शाप-1

दिवाळी तोंडावर आलेली तशी मार्केटमध्ये खूप गर्दी सुरू होती..

केतकी तिच्या आई बाबांचा हात घट्ट पकडून मार्केटमध्ये त्यांच्यासोबत फिरत होती.

आज तिची मजा होती..

हवं ते मिळत होतं..

सगळीच खरेदी झाल्याने आई बाबांच्या हातात 3-3 पिशव्या होत्या..

“अहो काही राहिलं नाही ना?” तिची आई बाबांना म्हणाली,

“बघून घे परत, मार्केटमध्ये पुन्हा येणं शक्य होणार नाही..”

आईने पुन्हा एकदा मार्केट पालथं घातलं..

जे जे आठवलं ते सगळं घेतलं..

एका पिशवीत काही साड्या होत्या.

तिची आई फॉल पिको ची कामं करायची,

मार्केटमध्ये यायच्या आधी तिच्या मावशीकडे ते थांबलेले,

मावशीच्या मुलीचं लग्न होतं, बस्त्याच्या सर्व साड्या त्यांनी आईकडे दिलेल्या..

आईच्या हातात साड्यांची पिशवी..

मार्केटमध्ये अखेर ते भाजीबाजारात घुसले,

आईने भाज्या घेतल्या,

एक बाई 4-5 वर्षाच्या मुलाला घेऊन भाजी विकत होती,

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%aa-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%aa-3/

3 thoughts on “शाप-1”

Leave a Comment