं. त्यामुळे जमलं नाही, पण बरं झालं … Read more

तुही है आशिकी (भाग 16)

भाग     अभिनवला डोळ्यासमोर आता एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे सूरज आणि कोमलचा बदला घ्यायची. कोमलने नकार दिल्यामुळे त्याचं सर्व प्लॅनिंग फिस्कटलं होतं आणि त्यात सुरज आणि परेशने चोपल्यामुळे तो अजूनच चिडला होता. त्याला कोमलच्या घरात काय काय घडतं याची पूर्ण खबर ठेवायची होती. त्याने कोमलच्या वडिलांच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराला पैसे देऊन … Read more

तुही है आशिकी (भाग 15)

 भ सुरजच्या वाढदिवसची बातमी पेपरमध्ये येताच त्याला एकावर एक फोन येऊ लागले. त्याचा शाळा, कॉलेजच्या whastapp ग्रुप वर फोटो शेयर झाले..एकेकाला उत्तर देता देता त्याच्या नाकी नऊ आले.    “माझं स्वप्न होतं की माझ्या मुलाचं नाव एकदा तरी पेपरमध्ये छापून यावं..आज तेही स्वप्न पूर्ण झालं..”   वडीलांनीही सुरजला सोडलं नाही..पण हा उपद्व्याप कुणी केला हे … Read more

ऑफिसर (भाग 9)

 #ऑफीसर (भाग 9) भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html आदित्यला प्रेरणाच्या अभ्यासामुळे बदलेललं रुटीन काही पचत नव्हतं. उगाच हिला परीक्षा दे म्हणून बोललो असं त्याला झालं. एरवी प्रेरणा नेहमी आदित्यच्या एका हाकेला तयार असायची, पण आता ती अभ्यासात असेल तर … Read more

खाकीला मायेची किनार

 “साहेब मकरंदवाडीत बसस्टॉप वर एक आक्षेपार्ह वस्तू आढळली आहे, लोकांना शंका आहे की त्यात एखादा बॉम्ब असेल, आपण लवकरात लवकर निघायला हवं..” पोलीस स्टेशन मधील सर्व महत्वाचे कर्मचारी उठले, निवृत्तीवर येऊन ठेपलेल्या कुमुद मावशी, ज्या अनेक वर्षांपासून constable म्हणून काम करत होत्या त्याही उठल्या. तिथला पोलीस अधिकारी मिस्टर कदम यांना कुमुद मावशीचा भारी राग, वयोपरत्वे … Read more

तुही है आशिकी (भाग 14)

   सुट्टी संपल्याने कोमल शहरात तिच्या रुमवर जाते. वेलेन्टाईन्स डे साजरा केल्याने तिची सुट्टी मजेत गेलेली असते. सूरजही दोघांनी एकत्र घालवलेले क्षण आठवून मनोमन आनंदी राहू लागतो. सुरजच्या घरी दरवर्षी एक पूजा असते, पूजेला सर्व नातेवाईक, मित्र मंडळींना बोलावण्यात येतं. यावेळी कोमललाही सहभागी करून घ्यायची सुरजच्या घरच्यांची ईच्छा असते. आणि लागलीच पूजे नंतर सुरजचा वाढदिवस … Read more

काजळी

 #काजळी रेखा दबक्या पावलांनी जिना चढत होती. तिला भीती होती की बिल्डिंग मधलं कुणी समोर आलं ते काय बोलणार? कसं बोलणार? हळूहळू पावलं टाकत तिने तिचा मजला गाठला आणि सुस्कारा टाकला. घरात आली, घरातले सगळे बाहेर गेले होते. नवरा ऑफिसला, मुलं शाळेत आणि सासरे मंदिरात. तिचं घर तेवढं तिला एक सुरक्षित वाटत होतं. बाहेर पडली … Read more

ऑफिसर (भाग 8)

  भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html प्रेरणाने भारताचा इतिहास याचा अभ्यास करायला घेतला. दुपारी वीर झोपला की तिलाही झोपायची सवय होती, ती सवय आधी तिने मोडली. दुपारी कितीही सुस्ती आली तरी डोळ्यावर पाणी मारून ती वाचायला घेत असे. खरं तर अभ्यासाची सवय … Read more

तुही है आशिकी (भाग 13)

 भाग    कीर्तीच्या घरून सुरज आणि कोमल दोघेही निघतात,    “सूरज मला घरी सोड आता..”   “नाही, आज आपण दिवसभर एकत्र घालवणार आहोत..”   “का रे?”   कोमलला माहीत असतं की आज valentines day आहे ते, आणि सूरज काय करतो हे तिला पाहायचं असतं. सूरज फक्त कार चालवत असतो, कुठे जायचं..काय करायचं, काय गिफ्ट द्यायचं … Read more

तुही है आशिकी (भाग 12)

 #तुही_है_आशिकी (भा   अभिनव आणि दादू गडबडून जातात, त्यांनी तोंड बांधलेलं असल्याने कुणालाही लक्षात येत नाही की ही कोण माणसं आहेत. ती पळायला लागतात, सूरज त्यांच्या मागे पळतो अन ती दोघे वाट काढून सैरावैरा पळू लागतात. त्यांच्यासमोर एकदम परेश उभा राहतो आणि त्यांना आता पळायला जागा राहत नाही. सूरज मागून धाप टाकत येतो. कोमल, तिचे … Read more

ऑफिसर (भाग 7)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html  ताईसाहेब नक्की कसला अभ्यास करणार आहेत हे कमळीला माहीत नव्हतं, तिला फक्त एवढं समजत होतं की ताई घराची चौकट सोडून काहीतरी वेगळं करू पाहताय. प्रेरणाच्या आयुष्याची कमळी बऱ्यापैकी साक्षीदार होती. आदित्य घरी नसताना कमळी घरातल्या कामासाठी बराच वेळ प्रेरणाच्या आसपास … Read more

ऑफिसर (भाग 6)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html प्रेरणा खूप प्रयत्न करत होती, तिला आता गांभीर्याने अभ्यास करायचा होता. पण साधा syllabus काढायलाही तिला वेळ मिळत नसे. तिची चिडचिड होऊ लागली..आदित्यला तिने बोलून दाखवलं.. “आदित्य तू म्हणाला होतास की मला परीक्षेसाठी मदत करशील म्हणून..” “करेल की मग, तुला हो म्हटलो ना … Read more