बापाची आब
“चल मला उशीर होतोय, जेवणाचं बघेन मी बाहेरच..माऊ कुठेय? तिला न भेटता गेलो तर रागवायची माझ्यावर” “तुमची लाडकी लेक बसलिये वरच्या खोलीत तिचा गोतावळा घेऊन, तुमच्या पोलीस खात्यातील फोटो दाखवतेय सर्वांना, कुणीही नवीन मित्र मैत्रिणी झाले की स्वारी घरीच आणणार..” “हा हा हा, अगं लेकीला आहे बापाचं कौतुक, लहानच ती..” “तिच्या मैत्रिणींना सांगते कशी, माझ्या … Read more