गृहीत-1

कशी बदलतात ना माणसं.. एकेकाळी आपल्याशिवाय ताट न हलणाऱ्यांना आपण असलो नसलो काही फरक पडत नाही.. दोन शेजारीणी एकमेकींशी बोलत होत्या, त्यात तिचं दुःखं अजूनच जास्त, नवरा फक्त नावाला, नवऱ्यासारखं वागायला नको, चार चार दिवस बोलणं नाही, घरी येतो, जेवतो अन झोपतो, या व्यतिरिक्त काहीही नाही, गरजेचं असलं की तेवढं फक्त विचारणं, तिला वीट आलेला.. … Read more

पावभाजी-3

 आज मी नवीन साडी नेसलीये, हेयरकट केलाय हेही याला दिसू नये? मला दोन शब्द कौतुकाचे बोलू नये? तिला अजून वाईट वाटलं.. जेवणं सुरू झालेली, पावभाजीचा मेनू होता.. सर्व पाहुणे जेऊन निघून जात होते, शेवटी घरातली मंडळी उरलेली, तिला जेवायची इच्छा नव्हती, सर्व मंडळी जेवायच्या ठिकाणी आले, पाव संपत आलेले, केटरिंग वाला म्हणाला..आम्ही नवीन आणतो,  साधारण … Read more

पावभाजी-2

आपला नवरा आपला सोडून सर्वांचा आहे याची तिला जाणीव झाली.. वर बायकोनेही यात सामील व्हावं ही अपेक्षा.. पण तिलाही स्पेस हवी होती.. नवऱ्याचा वेळ तिलाही हवा असायचा.. तिने अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न केला.. पण त्याला कळेना.. शेवटी तिने ठरवलं.. सरळ माहेरी जायचं.. नेहमी जाते तशी.. पण लवकर यायचं नाही.. जोपर्यंत आपली किंमत कळत नाही तोपर्यंत.. तिच्या … Read more

पावभाजी-1

तिने ठरवलं होतं.. या नात्यातून काही दिवस बाहेर पडायचं.. समोरच्याला जाणीव होईपर्यंत.. अगदी शांततेत.. कुठलीही शाब्दिक चकमक नको.. कसलाही तंटा नको.. लग्नाला 2 वर्ष होत आलेली, कुटुंब मोठं.. सतत नातेवाईकांच्या गराड्यात.. चुलतभाऊ, मामेभाऊ, मावसभाऊ, बहिणी, माम्या, मावश्या.. सतत घरात राबता.. त्यांचं करण्यात नवऱ्याचा किमान अर्धा दिवस तरी जाई.. मावशीला स्टॅंडवर आणायला जा.. आत्याला नाक्यावर सोडून … Read more

परतफेड-2

“तुझ्या घरून शिदोरी आली, त्यात किती हलक्या वस्तू होत्या? आम्ही काय इतके गरीब वाटलो काय? धान्य दिलं ते बघण्यालायक सुद्धा नाही, साखर दिली तशी साखर आमची कामवाली सुद्धा वापरत नाही..” हे ऐकून तिला धक्काच बसला, शिदोरी म्हणजे काय अन ती द्यावी लागते हेही ज्या मुलाला माहीत नव्हतं तो त्याबद्दल इतकं बोलतोय? शिदोरी दिली जाते हे … Read more

परतफेड-3

 एके दिवशी तिच्या माहेराहून फोन आला, जावईबापू आणि तू जेवायला ये, त्याची इच्छा नव्हती, पण जावं लागलं.. अधिक मास होता, जावयाला काहीतरी द्यावं म्हणून आई वडिलांनी सोन्याच्या वस्तू बनवून आणलेल्या, दोघेही घरी गेले, पाहुणचार झाला, जेवणं झाली, पण पेरलेल्या विषाचे त्याचे मन प्रत्येक गोष्टीत कुरापत शोधत होती.. जेवणात, बसवलेल्या खुर्चीत..अगदी पाणी प्यायला दिलेल्या पेल्यातही.. जावयाला … Read more

परतफेड-1

दोघांचं नुकतंच लग्न झालेलं.. रात्री सगळी कामं आवरून ती खोलीत येऊन बसली, नवऱ्याची वाट बघत, पण तो बाहेरच होता, बराच वेळ.. घरच्यांशी काहीतरी बोलत होता, तासाभराने तो खोलीत आला, पण नेहमीप्रमाणे त्याचं वागणं नव्हतं, त्याच्या डोक्यात राग भरलेला दिसत होता, बोलण्याच्या मनस्थितीत तो दिसत नव्हता, ती जराशी घाबरली, हळूच विचारलं, काय झालं? काही नाही.. या … Read more

मानपान-3

   ती गोंधळली,   सासूबाई आत आल्या,   दार लावून घेतलं,   तिला कळेना काय सुरू आहे ते..   सासूबाईं हळूच म्हणाल्या,   “पोरी तुझा राग कळतोय मला..तुझ्या सारख्या शिकल्या सवरल्या मुलीला या पद्धती पटणार नाहीत.. खरं आहे, मलाही नाही पटायच्या… तुझी गोष्ट झाली..आता माझी ऐक..”   शुभदा कान देऊन ऐकू लागली,   “आमचं लग्न … Read more

मानपान-2

मुलाकडची लोकं आली, आल्या आल्या घरातली मंडळी अगदी पंतप्रधान आल्यासारखे पाहुणचार करू लागली, होणाऱ्या सासूबाईंपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तिच्या माम्या, आत्या सासूबाईंच्या पाया पडू लागली, सासूबाई रुबाबात एकदम पाय पुढे करत होत्या.. कुणालाही अडवत नव्हत्या.. सासूबाईंना सोनं दिलं.. साडी दिली, अजून काही लागलं तर हक्काने सांगा.. तिचे आई वडील म्हणू लागले, सासूबाई नको म्हणाल्या, कार्यक्रम … Read more

मानपान-1

लग्न ठरलेल्या शुभदाच्या घरात वराकडची मंडळी सण घेऊन आलेली, ते पाहुणे निघाले तेव्हा शुभदा आई आणि इतर नातेवाईकांशी भांडत होती.. शुभदा, शिकलेली, नोकरी करणारी, उच्चशिक्षित आणि आधुनिक.. लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी होणार होतं.. घरभर लग्नाची रेलचेल… पण जसजश्या एकेक रुढीनुसार कार्यक्रम होत होते तसतसं शुभदाचा राग वाढत होता.. मुलाकडची मंडळी म्हणून विशेष मान.. आपण मुलीकडचे … Read more

अभिमान-3

 “जातो विकेन्ड्स ला..” “सगळ्याच जाती धर्माची लोकं असतील..” “हो…पूजा, अदिती, सुयश, मनजीत, अब्दुल, फारूक, क्रिस्टन..” नावं ऐकताच बापाला धस्स झालं, “मग ही मुलं जास्त जवळीक नाही ना करत?…म्हणजे…बोलणं, सोबत करणं..” वडिलांना डायरेक्ट विचारताही येत नव्हतं, भीती होती, एक तर चुकीचं काही ऐकायला येऊ नये, दुसरं एवढ्या शिकलेल्या मुलीला आपल्या जुनाट विचारांची किळस वाटेल की काय … Read more

अभिमान-1

 “बाळा माणसं ओळखायला शिक” मीडियावर चालू असलेल्या बातम्या बघून बापाला धडकी भरली होती, भक्तीला बाबांचा रोख समजला, तिने विषय बदलला, “बाबा येत्या रविवारी येतेय मी घरी, तेव्हा बोलू” लेकीच्या मनात नक्की काय आहे बापाला कळेना, भीती अजूनच वाढली, हिने विषय का टाळला? कळेना.. लहानश्या गावातील भक्ती आपल्या हुशारीच्या जोरावर मोठ्या शहरात मोठ्या हुद्द्यावर कामाला होती, … Read more

अभिमान-2

 बाबा ताबडतोब भावाकडे गेले, “कुठे गेली अरुणा? पोलिसांकडे जाऊ लवकर..” कुणी हलेना, बाबांना कळेना काय चाललंय, अचानक त्यांचा भाऊ रागारागाने उठला, म्हणाला, “मेली ती माझ्यासाठी.. पुन्हा तोंड बघणार नाही” हळूहळू समजलं, एका मुलासोबत पळून गेलेली ती, दुसऱ्या धर्माचा होता तो, बापाची प्रतिष्ठा, संस्कार एका क्षणात धुळीला मिळालं, इकडे भक्तीच्या वडिलांनाही धक्का बसला, आजकालची मुलं, कोणत्या … Read more

चिरकाल-3 अंतिम

 समोरचा खुश असेल आयुष्यात, आपल्याला एकटं टाकून, दोघांनाही वाटे, नोकरीनिमित्त त्याने घर सोडलं, एकटेपण अजूनच वाढलं, त्याने ठरवलं, जोडीदार हवा, जसा असेल तसा, मानसिक गरज जास्त होती त्याला, त्याच्या ऑफिसमधल्या एका मित्राला त्याचं दुःखं कळत होतं.. त्याने एक स्थळ आणलं त्याच्यासाठी.. “हे बघ, मुलगी चांगली आहे, तिचाही घटस्फोट झालेला आहे..चालणार का तुला?” “मग तर एकमेकांची … Read more

चिरकाल-2

प्रत्येक गोष्टीची तुलना करू लागली.. तिकडे त्यालाही सहानुभूती मिळाली, मित्र त्याला सोबत नेत, घरच्यांनी चांगली ठेप ठेवली, काळजी घेतली.. त्या मुलीने किती हाल केले माझ्या लेकाचे, त्याच्या घरचे म्हणू लागले.. दोघांचेही छान दिवस जात होते, तीही नोकरी करायची, रोज आयता डबा मिळे, सगळं हातात.. तोही काम आणि मित्र, यातच वेळ घालवू लागला.. सगळं असूनही काहीतरी … Read more

चिरकाल-1

कुणालाही न जुमानता ते विभक्त झाले.. बराच समझोता करण्याचा प्रयत्न झाला.. दोन्ही बाजूंनी.. मित्रांनी समजावलं, तिला मैत्रिणींनी समजावलं, पण ते ठाम होते, इगो आणि द्वेष पूर्ण मुरला होता, कौंसलिंग झाले, एकत्र राहून पाहिलं, पण परिणाम उलटाच, रोज डोकेदुखी, रोजची भांडणं, नको नको झालेलं, तिने तिचा त्रास तिच्या घरी सांगितला.. माहेरच्यांनीही ठरवलं, आता बास, आम्हाला लेक … Read more

लढाई-3

 नाहीच ऐकलं तर माहेरी राहीन,  पण पुन्हा त्या माणसाचं तोंड पाहणार नाही.. ती माहेरी गेली, तिला पाहून आईला आनंद झाला, छोटंसं घर, त्यात वडील अंथरुणाला खिळलेले, भाऊ वहीनी चांगल्या मनाचे, तिचं छान स्वागत केलं, चहा नाष्टा झाला, आईने वहिनीला सांगितलं, छान खीर बनव आज गोड, वहिनी आत गेली, भावाला आत बोलावलं, “अहो दूध आणता का … Read more

लढाई-2

संपत्तीचा बराच हिस्सा आहे त्यांच्याकडे, त्यातला थोडा वापरून खर्च करा.. पण तिन्ही भावांनी हात वर केले, संपत्ती सगळी विकून बसले होते, सगळं मनीषाच्या नवऱ्यावर येऊन पडलं.. तिच्या नवऱ्याला पश्चाताप झाला, आपणही समान हिस्सा मागायला हवा होता, पण आता उपयोग नव्हता, चांगली नोकरी अन पगार असून सगळं कर्जाच्या हफत्यात जायचं.. मुलाची शाळेची फी परवडेनाशी झाली, तो … Read more

लढाई-1

यावेळी काहीही झालं तरी माहेरी सगळं सांगून टाकायचं.. मनीषा स्वतःशीच बोलत होती, घराच्या वाटण्या झालेल्या.. चारही भावांच्या वाटेला थोडं थोडं वाटून देण्यात आलेलं.. थोडं कसलं, भरपूर होतं.. मनीषाचा नवरा तीन नंबरचा मुलगा, चांगला शिकलेला, सवरलेला.. चांगल्या नोकरीला.. त्याला चांगली नोकरी म्हणून वाट्याला कमी आलं.. तिनेही काही म्हटलं नाही, पण तीनही भावांनी आपल्या वाटेला आलेल्या संपत्तीने … Read more

काळी बाजू-2

नवीन कुणी दिसलं की कुतुहुलापोटी बघत असलेल्या नजरांपैकी या नजरा नव्हत्या, काहीश्या वेगळ्याच होत्या, आईला संशय येऊ लागला, मुलीला काही व्यंग तर नाही ना? की मुलीचं बाहेर काही… विचार करत करत ते आत गेले, घरात जागाही नव्हती बसायला, अर्धी जागा पलंगाने व्यापलेली, तोही पूर्ण समानाने भरलेला.. एकावर एक वस्तू, मुलीची आई पटकन बाहेर आली, जराशी … Read more