Lockdown उठलं आणि गण्या आधी मोबाईल शॉपी मध्ये गेला…गण्याचा जुना फोन खराब झाला, नवीन घेणार तेवढ्यात lockdown झालं आणि गण्याचा मनोरंजनाचा स्रोत एकदमच बंद झाला…या काळात गण्या ने कसे दिवस काढले त्यालाच ठाऊक.
दुकानात गेला अधशासारखं सगळे मोबाईल पाहू लागला..
“Oppo चे नवीन मॉडेल दाखवा… realme कसा आहे??”
दुकानदार एकेक सेट काढत होता…इतक्यात त्याचा एक मित्र राकेश तिथे आला अन दोघांच्या गप्पा सुरु झाल्या..
“अवघड झालं रे बाबा…या कोरोना ने सगळंच नुकसान झालंय..”
“आता देशाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार देव जाणे…कित्येकांच्या नोकऱ्या जातील, हातावर पोट असणाऱ्यांचं काय??”
हे बोलता बोलता गण्या ने मोबाईल हातात घेतला…त्याच्या हातात मोबाईल पाहून राकेश हसला..
“देशाच्या आर्थिक स्थितीला कमजोर करायला हातभार लावतोयस तू…”
“काय?? कसं?”
“ज्या देशाने कोरोनाची कीड जगाला लावली त्यांच्याच देशात बनलेला मोबाईल घेऊन त्यांची आर्थिक स्थिती भक्कम करतोय तू.”
हातातला फोन गण्या ने घाबरत बाजूला ठेवला..
“अरे घाबरू नकोस..फक्त मोबाईल इम्पोर्ट केलाय…व्हायरस नाही..”
गाण्याला घेऊन राकेश बाहेर जातो…
“मोदींनी सांगितलं आहे ना…की आता आत्मनिर्भर व्हायचं आहे….मग आता वेळ आलीये..”
“म्हणजे नक्की काय करायचं?”
“अरे आपण घरात बसून देशाच्या आर्थिक स्थिती ची चर्चा करतो अन नकळतपणे आपल्याच देशातील मालाला नाकारून आपली आर्थिक स्थिती दुबळी करतो…”
“म्हणजे आपण स्वदेशी वस्तू वापरायला हव्या…”
“बरोबर..”
—-
वाचकहो, आपण सामान्य माणसं… कोरोना च्या लढाईत फिल्ड वर उतरून आपण काहीही करू शकत नाही, पण काही गोष्टी अश्या आहेत की ज्या प्रत्येकाने केल्या तर देशाला मोठा हातभार लागेल…आपण रोज किराणा दुकानातून काही ना काही सामान आणतो… पण ते घेण्याआधी आता त्या वस्तू भारतात बनल्या आहेत का हे बघूया….एका वस्तूने काय होतं?? विचार करा, 100 कोटी लोकसंख्या, प्रत्येकाने विदेशी 20 रुपयांची वस्तू जरी घेतली तर किती मोठा आकडा तयार होतो???
चला तर मग, खरी लढाई आता सुरू होतेय..खाली दिलेली यादी ही स्वदेशी वस्तूंची आहे..किराणा आणताना या ब्रॅन्ड ची नावं लक्षात ठेऊ…
कोल्ड्रिंक्स:
Kalimark Bovonto
Rose Drink(Sherbat)
Badam Drink
Milk
Lassi
Curd
yoghurt
Chaach
Juice
Lemonade(Nimbu Paani)
Coconut Water(Naariyal Paani)
Shakes
Jaljeera
Thandai
Roohafza (Hamdard)
Rasna
Frooti
Godrej Jumpin, etc
_____
साबण
Himalaya
Mysoor Sandal
Cinthol
Santoor
Medimix
Neem
Godrej
Patanjali(Kesh Kanti)
Wipro
Park Avenue
Swatik
Ayur Herbal
Kesh Nikhar
Hair & Care
Dabur Vatika
Bajaj
Nyle.
______
टूथपेस्ट
Neem
babool
vicco
dabur
Vico Bajradanti
MDH
Baidyanath
Gurukul Pharmacy
Choice
Anchor
Meswak
Babool
Promise
Patanjali(Dant Kanti, Dant Manjan).
____
ब्लेड
Topaz
Gallant
Supermax
Laser
Esquire
Silver Prince
Premium
_____
Shaving क्रीम
Park Avenue
Premium
Emami
Balsara
Godrej.
_______
शाम्पू
Himalaya
Nirma
Velvette
______
टाल्कम पावडर
Santoor
Gokul
Cinthol
Boroplus
Cavin Kare Products
______
दूध
Amul
Amulya
Mother Dairy
_____
सिम कार्ड
Idea
Airtel
Reliance
Bsnl
_____
टेक्सटाईल
Raymond
SiyaRam
Bombay Dyeing
S. Kumars
Mafatlal
Garden Vareli
American Swan
Gini & Jony
Globus
Madame
Monte Carlo Fashions Limited
Reliance Retail
RmKV
______
मोबाईल
Micromax
Karbonn
Lava
____
बाईक
Hero
Bajaj
TVS BIKES AND AUTO RICKSHAWS
_____
बूट/चपला
Paragon
Lakhani
Chavda
Khadims
VKC Pride
Lunar Footwear
_____
मीठ
Tata
Ankur
Saindha namak(Patanjali)
Low Sodium & Iron-45 Ankur
Tata
Surya
Tara.
…
Ice cream
Homemade icecream/coolfi
Amul
Vadilal
Arun Ice Cream
Milk food, etc.
_____
ऑनलाइन शॉपिंग
Flipkart
IndiaPlaza
YeBhi
Myntra
Naaptol
SnapDeal
HomeShop18
bookmyShow
makemytrip
yatra
via
ibibo
cleartrip.
_____
कार
Mahindra
Hindustan Motors
Maruti