शेलार मामा-2

 रडत रडत आली मामा कडे..

मामाही तिची दुखभरी कहाणी ऐकून रडला..

पण दुसऱ्याच क्षणी अश्रू पुसले,

अन निर्धार केला..

“तू काळजी करू नकोस, तुला काही गरज नाही नवऱ्यावर अवलंबून राहायची…सोड त्याचं घर..पुढचं मी बघतो..”

“कर रे भावा खरंच, फार उपकार होतील तुझे..” ती म्हणाली..

या मध्यस्थी करणाऱ्या लोकांना समाजसेवेची भलती आवड!

मामा निघाला,

कामधंदे सोडून..

एका ठिकाणी भाड्याने खोली मिळेल याची व्यवस्था केली..

पण ती बहीण डोक्याने माठ..

शिक्षणाचा नाही पत्ता..

पोट भरणार कसं?

अरे फिकर नॉट, मामा आहे ना !

एका घरगुती कामाची माहिती काढली,

अगरबत्या बनवायच्या, पॅकिंग करायच्या, दिवसाला हजार रुपये..

पण डिपॉझिट भरायचं होतं..

मामा ने fd मोडली,

डिपॉझिट भरलं..

सगळं करत सरत आठ दिवस गेले..

मामाने सुस्कारा टाकला..

तडक बहिणीकडे गेला..

त्याने ठरवलं,

तिला नवऱ्याच्या जाचातून मुक्त करायचं,

स्वावलंबी बनवायचं…

बहिणीच्या घरी गेला..

घराला कुलूप..

बहिणीने काही उलटसुलट निर्णय घेतला नसेल ना?

***

भाग 3

https://www.irablogging.in/2022/10/3_64.html?m=1

137 thoughts on “शेलार मामा-2”

  1. ¡Hola, estrategas del azar !
    casinoextranjero.es – analiza casinos y bonos actuales – п»їhttps://casinoextranjero.es/ casinos extranjeros
    ¡Que vivas giros exitosos !

    Reply

Leave a Comment