घराणं (भाग 14) ©संजना इंगळे

“काय? 500 करोड? कसं शक्य आहे??”

“शक्य आहे..हे ज्यांनी कुणी केलं आहे त्यांनी खूप हुशारीने दूरदृष्टी ठेऊन हे सगळं केलंय..”

“मला अजून समजलेलं नाही, काय आहे हे नक्की??”

“साधारण 1890 ते 1950 मधला काळ असेल, काही उद्योजकांनी मिळून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची म्हणजेच BSE ची स्थापना केली. शेयर मार्केट म्हणतात ना ते हेच, त्याकाळी याची नुकतीच सुरवात झालेली, आजही लोकं शेयर मार्केट म्हटलं की घाबरतात, नाक मुरडतात.. त्याकाळी तर काय परिस्थिती असेल सांगणही अवघड आहे. त्याकाळी मोजक्या लोकांनी 1-1 रुपया इन्व्हेस्ट केला होता. अर्ध्या लोकांनी घाबरून ते काढूनही घेतले, पण तुमच्या ज्या कुणी पुर्वजांनी हे केलं आहे त्यांनी फार विचारपूर्वक इन्व्हेस्ट केले होते, बऱ्यापैकी रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली..मधल्या काळात कुणीही ते शेयर विकलेल्याची नोंद दिसत नाहीये, आणि त्यामुळेच आज त्याची किंमत 500 करोड झालीये. काही कागदपत्रांची पूर्तता करा, सगळे शेयर विकायला काढा, 500 करोड तुमच्या खात्यात जमा होतील..”

शुभदा हे ऐकून अक्षरशः घडाघडा रडायला लागते, अधिकाऱ्याला हात जोडून ती बाहेर निघून येते. बाहेर जमलेली मंडळी तिला रडताना पाहून कुजबुजायला लागतात..

“पैसे बुडले वाटतं..”

“शहाण्याने शेयर मार्केट ची वाट धरू नये हेच खरं..”

“एक तर शेयर मार्केटचा जुगार, त्यात ह्या बाईने गुंतवणूक केली असणार..आता रडणार नाही तर काय..”

शुभदा काय सांगणार होती त्यांना, आम्ही 500 करोड चे मालक झालोय असं?? लोकांना तरी काय कळणार, शुभदाला किती अनोख्या दिव्यत्वाचं दर्शन झालेलं ते.. शुभदाच्या मनात दुर्गावती विषयी असलेला आदर अन जिव्हाळा अजूनच द्विगुणीत झाला.

परतत असतांना शुभदा विचारात पडते,

“दुर्गावती देवींनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये की त्यांनी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे ते, इतकं मोठं पुस्तक लिहितांना त्याचा उल्लेख करणं का टाळलं असावं? दुर्गावती हुशार होती, चलाख होती, पुस्तक कुणा दुसऱ्याच्या हाती पडलं असतं अन त्याचा दुरुपयोग झाला असता तर? यात इतकी मोठी संपत्ती आहे हे जर कुणाला समजलं असतं तर पुस्तकासाठी भांडणं झाली असती, मालकी हक्कासाठी भावंडात वाद झाले असते,दुर्गावतीने हे कागद त्यांनाच मिळण्याची सोय केली होती ज्यांनी या पुस्तकाचा शेवटपर्यंत अभ्यास केला अन पुस्तकातलं मर्म जाणून घेतलं.

शुभदाला आठवलं, दुर्गावतीने काही संकेत दिले होते. ती जेनीचा उल्लेख करायची,तिला सगळी माहिती असायची असा उल्लेख दुर्गावतीने केलेला, तसंच ती खूप हुशार होती असंही म्हटलं गेलं होतं. तिच्या सोबत मी बॉम्बे ऑफिसला जायचे असा 3 वेळा उल्लेख केला गेलेला, आणि शेवटी शेवटी “मी पहिल्यांदा ऑफिसच्या आत गेले, अंगठा दिला” असा काहीसा संकेत दिला होता. बॉम्बे ऑफिस म्हणजेच BSE, bombay stock exchange चं ऑफिस. आजही जिथे शेयर मार्केटला लोकं घाबरतात, तिथे 1800 च्या शतकात दुर्गावतीने ती गोष्ट समजून घेऊन आपल्या पुढील पिढ्यांना भरघोस आर्थिक फ़ायदा कसा होईल याचा विचार केला होता. तिची जमापुंजी तरी किती असावी? 50 रुपये? 100 रुपये?? यांची किंमत पुढे कमी होणार हेही ती जाणून होती, म्हणूनच मूल्य वाढवणारी गुंतवणूक त्या काळातल्या गुलामीत वावरणाऱ्या अशिक्षित स्त्रीने इतकी मोठी दूरदृष्टी ठेऊन करावी याहून मोठं दिव्यत्वाचं दर्शन ते काय असेल?

“आज जर दुर्गावती सारखी हुशार अन चलाख स्त्री असती तर? तिने कधीच जगावर राज्य केलं असतं..” शुभदाच्या मनात हा विचार तरळून गेला.

तिकडे दिगंबरपंतांच्या वार्ड मध्ये नेहमीप्रमाणे नर्स त्यांची सलाईन रिफिल करायला गेली. तिच्या कानावर रेकॉर्ड केलेली वाक्य पडली अन शुभदाची चलाखी तिला समजली. दिगंबरपंतांशी जे बोलायचं होतं ते तिने स्तोत्राच्या शेवटी टाकलेलं..पण नर्सने काहीही आक्षेप घेतला नाही, कारण जेव्हा जेव्हा ही वाक्य कानी पडायची तेव्हा तेव्हा माशीनवरील आकडे नॉर्मल व्हायचे. असं बऱ्याचदा झालेलं नर्सने पाहिलं. अखेर तिने एक शक्कल लढवली, रेकॉर्डिंग मधली फक्त ती शेवटची वाक्य सलग सुरू ठेवली, ती संपली की पुन्हा फास्ट फॉरवर्ड करत नर्स ती वाक्य पुन्हा चालू करे..

“संकटं ही माणसाला घडवतात, धीट बनवतात, नव्याने उभी करतात, संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा, पहा आपल्या एकाच कटाक्षाने कसं नामोहरम होतं ते. आपली इच्छाशक्ती ही भल्याभल्या संकटांना गारद करते, हे नेहमी लक्षात असुद्या”

या वाक्यांनी दिगंबरपंतांमध्ये एक शक्तीच संचारे. ते प्रतिसाद देऊ लागले. नर्सने ही गोष्ट डॉक्टर च्या कानावर घातली..डॉक्टर म्हणाले..

“काही वेळा शारिरीक आजारांवर उपाय हा माणसाच्या subconscious mind मध्ये असतो, माणसाची इच्छाशक्ती भल्या भल्या आजारांना दूर करते. हे ज्या कुणी केलं आहे त्याने फार विचारपूर्वक केलं आहे..त्यांना खबर द्या याची..”

दिगंबरपंतांमध्ये त्या वाक्यांमुळे जबरदस्त सुधारणा होऊ लागते. घरच्यांना जेव्हा हे समजतं तेव्हा ते ऋग्वेदला विचारतात..ऋग्वेद पुस्तक अन त्याच्या शोधा बद्दल सगळं काही सांगतो..

“पुस्तक?? अरे त्यामुळेच अरुंधती आई देवाला मिळाली..अन आज दिगंबरपंत त्यामुळेच..”

“नाही नाही..पुस्तकाची चूक नाही..काही वेळा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते अन तो नको त्या गोष्टी करून बसतो..”

नर्स अन डॉक्टर बाहेर येतात..

“तुमच्यापैकी कुणी ती रेकॉर्डिंग दिगंबरपंतांना ऐकवली होती??”

“शुभदाने…का? काय झालं??”

“काय चमत्कार आहे माहीत नाही, पण त्यामुळे दिगंबरपंत फार लवकर recover होताय..”

“पुस्तकाची कमाल आहे ती..पूर्वजांनी दिलेलं ज्ञान कामात येतंय. ”

शुभदा मागून केव्हा आली कुणाला कळलंच नाही. ती काय बोलतेय याचा अर्थ फक्त ऋग्वेद अन रेखालाच माहीत होता. इतरांना किती मोठं रामायण झालं याची काहीही कल्पना नव्हती.

“डॉक्टर… पेशन्ट शुध्दीवर आलेत..शुभदा म्हणून हाक मारताय..”

शुभदा तडक आत जाते..

“पोरी…कशी आहेस??”

“हे मी विचारायला पाहिजे आजोबा.. ”

“माझ्या एका चुकीने घरदार पणाला लागलं गं.. एवढी मोठी आपली व्याप्ती क्षणार्धात मातीमोल झाली…माझ्यामुळे..”

दिगंबरपंतांचा BP हे बोलता बोलता वाढू लागला..

“कोण म्हटलं आजोबा?? तुम्हाला एक सांगू? तुमच्या 15 कोटीच्या नुकसानीची आपल्याला 500 कोटी भरपाई मिळाली आहे..”

“काय काहीही बोलतेस..”

“हे बघा..500 करोड..”

दिगंबरपंत अवाक होतात..

“कसं? कुठे?कुणी?”

“सगळं सांगेन..सर्वांना सांगेन..आधी तुम्ही बरे होऊन घरी चला मग..”

“आत्ताच सांग..इतकी मोठी रक्कम??”

“घाबरू नका..वाईट मार्गाने आलेले नाहीयेत, आणि मी दरोडा वगैरे टाकलेला नाहीये बरका आजोबा..”

दिगंबरपंत खूप दिवसांनी खळखळून हसले..

क्रमशः

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

238 thoughts on “घराणं (भाग 14) ©संजना इंगळे”

  1. hello there and thank you for your info – I have certainly picked up anything new from right here.
    I did however expertise several technical points using this
    website, since I experienced to reload the web site a lot of times previous to I could get it to load properly.
    I had been wondering if your web hosting is OK?
    Not that I am complaining, but sluggish loading instances times will
    often affect your placement in google and can damage your high-quality score if ads and marketing with Adwords.
    Well I’m adding this RSS to my email and could look out for a lot more of your respective interesting content.
    Ensure that you update this again soon.. Escape roomy lista

    Reply
  2. I absolutely love your website.. Pleasant colors & theme. Did you make this site yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal blog and want to find out where you got this from or exactly what the theme is named. Appreciate it.

    Reply
  3. After going over a few of the articles on your web page, I honestly like your technique of writing a blog. I book marked it to my bookmark webpage list and will be checking back in the near future. Take a look at my website too and tell me how you feel.

    Reply
  4. May I simply say what a relief to uncover someone that truly understands what they’re discussing on the net. You actually understand how to bring an issue to light and make it important. More people ought to read this and understand this side of the story. I was surprised that you aren’t more popular because you definitely have the gift.

    Reply
  5. Having read this I believed it was very informative. I appreciate you finding the time and effort to put this article together. I once again find myself spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it.

    Reply
  6. Howdy, I do think your website might be having internet browser compatibility issues. Whenever I look at your website in Safari, it looks fine however, if opening in I.E., it’s got some overlapping issues. I just wanted to give you a quick heads up! Aside from that, wonderful site!

    Reply
  7. I really love your website.. Pleasant colors & theme. Did you develop this website yourself? Please reply back as I’m trying to create my very own website and want to learn where you got this from or what the theme is named. Thank you.

    Reply
  8. Oh my goodness! Awesome article dude! Thanks, However I am having problems with your RSS. I don’t know the reason why I cannot join it. Is there anybody having identical RSS problems? Anyone who knows the solution can you kindly respond? Thanks.

    Reply
  9. You’re so interesting! I do not suppose I have read through something like that before. So nice to discover someone with some unique thoughts on this issue. Seriously.. thanks for starting this up. This web site is one thing that is needed on the internet, someone with a little originality.

    Reply
  10. Spot on with this write-up, I honestly feel this amazing site needs a great deal more attention. I’ll probably be returning to see more, thanks for the advice!

    Reply
  11. The next time I read a blog, Hopefully it does not disappoint me just as much as this one. I mean, I know it was my choice to read through, however I really believed you’d have something interesting to say. All I hear is a bunch of whining about something you could fix if you weren’t too busy seeking attention.

    Reply
  12. After I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on whenever a comment is added I recieve 4 emails with the same comment. Is there a means you can remove me from that service? Thanks a lot.

    Reply
  13. Hello there, I do believe your web site could possibly be having browser compatibility issues. When I take a look at your site in Safari, it looks fine however, when opening in I.E., it’s got some overlapping issues. I just wanted to provide you with a quick heads up! Besides that, fantastic site.

    Reply
  14. Having read this I thought it was extremely enlightening. I appreciate you spending some time and energy to put this article together. I once again find myself personally spending way too much time both reading and leaving comments. But so what, it was still worth it!

    Reply
  15. I blog frequently and I genuinely appreciate your information. The article has truly peaked my interest. I will book mark your site and keep checking for new information about once a week. I opted in for your RSS feed too.

    Reply
  16. An outstanding share! I have just forwarded this onto a colleague who had been doing a little homework on this. And he in fact bought me dinner because I found it for him… lol. So let me reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanx for spending some time to talk about this matter here on your website.

    Reply
  17. After looking at a handful of the blog articles on your blog, I seriously appreciate your technique of writing a blog. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back in the near future. Please check out my web site as well and let me know what you think.

    Reply
  18. I’d like to thank you for the efforts you’ve put in penning this site. I’m hoping to view the same high-grade blog posts by you later on as well. In fact, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal website now 😉

    Reply
  19. Aw, this was an extremely good post. Taking a few minutes and actual effort to generate a top notch article… but what can I say… I put things off a whole lot and don’t seem to get nearly anything done.

    Reply
  20. You’ve made some really good points there. I looked on the net to find out more about the issue and found most individuals will go along with your views on this web site.

    Reply
  21. For many years, I’ve fought uncertain blood sugar swings that left me really feeling drained and inactive.
    But since integrating Sugar my power degrees are now stable and regular, and I no longer strike a wall
    in the mid-days. I value that it’s a mild, natural method that does not come with any kind of undesirable side effects.
    It’s truly changed my life.

    Reply
  22. I have actually struggled with blood sugar level changes
    for many years, and it actually impacted my energy degrees throughout the
    day. Because beginning Sugar Defender, I feel much more well balanced and
    sharp, and I do not experience those afternoon slumps anymore!

    I love that it’s an all-natural option that functions without any severe negative
    effects. It’s genuinely been a game-changer for me

    Reply
  23. Discovering Sugar Defender has been a game-changer for me, as I’ve constantly been vigilant regarding handling my blood glucose
    degrees. I now really feel equipped and certain in my capability
    to preserve healthy and balanced levels, and my newest checkup have
    actually mirrored this development. Having a trustworthy supplement to enhance my a significant source of convenience, and I’m truly glad for the substantial distinction Sugar Defender has made in my general wellness.

    Reply
  24. Discovering Sugar Defender has been a game-changer for me,
    as I have actually constantly been vigilant concerning
    handling my blood sugar levels. I now really feel encouraged and confident in my ability to preserve
    healthy and balanced degrees, and my most recent checkup have
    actually shown this progression. Having a credible supplement to match my a massive source
    of convenience, and I’m truly appreciative for the significant difference Sugar Defender has made in my overall health.

    Reply
  25. When I initially left a comment I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I get four emails with the same comment. Perhaps there is a means you can remove me from that service? Thanks.

    Reply
  26. Hey! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to
    rank for some targeted keywords but I’m not seeing very
    good results. If you know of any please share. Thanks! You can read similar text here: Blankets

    Reply
  27. A fascinating discussion is worth comment. There’s no doubt that that you need to write more about this issue, it might not be a taboo matter but generally people do not speak about such subjects. To the next! Many thanks.

    Reply
  28. Having read this I believed it was extremely enlightening. I appreciate you taking the time and energy to put this content together. I once again find myself personally spending way too much time both reading and commenting. But so what, it was still worth it.

    Reply
  29. A fascinating discussion is definitely worth comment. I believe that you should publish more about this subject, it might not be a taboo subject but generally people don’t discuss such topics. To the next! Best wishes.

    Reply
  30. Good day! I could have sworn I’ve been to this blog before but after going through many of the posts I realized it’s new to me. Regardless, I’m definitely happy I stumbled upon it and I’ll be bookmarking it and checking back often!

    Reply
  31. The next time I read a blog, Hopefully it does not disappoint me as much as this one. I mean, Yes, it was my choice to read, but I actually thought you’d have something useful to say. All I hear is a bunch of moaning about something that you can fix if you weren’t too busy looking for attention.

    Reply
  32. Hi, I do think this is a great blog. I stumbledupon it 😉 I’m going to come back once again since i have bookmarked it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to help other people.

    Reply
  33. You are so interesting! I don’t suppose I’ve read through a single thing like that before. So good to discover another person with some original thoughts on this topic. Seriously.. many thanks for starting this up. This site is one thing that is required on the web, someone with a little originality.

    Reply
  34. Good day! I could have sworn I’ve visited this website before but after looking at a few of the posts I realized it’s new to me. Regardless, I’m certainly happy I stumbled upon it and I’ll be book-marking it and checking back often.

    Reply
  35. Right here is the right blog for everyone who would like to understand this topic. You realize so much its almost tough to argue with you (not that I really would want to…HaHa). You definitely put a fresh spin on a subject that’s been discussed for a long time. Great stuff, just wonderful.

    Reply
  36. Hi there, I do think your website could be having internet browser compatibility issues. When I look at your blog in Safari, it looks fine but when opening in I.E., it’s got some overlapping issues. I just wanted to give you a quick heads up! Other than that, fantastic blog.

    Reply
  37. Good day! I could have sworn I’ve visited this website before but after going through many of the articles I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely happy I came across it and I’ll be book-marking it and checking back frequently.

    Reply
  38. sugar defender reviews For many years, I’ve
    fought unpredictable blood glucose swings that left me feeling drained and
    lethargic. However since integrating Sugar Defender right into my regular, I have actually observed a substantial renovation in my general
    power and stability. The feared mid-day distant memory,
    and I value that this all-natural remedy achieves these results with no undesirable or adverse
    reactions. honestly been a transformative exploration for me.
    sugar defender reviews

    Reply
  39. You have made some decent points there. I checked on the web to find out more about the issue and found most individuals will go along with your views on this website.

    Reply
  40. Hi there, I do believe your site might be having internet browser compatibility problems. Whenever I look at your web site in Safari, it looks fine however, when opening in IE, it has some overlapping issues. I simply wanted to provide you with a quick heads up! Aside from that, excellent site.

    Reply
  41. I’m extremely pleased to find this website. I want to to thank you for your time just for this wonderful read!! I definitely loved every bit of it and I have you book marked to look at new things on your blog.

    Reply
  42. I was excited to uncover this site. I need to to thank you for ones time just for this fantastic read!! I definitely loved every little bit of it and I have you book-marked to check out new things on your website.

    Reply
  43. Oh my goodness! Awesome article dude! Many thanks, However I am having difficulties with your RSS. I don’t understand the reason why I am unable to subscribe to it. Is there anyone else getting similar RSS issues? Anybody who knows the answer will you kindly respond? Thanks!

    Reply
  44. I’m excited to find this site. I wanted to thank you for ones time just for this fantastic read!! I definitely appreciated every little bit of it and I have you saved as a favorite to look at new stuff on your web site.

    Reply
  45. Hi there! This blog post could not be written much better! Going through this post reminds me of my previous roommate! He constantly kept talking about this. I’ll send this post to him. Pretty sure he’ll have a great read. Thanks for sharing!

    Reply
  46. I blog quite often and I genuinely appreciate your information. This great article has really peaked my interest. I’m going to take a note of your blog and keep checking for new information about once per week. I subscribed to your RSS feed as well.

    Reply
  47. I’m amazed, I have to admit. Rarely do I encounter a blog that’s equally educative and interesting, and without a doubt, you’ve hit the nail on the head. The issue is an issue that too few folks are speaking intelligently about. I’m very happy that I came across this in my search for something relating to this.

    Reply
  48. I wanted to thank you for this great read!! I certainly loved every bit of it. I’ve got you saved as a favorite to check out new things you post…

    Reply
  49. Hello there! I could have sworn I’ve been to this site before but after browsing through some of the posts I realized it’s new to me. Anyways, I’m certainly happy I discovered it and I’ll be bookmarking it and checking back often!

    Reply
  50. I’m amazed, I must say. Seldom do I come across a blog that’s both equally educative and engaging, and let me tell you, you have hit the nail on the head. The problem is something which not enough people are speaking intelligently about. Now i’m very happy that I stumbled across this during my search for something regarding this.

    Reply
  51. Nice post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday. It will always be helpful to read articles from other writers and use something from other websites.

    Reply
  52. Hello there! I could have sworn I’ve visited this website before but after looking at many of the posts I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely happy I stumbled upon it and I’ll be bookmarking it and checking back regularly!

    Reply
  53. Your style is unique compared to other people I’ve read stuff from. I appreciate you for posting when you have the opportunity, Guess I’ll just book mark this site.

    Reply
  54. When I initially left a comment I appear to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now every time a comment is added I receive 4 emails with the exact same comment. Is there a way you can remove me from that service? Cheers.

    Reply
  55. After I originally commented I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now every time a comment is added I recieve four emails with the exact same comment. Is there an easy method you can remove me from that service? Many thanks.

    Reply
  56. Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon everyday. It will always be exciting to read articles from other authors and use something from other sites.

    Reply
  57. Great site you have here.. It’s hard to find excellent writing like yours these days. I honestly appreciate individuals like you! Take care!!

    Reply
  58. I blog quite often and I seriously appreciate your information. This great article has really peaked my interest. I am going to take a note of your blog and keep checking for new details about once a week. I opted in for your Feed too.

    Reply
  59. Right here is the right site for anyone who hopes to understand this topic. You understand so much its almost tough to argue with you (not that I actually will need to…HaHa). You definitely put a brand new spin on a topic that’s been written about for many years. Great stuff, just excellent.

    Reply
  60. You’re so awesome! I do not think I have read a single thing like this before. So good to discover somebody with a few original thoughts on this subject. Seriously.. thanks for starting this up. This site is something that’s needed on the web, someone with a little originality.

    Reply
  61. This is the perfect blog for everyone who wishes to understand this topic. You realize a whole lot its almost hard to argue with you (not that I really would want to…HaHa). You definitely put a new spin on a topic which has been written about for ages. Excellent stuff, just great.

    Reply
  62. I blog often and I really thank you for your information. This article has really peaked my interest. I will take a note of your site and keep checking for new information about once a week. I subscribed to your RSS feed too.

    Reply
  63. Can I just say what a comfort to find an individual who really knows what they’re talking about over the internet. You actually know how to bring an issue to light and make it important. A lot more people ought to read this and understand this side of the story. I was surprised that you are not more popular given that you surely possess the gift.

    Reply
  64. An outstanding share! I’ve just forwarded this onto a coworker who had been doing a little research on this. And he in fact bought me lunch due to the fact that I stumbled upon it for him… lol. So allow me to reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanks for spending some time to talk about this subject here on your internet site.

    Reply
  65. A fascinating discussion is worth comment. I do think that you ought to write more about this topic, it might not be a taboo matter but generally people do not discuss such issues. To the next! Kind regards.

    Reply
  66. Hi there! This post could not be written much better! Looking through this post reminds me of my previous roommate! He constantly kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he’ll have a very good read. Thank you for sharing!

    Reply
  67. Hello there! I could have sworn I’ve visited this web site before but after going through some of the posts I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I came across it and I’ll be bookmarking it and checking back regularly.

    Reply
  68. After looking into a number of the blog posts on your web site, I honestly like your way of blogging. I book-marked it to my bookmark site list and will be checking back soon. Please check out my website too and let me know how you feel.

    Reply
  69. Good web site you have here.. It’s difficult to find high quality writing like yours nowadays. I seriously appreciate individuals like you! Take care!!

    Reply
  70. Hey! Someone in my Facebook group shared this site with us, so I am looking. I really appreciate the information. I am a bookmark and will be it tweeting to my disciples! Blog design and large outstanding and style.

    Reply
  71. The when I just read a weblog, I really hope who’s doesnt disappoint me around this place. I mean, I know it was my replacement for read, but I actually thought youd have something fascinating to mention. All I hear can be a few whining about something that you could fix when you werent too busy looking for attention.

    Reply
  72. Please keep on posting such quality storys as this is a rare thing to find these days. I am always searching online for articles that can help me. watching forward to another great blog. Good luck to the author! all the best!

    Reply
  73. Wow! This could be one particular of the most beneficial blogs We’ve ever arrive across on this subject. Basically Excellent. I’m also a specialist in this topic therefore I can understand your hard work.

    Reply
  74. Howdy! I could have sworn I’ve visited your blog before but after browsing through many of the articles I realized it’s new to me. Nonetheless, I’m certainly pleased I discovered it and I’ll be bookmarking it and checking back regularly!

    Reply
  75. There are very a lot of details prefer that to consider. This is a wonderful denote start up. I supply the thoughts above as general inspiration but clearly there are actually questions just like the one you raise up in which the most essential factor will probably be doing work in honest excellent faith. I don?t determine if best practices have emerged about such thinggs as that, but Almost certainly that your chosen job is clearly referred to as a good game. Both children glance at the impact of merely a moment’s pleasure, through out their lives.

    Reply
  76. When Apple didn’t make computers as well as Local cafe did not help make coffee, how arrive acquired they will become thus prospering? The journey to offer the state-of-the-art and most interesting goods, even though intoxicating, is often a fairly packed location. If possible, Apple and Starbucks built their own niche.

    Reply
  77. Oh my goodness! an incredible article dude. Thanks Nonetheless I am experiencing problem with ur rss . Don’t know why Unable to subscribe to it. Is there anyone getting equivalent rss drawback? Anyone who is aware of kindly respond. Thnkx

    Reply
  78. I enjoy you because of every one of your work on this web page. Gloria takes pleasure in participating in internet research and it’s easy to understand why. Most people notice all of the compelling medium you create valuable tips and hints via the website and in addition attract contribution from visitors on that theme then our princess is without a doubt discovering so much. Enjoy the rest of the new year. You’re the one performing a wonderful job.

    Reply
  79. I simply had to appreciate you once again. I am not sure the things I would’ve taken care of in the absence of those hints shown by you regarding that industry. Entirely was a very difficult dilemma in my circumstances, nevertheless being able to view the very skilled approach you treated the issue forced me to weep over delight. Now i am happier for the work and then pray you recognize what a great job you have been carrying out training people today all through a web site. Most probably you have never come across any of us.

    Reply
  80. I’m truly enjoying the design and layout of your blog. It’s a very easy on the eyes which makes it much more pleasant for me to come here and visit more often. Did you hire out a designer to create your theme? Superb work!

    Reply
  81. Can I say what a relief to discover one who actually knows what theyre preaching about on-line. You certainly understand how to bring a challenge to light making it important. More and more people really need to check out this and understand why side of your story. I cant believe youre less well-known simply because you undoubtedly develop the gift.

    Reply
  82. There are incredibly many details like that to consider. That is the great indicate retrieve. I offer the thoughts above as general inspiration but clearly you can find questions including the one you bring up where the most significant thing will probably be employed in honest good faith. I don?t determine if guidelines have emerged about things like that, but I know that your chosen job is clearly labeled as a fair game. Both children notice the impact of just a moment’s pleasure, through-out their lives.

    Reply
  83. I don’t know whether it’s just me or if everybody else experiencing issues with your blog. It looks like some of the text within your posts are running off the screen. Can somebody else please comment and let me know if this is happening to them too? This might be a issue with my internet browser because I’ve had this happen before. Appreciate it

    Reply
  84. I have been exploring for a little for any high-quality articles or weblog posts on this sort of space . Exploring in Yahoo I at last stumbled upon this web site. Reading this info So i am glad to convey that I have a very excellent uncanny feeling I found out just what I needed. I most definitely will make certain to do not fail to remember this website and give it a glance regularly.

    Reply
  85. When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and after this whenever a comment is added I purchase four emails using the same comment. Is there in whatever way you are able to remove me from that service? Thanks!

    Reply
  86. Oh my goodness! a great post dude. Thanks a ton However I’m experiencing trouble with ur rss . Do not know why Struggle to register for it. Is there any person getting identical rss problem? Anyone who knows kindly respond. Thnkx

    Reply
  87. Oh my goodness! Awesome article dude! Thanks, However I am going through issues with your RSS. I don’t understand why I cannot subscribe to it. Is there anybody getting identical RSS issues? Anyone who knows the answer will you kindly respond? Thanx.

    Reply
  88. I’ve been browsing on-line greater than three hours nowadays, yet I by no means discovered any attention-grabbing article like yours. It is beautiful price sufficient for me. In my view, if all webmasters and bloggers made just right content as you did, the web will be a lot more useful than ever before.

    Reply
  89. When I originally commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox now if a comment is added I buy four emails with similar comment. Could there be that is you are able to eliminate me from that service? Thanks!

    Reply

Leave a Comment