काळी बाजू-2
नवीन कुणी दिसलं की कुतुहुलापोटी बघत असलेल्या नजरांपैकी या नजरा नव्हत्या, काहीश्या वेगळ्याच होत्या, आईला संशय येऊ लागला, मुलीला काही व्यंग तर नाही ना? की मुलीचं बाहेर काही… विचार करत करत ते आत गेले, घरात जागाही नव्हती बसायला, अर्धी जागा पलंगाने व्यापलेली, तोही पूर्ण समानाने भरलेला.. एकावर एक वस्तू, मुलीची आई पटकन बाहेर आली, जराशी … Read more