Freelancing
Work from home jobs
Freelancing (फ्रीलांसिंग)
Best Freelancing websites in India
worknhire.com |
freelancing ची सुरवात तुम्ही इथून सुरु करू शकता. आता प्रश्न पडतो कि सुरवात कशी करायची. तर सर्वप्रथम या साईट वर जाऊन तुम्ही लॉगिन करा, आपली माहिती भरा आणि जॉब सर्च करा. तुम्हाला करता येण्यासारखे काही प्रोजेक्ट्स तुम्हाला दाखवते.
तुम्हाला जे काम करता येते ते तुम्ही येथील सर्च बॉक्स मध्ये शोधू शकता. उदा. powerpoint presentation , आर्टिकल writing वगैरे. त्यात तुम्हाला जे काम करता येईल ते जॉब ओपन करा .
जॉब ची पूर्ण माहिती वाचा आणि आपल्याला जमणार असेल तर प्रपोजल पाठवा. प्रपोजल हे प्रोफेशनल असावे आणि आपल्याला त्या जॉब साठी काय चांगले करता येईल हे त्यात नमूद करावे. bid amount कमीत कमी असावी. प्रपोजल सेंड केल्यावर जर कलाईन्ट ला ते आवडलं तर तो स्वतःहून तुम्हाला मेसेज करेल . तसं नोटिफिकेशन आपल्याला मेल द्वारे येईल. कलाईन्ट सोबत बोलून सगळं फायनल झालं कि तो जॉब तुम्हाला दिला जाईल. you have been awarded for this job असा मेल तुम्हाला येईल.
तो जॉब आपल्याला देण्याआधीच सदर वेबसाईट क्लाईंट कडून पैसे जमा करते त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न येत नाही. काम पूर्ण झाल्यावर ते पैसे आपल्याला मिळतात. आपल्याला आपले बँक डिटेल्स तिथे भरावे लागतात.
आपल्याला जे काम येत असेल ते तुम्ही या लिस्टमधून शोधू शकता
How to win freelance job? how to write award winning bid?
या क्षेत्रात तुम्हाला सुरवात करायची असेल तर आपल्याला काय काम करता येऊ शकते याची आधी लिस्ट बनवा. अगदीच काहीही येणार नसेल तर powerpoint चा एक पर्याय तुमच्याकडे आहे. यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल. तुम्हाला काही पॉवरपॉइंट टेम्प्लेट खरेदी करून घ्यावे लागतील. त्या नंतर तुम्हाला त्या design मध्ये आवश्यक तो बदल करून कलाइन्ट ला देता येईल.
जॉब वर प्रपोजल पाठवण्या आधी म्हणजेच bid लावण्याआधी तुम्ही स्वतः काही designs किंवा काही सॅम्पल बनवून ठेवा, जॉब वर apply करताना तुम्हाला ते कलाइन्ट ला दाखवता येतील आणि तुम्हाला ते प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस वाढतील.
तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल तर तुम्हाला यात अनेक संधी आहेत . freelancing sites वर तुम्हाला खालील काम सर्च करू शकता
freelancer java
freelancer python
freelancer wordpress
freelancer photoshop
freelance mysql
वरील लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, आपल्या जवळच्या लोकांनाही ही पोस्ट शेयर करा (लिंकसह) आणि काही प्रश्न असल्यास कंमेंट मध्ये जरूर विचारू शकता.
chan mahiti