पुरणपोळी-3

 हे सांगत सांगत ती नव्याने फर्निचर करून बनवलेल्या कपाटात तिचे कपडे कोंबत होती..

त्याचं लक्ष कपाटाकडे गेलं, त्याकडेच तो बघत राहिला..

“काय हो? कपाटाकडे काय बघताय एकटक?”

“काही नाही, जुने दिवस आठवले..”

“जुने दिवस?”

“हो, वहिनी आमच्या कुटुंबात आली..मी खुप लहान होतो..आम्हा दोन्ही भावात मोठं अंतर…हा बंगला नंतर बांधला, आधी दोन खोल्यांचं घर, त्यात आई, बाबा, दादा, मी आणि वहिनी असे पाच लोकं राहत होतो. वहिनी घरात आली..तिच्या बॅग मधून कपडे काढले आणि विचारलं कुठे ठेऊ? आमच्याकडे कपाट नव्हतं, दगडी कप्पे होते..तिथे आमचेच कपडे कसेबसे मावायचे. वहिनीला प्रश्न पडला..आम्ही निरुत्तर होतो, तोच वहिनी म्हणाली, ही काय इतकी जागा आहे ना! पलंगाखाली छानपैकी एक जुनं बेडशीट काढलं आणि कपडे घड्या करून ठेवले. तिचे कपडे ठेवतांना काढतांना खूपदा तिला अवघडलेलं पाहिलंय. पण तिने कधी तक्रार केली नाही. छोटंसं घर, त्यात पाहुण्यांचा राबता. दिवसभर ती किचनमध्ये. किचन आणि हॉल एकत्रच होता. बेड नावाला, दोन माणसं मावतील इतकी जागा.त्याला दरवाजाही नव्हता. बाथरूम मध्ये कुणी गेलं तर बेडरूमच्या पातळ पडद्यातून आरपार सगळं दिसे. बाथरूम एकच, वहिनीला खूप अवघड होई सगळं…पण नशीब समजून ती सगळं करत गेली.त्यात आईचा पाय मोडला, तिला भेटायला लोकं यायची, अख्खा दिवस त्यांना खाऊ पिऊ घालण्यात जाई. दादाला फारसा पगार नसे, वहिनीला कधी नवी साडी मागताना पाहिलं नाही..

गल्लीत कुणी विचारलं तर सांगायची, इतक्या साड्या आहेत मला, ठेवायला जागा नाही.कशाला पसारा आणायचा अजून? हे सांगताना तिच्या डोळ्यातलं पाणी लपवताना मी पाहिलं. दिवस बदलत गेले, घर बांधलं, गाडी घेतली…पण दादा  वहिनी आजही काटकसरीने राहताय, घराचा हफ्ता भरायला दादा ला मदत म्हणून वहिनी गपचूप बाहेरची कामं घेताय, वहिनीला तुझ्या रूपाने मोठा आधार मिळालाय, आज ती जरा मोकळा श्वास घेऊ पाहतेय…आज तुला सगळं आयतं मिळालंय, या नव्या कोऱ्या कपाटात तू ज्या प्रकारे कपडे कोंबत होतीस ना, वहिनीची आठवण झाली मला..”

मीरा ओशाळली,

तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा फोन,

“अगं तुझ्या जाउबाई आलेल्या बरं का पुरणपोळ्या बनवायला ,काय सुंदर बनवतात गं..तुझ्या सासूबाईंना माहीत नाही बरं का, त्यांना कळू देऊ नकोस..आणि तुझ्यासाठी एक पुरणपोळी आणली आहे त्यांनी घरी, तुला आवडते म्हणे, खाऊन घे गपचूप…”

मीरा ओशाळली,

जाऊबाईंबद्दल उगाच तिढा मनात ठेवून होतो…

***

प्रत्येक स्वभावामागे,

प्रत्येक वागण्यामागे,

एक कथा असते,

एक व्यथा असते,

ती जर समजून घेतली,

तर नाती खुप सुंदर फुलत जातील…

समाप्त

168 thoughts on “पुरणपोळी-3”

  1. Khup chhan….. Kharach aapan chhotya chhotya goshticha khola vichar karat nhi ani natyat durava nirman karto… Paristhiti janun na gheta

    Reply
  2. आयत्या पिठावर रेगोटया ओढणारांना थोडीच किमंत कळणार उलट छोट्या भावाच्या बायका येऊन रूबाब दावतातः

    Reply
  3. अगदी बरोबर,दुसऱ्यांची बाजू समजून घेतले पाहिजे च…तरच संसार सुखाचा होतो

    Reply
  4. मस्त कथा आहे , संसार म्हटला की सगळं आलं , सगळं व्यवस्थित मॅनेज करते कोणाला न दुखावता सगळ्यांना सांभाळून ती खरी गृहिणी तिच्यामुळे नाती आणि घर जोडलेलं राहतं .

    Reply
  5. ¡Saludos, seguidores del triunfo !
    ВїQuГ© opinan los expertos sobre casino online extranjero? – п»їhttps://casinoextranjerosenespana.es/ casino online extranjero
    ¡Que disfrutes de triunfos épicos !

    Reply
  6. Hello navigators of purification !
    Smoke Air Purifier – Remove Odors & Particles – п»їhttps://bestairpurifierforcigarettesmoke.guru/ best air purifiers for smoke
    May you experience remarkable invigorating spaces !

    Reply
  7. ¡Saludos, fanáticos del desafío !
    Casino sin licencia para apostadores VIP – п»їaudio-factory.es Audio-factory.es
    ¡Que disfrutes de asombrosas botes sorprendentes!

    Reply
  8. Greetings, devotees of smart humor !
    A joke for adults only gives you the freedom to go beyond the usual filters. It’s humor made for people who’ve been through some things. Shared adult experiences become hilarious in the right hands.
    adultjokesclean.guru is always a reliable source of laughter in every situation. jokesforadults.guru They lighten even the dullest conversations. You’ll be glad you remembered it.
    visit jokesforadults.guru for Today’s Laugh – https://adultjokesclean.guru/# adult joke
    May you enjoy incredible legendary zingers !

    Reply
  9. Hello guardians of flawless spaces !
    A good air purifier for pets also minimizes dust mites that feed on dander, making it helpful beyond just hair removal. The best air purifier for pets often includes washable pre-filters for easier maintenance. Choosing an air purifier for pets means you’re taking proactive steps toward healthier indoor air.
    The best air purifier for pet hair has filters that trap even the finest particles. It’s especially helpful in homes with wall-to-wall carpeting or fabric furniture air purifier for petsThis ensures fur doesn’t settle into fabrics and cause irritation.
    Best Home Air Purifier for Pets to Improve Indoor Air Quality – https://www.youtube.com/watch?v=dPE254fvKgQ&list=PLslTdwhfiGf5uvrbVT90aiCj_6zWWGwZ3
    May you enjoy remarkable wellness-infused zones !

    Reply
  10. ¿Saludos fanáticos del juego
    Casino online Europa ha sido optimizado para usuarios de todos los niveles, desde principiantes hasta expertos. casino europeo La interfaz es clara, intuitiva y disponible en varios idiomas europeos. Esto permite disfrutar del casino europeo sin complicaciones.
    Puedes configurar modos para zurdos en varios casinos online europeos, adaptando botones y navegaciГіn. Este detalle demuestra una atenciГіn minuciosa. Todos merecen sentirse cГіmodos.
    Casinos online europeos ideales para jugar desde el mГіvil – п»їhttps://casinosonlineeuropeos.guru/
    ¡Que disfrutes de grandes recompensas !

    Reply
  11. ¿Hola expertos en apuestas ?
    Las casas de apuestas extranjeras permiten fijar recordatorios para pausas automГЎticas en sesiones largas, lo que ayuda a mantener el control y reducir la fatiga mental mientras se juega de forma responsable. п»їcasas de apuestas fuera de espaГ±aEstas funciones rara vez estГЎn presentes en plataformas espaГ±olas.
    Casas de apuestas fuera de EspaГ±a te permiten almacenar tus estadГ­sticas personales y ver tu progreso. Esto te motiva a mejorar y ajustar tus tГЎcticas. Todo en una interfaz visual clara.
    Casasdeapuestasfueradeespana.guru: guГ­a paso a paso – https://casasdeapuestasfueradeespana.guru/#
    ¡Que disfrutes de enormes logros !

    Reply

Leave a Comment