“विवेक सर तुम्हाला या candidate ला काही प्रश्न विचारायची आहेत का?”
विवेक सुन्न झालेल्या नजरेने निशा कडे बघत होता, ती परत आली होती, तब्बल चार वर्षांनी, त्याचाच कंपनीत जॉब साठी, विवेक फार झटपट नोकरीत प्रगती करून वरच्या पोझिशन ला गेला होता…पण निशा? चार वर्षांपूर्वी त्या प्लॅटफॉर्म वरून ती गेली ती गेलीच… कायमची….आणि आज समोर…त्याची पोझिशन, त्याचं काम..क्षणार्धात सर्वांचा विसर पडलेला….
निशा मृत नजरेने त्याला सामोरी गेली, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि निघूनही गेली..
“सर…काय झालं तुम्हाला? तब्येत ठीक नाही का??”
“अं…?? नो नो, आय एम ok… या कॅण्डीडेट ला हायर करा….रेफरन्स आहे माझा…”
“सर मग आधी सांगितलं असतं… इंटरव्ह्यू घेतलाही नसता…”
निशा कामावर रुजू झाली…पण ती चार वर्षांपूर्वीची निशा नव्हतीच…. काहीतरी घडून गेलं होतं… खूप भयानक….
विवेक आपल्या केबीन मध्ये येऊन बसला…ग्लास मधील पूर्ण पाणी त्याने संपवलं….समोर लॅपटॉप चालू होता, आज पुन्हा त्याला फेसबुक वर ‘रिया शर्मा’ चं फ्रेंड रेकमेंडेशन दिसलं आणि तो वैतागला…या मुलीचं फ्रेंड म्हणून इतक्या वेळा रेकमेंडेशन यायचं की तो विचार करायचा, हे सतत का??
ते बाजूला ठेऊन तो घडलेल्या घटनेचा विचार करू लागला… पुन्हा एकदा भूतकाळात शिरला….चार वर्षांपूर्वी च्या….
कॉलेज मध्ये डिबेट स्पर्धा होती, “भारतीय संस्कृती विरुद्ध पाश्चात्य संस्कृती”
विवेक चपखलपणे आपली मतं मांडत होता,
“पाश्चात्य लोकांनी कर्मकांडात अडकून न पडता प्रगती साधली, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजि यात ते अग्रेसर आहेत..आपण मात्र देवभोळेपणा करत देवावर सगळं सोडून दिलं…”
“Wrong… मिस्टर विवेक, जी प्रगती त्यांनी आत्ता करून दाखवली आहे ती आपल्या पूर्वजांनी फार वर्षांपूर्वीपासून अवगत होती, पुरातन मोठमोठी मंदिर, सेतू यांची रचना आजच्या टेक्नॉलॉजि ला सुद्धा लाजवेल….”
विवेक च्या तोडीस तोड उत्तरं देणारी निशा त्याला दिसली, ती विवेक ला ज्युनिअर… नुकताच कॉलेजात प्रवेश घेतलेली…घारे डोळे, नितळ चेहरा, सडसडीत बांधा.. अगदी कुणीही प्रेमात पडावं अशी…पण बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास आणि तडफदार बोलणं यामुळे कॉलेज मध्ये ती प्रचंड लोकप्रिय होती. कुठल्याही गोष्टींचं प्रतिनिधित्व ती करायची…कॉलेज मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी साठी निवडणुका होत्या, विवेक आणि निशा…दोघेही उभे राहिले…दोघे कॉलेजात सारखेच लोकप्रिय…त्यामुळे लढत चुरशीची होईल असं सर्वांना वाटत होतं… आणि तसंच झालं…दोघांना समान मतं पडली…आता काय, दोघे मिळून प्रतिनिधी म्हणून काम करू लागले…
विवेक ला खूप बऱ्याच मुली आवडायच्या, पण निशा मध्ये काहीतरी वेगळं होतं, विवेक च्या तोडीस तोड हुशार फक्त निशा होती…दोघे मिळून काम करू लागले, कॉलेजचे फंक्शन, इतर कार्यक्रम… त्यांना सोबत राहावे लागायचे..याच सहवासाने त्यांच्यात प्रेम फुललं….ते बहरत गेलं…आता दोघांना एकमेकांशिवाय राहणं अशक्य बनलं…एक दिवस विवेक ने त्याचा कॉलेज ग्रुप ला सहज एकदा घरी बोलावले…निशाही आली होती…
विवेक ला वडील नव्हते, त्याच्या आईनेच त्याचं सर्व काही पाहिलं होतं…ग्रुप मधली निशा त्यांना खूप भावली, तिचं बोलणं, तिचे संस्कार…सर्वजण घरी परतल्यावर विवेक ची आई हळूच विवेक ला म्हणते…
“निशा ला सून म्हणून आणशील का?”
“आई???”
“आई आहे मी, मुलाची नजर बरोबर ओळखते….आणि निशा खरोखर मला आवडली…”
विवेक लाजून चुर झाला..
ही खबर कधी एकदा निशा ला देतो असं त्याला झालं…
दुसऱ्या दिवशी कॉलेज ला गेल्यावर त्याला समजतं की निशा आज आली नाहीये, तो तिला कॉल करतो पण फोनही बंद..तिच्या हॉस्टेल वर चौकशी करतो तेव्हा समजतं की ती शिक्षण सोडून गावी परत जातेय…
विवेक ला धक्का बसतो…असं काय झालं अचानक? निशा का जातेय?? ती प्लॅटफॉर्म वर अजून पोचली नसणार…
तो तडक प्लॅटफॉर्म वर जातो, पण ट्रेन आधीच सुटलेली असते…दरवाजापाशी निशा भरल्या डोळ्यांनी विवेक कडे बघत असते….इतकी तडफदार मुलगी, पण आज ती अत्यंत भावुक आणि लाचार दिसत होती….काय झालं होतं नक्की??
विवेक गेली चार वर्षे हाच विचार करत राहिला…तिने तिचा नंबरही बंद केलेला…कारण कळायला काहीच मार्ग नाही…विवेक आयुष्यात खुप पुढे गेला पण निशा ची सल कायम मनात घेऊनच…आज ती पुन्हा समोर आली…त्याचा आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची बहर आली… कधी एकदा जाऊन तिच्याशी बोलतो असं त्याला झालं..
निशा कंपनीत रुजू झाली, विवेक ने तिला आपल्या केबीन मध्ये बोलवायला निरोप धाडला…
“मे आय कमीन सर?”
“सर? निशा…अगं मी विवेक…तुझा विवेक…सर काय म्हणतेस?? आणि कुठे गेली होतीस तू? न सांगता?? किती शोधलं तुला.. तुझ्यावाचून माझं काय झालं असेल कल्पना आहे तुला? काय झालेलं? कुठे होतीस?”
विवेक ने एकावर एक प्रश्नांचा मारा सुरू केला, निशा मात्र चेहऱ्यावर शून्य भाव आणून फक्त ऐकत होती…
“निशा, अगं बोल काहीतरी…”
“सर, मला कामाची माहिती द्या, मी प्रामाणिकपणे सर्व काम करेन..”
“अगं मी काय विचारतोय आणि तू काय बोलतेय?”
“येते मी…”
असं म्हणत निशा निघून गेली, विवेक सैरभैर झाला…ही का वागतेय असं?
कंपनीत तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याला टाळायची…
एक दिवस तिला गाठून तो म्हणाला,
“निशा, I love you…आपण पुन्हा आपल्या प्रेमाची सुरवात करूया, नव्याने…plz नाही म्हणू नकोस…तुझ्या आठवणीत मी ही चार वर्षे कशी काढली माझं मलाच माहीत…आणि का इतकी शांत झालीस तू? तुही प्रेम करत होतीस ना माझ्यावर?”
“विवेक…बस्स….एका घटस्फोटितेसोबत लग्न करशील का तू??”
“घटस्फोटित?”
“होय, आपलं कॉलेज मधलं प्रकरण जेव्हा माझ्या घरी समजलं तेव्हा त्यांनी गावातल्याच एका मुलासोबत माझं लग्न ठरवून टाकलं…मी विरोध केला…पण वडिलांनी जीव देण्याची धमकी दिली, नाईलाजाने मी लग्न केलं…झालं गेलं विसरून संसार करायचा असं मी ठरवलं…पण नवरा दारुड्या निघाला, दारूपायी घर दार विकलं, आम्ही रस्त्यावर आलो, वडिलांचं आकस्मित निधन झालं, मला भाऊ नव्हता, आईजवळ जवळचे नातेवाईक होते, आईनेही सांगितलं की तुझा संसार आणि तू…माझे फार कमी दिवस राहिलेत…मग मी सासरी भांडून घटस्फोट मागितला, मला मारहाण केली गेली, पोलिसात तक्रार केली तर सासरच्यांनी बड्या लोकांची मदत घेऊन मलाच चारित्र्य हीन ठरवले…पण मी अखेर पर्यन्त लढले आणि घटस्फोट मिळवला…आता कुठे नवीन आयुष्य सुरवात करतेय..हे बघ, माझं प्रेम कायम तुझ्यावरच होतं, पण मला माझ्यामुळे तुझी इभ्रत चव्हाट्यावर आणायची नाही…काय म्हणेल समाज? एका प्रतिष्ठित कंपनीच्या मॅनेजर ने एका कलंकित आणि घटस्फोटित बाईशी लग्न केलं? तुझं नाव खराब होईल, तुला खुप समस्यांना सामोरं जावं लागेल माझ्यामुळे…मी आता आयुष्यभर एकटी राहून माझं पोट भरेन…तुही तुला साजेशी जोडीदार बघ, आणि नवीन आयुष्याला सुरवात कर…”
डोळे पुसत निशा निघून गेली, विवेकचं काही ऐकायच्या मनस्थितीत ती नव्हतीच…
विवेक ला खूप वाईट वाटलं, इतकी सुंदर आणि हुशार मुलगी, किती वाईट परिस्थिती ला सामोरी गेली, तिच्याच वाट्याला का हे दुःख?
काही दिवसांनी कंपनीत गेट together होतं, तिथे सर्वांच्या फॅमिलीज ला सुद्धा आमंत्रण देण्यात आलं…
कार्यक्रमात एक खेळ खेळला गेला..चिट्ठीत ज्याचं नाव आलं त्याने स्टेज वर येऊन एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला जे हवं ते मागायचं…
विवेक चं नाव आलं, विवेक स्टेज वर आला…एव्हाना कंपनीत सर्वांना निशा चा भूतकाळ माहीत झाला होता…
विवेक स्टेज वर आला, त्याने बोलायला सुरुवात केली,
“मला माझं प्रेम परत हवंय, एका व्यक्तीपासून…गेल्या चार वर्षात त्या व्यक्तीसोबत जे काही झालं त्यात तिचा काहीएक दोष नव्हता, ती चार वर्षे जणू काही घडलीच नाही असा विचार करून मला तिचा स्वीकार करायचा आहे…ती जर मला परत मिळाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल…”
“निशा ला भरून आलं, पण तरीही डोक्यात तेच…समाज काय म्हणेल, विवेक च्या अब्रू चा प्रश्न…मी एक घटस्फोटिता…” काही व्हायच्या आत ती जागेवरून उठून निघायला लागली…इतक्यात माईक वरून एका स्त्री चा आवाज आला…विवेक ची आई होती ती…
“पोरी, मला अश्या तडफदार मुलीची सासू व्हायचं भाग्य मिळू देशील? आणि ज्या समाजाचा विचार तू करतेय तो आपल्यापासूनच सुरू होतो…समाजाची काळजी तू करू नकोस…पतीविना एकटं आयुष्य जगणं कसं असतं हे खूप चांगलं जाणून आहे मी…तुझं दुःख माझ्याहून जास्त कोण समजू शकेल? आणि तुला स्वीकारून आम्ही तुझ्यावर उपकार करतोय अशी भावना मुळीच ठेऊ नको, आणि आमच्या मनातही नाही ते…उलट एक हुशार, तडफदार आणि कर्तृत्ववान स्त्री ला माझ्या घरात लक्ष्मी म्हणून आणलं तर माझं भाग्य समजेल मी…”
निशा मागे वळली, स्टेज वर जाऊन त्या माऊलीच्या गळ्यात पडून रडू लागली…समोर बसलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा नव्या आयुष्याला आशीर्वाद दिला…
एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला समजून घेतल्यामुळे 3 आयुष्याचं आज सोनं झालं होतं…
खूपच सुंदर
Ekdam sundar. Kharch apan ek mekina support kele tar kiti goshti sopya hotel!
Nice story
छान शेवट. आजकाल अश्या उच्च विचारांचे लोकं आहेत आणि माझ्या माहितीत बरीच मुलींची (माझ्या सुद्धा) खूप चांगल्या घरात परत लग्नं झालीत आणि त्या मुली आज सुखात आहेत.
hello there and thank you for your info – I’ve definitely picked up something new from right here.
I did however expertise several technical issues
using this web site, as I experienced to reload the site a lot of times previous to I could
get it to load correctly. I had been wondering if your web
hosting is OK? Not that I’m complaining,
but sluggish loading instances times will very frequently
affect your placement in google and could damage your quality score if ads and marketing with
Adwords. Anyway I’m adding this RSS to my e-mail and could look out for much more of your respective intriguing content.
Make sure you update this again soon.. Najlepsze escape roomy
Very excellent information can be found on site.!
I really love your site.. Very nice colors & theme. Did you develop this web site yourself? Please reply back as I’m attempting to create my very own site and would love to know where you got this from or exactly what the theme is called. Appreciate it!
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
I want to to thank you for this fantastic read!! I absolutely enjoyed every bit of it. I have you bookmarked to check out new stuff you post…
Very good blog post. I definitely appreciate this site. Keep writing!
Very good post! We are linking to this great content on our site. Keep up the good writing.
Good blog post. I absolutely appreciate this site. Stick with it!
Good post. I learn something totally new and challenging on websites I stumbleupon on a daily basis. It will always be helpful to read through content from other writers and practice a little something from other sites.
When I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on every time a comment is added I receive 4 emails with the same comment. Is there an easy method you are able to remove me from that service? Many thanks.
You should be a part of a contest for one of the best websites online. I am going to highly recommend this site!
Very good information. Lucky me I came across your website by accident (stumbleupon). I’ve saved it for later!
Everything is very open with a very clear description of the challenges. It was really informative. Your site is very useful. Many thanks for sharing.
I love it when people get together and share views. Great blog, stick with it.
Aw, this was a very nice post. Spending some time and actual effort to create a really good article… but what can I say… I procrastinate a whole lot and don’t manage to get anything done.
Howdy! I simply wish to give you a huge thumbs up for your excellent info you have right here on this post. I’ll be returning to your blog for more soon.
Nice post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday. It’s always helpful to read through content from other writers and use a little something from their sites.
Hello there! I just wish to offer you a huge thumbs up for your excellent information you have here on this post. I am returning to your site for more soon.
Good article! We will be linking to this particularly great content on our website. Keep up the great writing.
Your style is so unique in comparison to other people I have read stuff from. I appreciate you for posting when you have the opportunity, Guess I will just bookmark this site.
Greetings! Very useful advice in this particular post! It is the little changes that make the biggest changes. Thanks for sharing!
This blog was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something which helped me. Cheers!
It’s hard to come by educated people on this topic, but you seem like you know what you’re talking about! Thanks
Greetings, I think your site could be having browser compatibility problems. When I take a look at your blog in Safari, it looks fine however, if opening in Internet Explorer, it’s got some overlapping issues. I merely wanted to provide you with a quick heads up! Apart from that, wonderful blog.
For years, I’ve battled unforeseeable blood sugar level swings that left
me feeling drained pipes and inactive. Yet given that
including Sugar Defender into my regular, I’ve noticed a substantial enhancement in my general power and stability.
The dreadful mid-day distant memory, and I appreciate that this all-natural solution attains
these results with no undesirable or unfavorable reactions.
truthfully been a transformative discovery for me.
Finding Sugar Protector has been a game-changer for me, as I have actually constantly been vigilant concerning handling my
blood sugar level levels. I currently feel encouraged
and confident in my ability to preserve healthy and balanced levels, and my latest health checks have
mirrored this progression. Having a trustworthy
supplement to match my a significant resource of
comfort, and I’m truly thankful for the significant distinction Sugar Defender has made in my total
health.
Sugarcoating Protector to my daily regimen was
among the most effective choices I’ve produced my health.
I beware concerning what I consume, yet this supplement adds an added layer of support.
I really feel much more stable throughout the day,
and my desires have decreased substantially. It behaves to have something so simple that makes such a huge difference!
For many years, I’ve battled unforeseeable blood sugar level swings that left me feeling drained pipes and tired.
However since incorporating Sugar Protector into my regular, I have actually observed a significant enhancement in my general
power and security. The dreadful mid-day distant memory,
and I appreciate that this all-natural solution attains these
results with no undesirable or negative responses.
truthfully been a transformative discovery for me.
Oh my goodness! Amazing article dude! Thanks, However I am going through issues with your RSS. I don’t know why I cannot join it. Is there anybody else having similar RSS problems? Anyone who knows the answer will you kindly respond? Thanks.
I like it when folks come together and share views. Great blog, stick with it.
Good post. I learn something new and challenging on websites I stumbleupon every day. It will always be exciting to read through content from other writers and use a little something from other sites.
Suncity
I really love your site.. Excellent colors & theme. Did you build this website yourself? Please reply back as I’m looking to create my own blog and would love to know where you got this from or just what the theme is named. Thank you.
Howdy! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m
trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
If you know of any please share. Many thanks! I saw similar blog here: Wool product
There’s certainly a great deal to find out about this topic. I love all of the points you’ve made.
This blog was… how do I say it? Relevant!! Finally I have found something which helped me. Appreciate it.
You are so interesting! I don’t suppose I have read through anything like that before. So good to discover someone with original thoughts on this issue. Really.. many thanks for starting this up. This site is something that is required on the web, someone with a little originality.
I wanted to thank you for this excellent read!! I absolutely enjoyed every little bit of it. I’ve got you saved as a favorite to check out new stuff you post…
You need to take part in a contest for one of the finest blogs on the web. I will highly recommend this site!
Excellent post! We are linking to this great article on our site. Keep up the good writing.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
This is a topic that is near to my heart… Best wishes! Exactly where are your contact details though?
After looking over a number of the blog posts on your web site, I honestly appreciate your way of writing a blog. I book marked it to my bookmark site list and will be checking back soon. Please visit my website as well and let me know how you feel.
Greetings, I believe your site could possibly be having internet browser compatibility issues. Whenever I take a look at your site in Safari, it looks fine however when opening in Internet Explorer, it has some overlapping issues. I simply wanted to provide you with a quick heads up! Aside from that, great blog.
You’re so cool! I do not believe I have read through a single thing like this before. So good to find somebody with original thoughts on this subject. Seriously.. thanks for starting this up. This website is one thing that is needed on the web, someone with a little originality.
go 88
Pretty! This has been an incredibly wonderful post. Thank you for supplying this information.
Greetings! Very helpful advice within this article! It is the little changes that will make the greatest changes. Many thanks for sharing!
Oh my goodness! Awesome article dude! Many thanks, However I am experiencing issues with your RSS. I don’t understand why I am unable to join it. Is there anybody having the same RSS issues? Anybody who knows the answer can you kindly respond? Thanks.
Right here is the right web site for anybody who hopes to find out about this topic. You understand a whole lot its almost tough to argue with you (not that I actually would want to…HaHa). You certainly put a brand new spin on a topic which has been written about for a long time. Wonderful stuff, just great.
I was able to find good info from your articles.
Good post. I will be dealing with a few of these issues as well..
Right here is the perfect webpage for everyone who would like to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I personally will need to…HaHa). You definitely put a new spin on a subject which has been discussed for a long time. Wonderful stuff, just great.
May I simply say what a relief to discover somebody that really knows what they are talking about over the internet. You definitely understand how to bring an issue to light and make it important. More people have to look at this and understand this side of your story. I was surprised you’re not more popular since you surely have the gift.
sugar defender ingredients Integrating Sugar Defender into my everyday routine total health.
As a person that prioritizes healthy and balanced eating, I value the additional defense this supplement provides.
Because starting to take it, I have actually observed a significant renovation in my power levels and a substantial decrease in my desire
for unhealthy snacks such a such a profound impact on my every day life.
sugar defender
sugar defender Including Sugar Protector right into my daily regimen has
actually been a game-changer for my general wellness.
As a person who currently focuses on healthy and balanced
consuming, sugar defender ingredients
this supplement has actually provided an included increase of protection. in my energy levels, and my desire
for unhealthy treats so simple and easy can have such a profound effect on my every
day life.
mk sports Quay lén phụ nữ
An outstanding share! I’ve just forwarded this onto a friend who has been conducting a little homework on this. And he actually bought me lunch simply because I found it for him… lol. So let me reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanx for spending some time to talk about this subject here on your website.
Everything is very open with a precise description of the issues. It was definitely informative. Your site is extremely helpful. Thank you for sharing.
The next time I read a blog, I hope that it won’t disappoint me as much as this particular one. After all, I know it was my choice to read through, nonetheless I actually thought you’d have something helpful to talk about. All I hear is a bunch of moaning about something that you could possibly fix if you weren’t too busy searching for attention.
I’m amazed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s equally educative and entertaining, and let me tell you, you’ve hit the nail on the head. The issue is an issue that too few men and women are speaking intelligently about. I am very happy I came across this during my search for something relating to this.
You should take part in a contest for one of the best websites online. I most certainly will highly recommend this site!
There is certainly a great deal to find out about this issue. I like all the points you made.
This is a great tip especially to those fresh to the blogosphere. Short but very accurate info… Thank you for sharing this one. A must read post!
May I simply say what a comfort to discover a person that really understands what they are talking about online. You certainly realize how to bring a problem to light and make it important. A lot more people should look at this and understand this side of your story. It’s surprising you aren’t more popular because you definitely have the gift.
I absolutely love your blog.. Very nice colors & theme. Did you build this amazing site yourself? Please reply back as I’m looking to create my own personal website and want to know where you got this from or just what the theme is called. Kudos.
Excellent post. I’m going through some of these issues as well..
I really love your site.. Great colors & theme. Did you build this website yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal website and would love to know where you got this from or exactly what the theme is named. Thanks!
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Having read this I thought it was really enlightening. I appreciate you spending some time and effort to put this content together. I once again find myself spending a lot of time both reading and commenting. But so what, it was still worthwhile.
Oh my goodness! Awesome article dude! Many thanks, However I am having issues with your RSS. I don’t know the reason why I cannot join it. Is there anybody having similar RSS problems? Anybody who knows the answer can you kindly respond? Thanks.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
I’m very happy to discover this web site. I want to to thank you for your time just for this fantastic read!! I definitely savored every part of it and i also have you book marked to look at new things in your website.
I used to be able to find good information from your content.
Right here is the perfect webpage for anybody who would like to understand this topic. You know a whole lot its almost tough to argue with you (not that I actually would want to…HaHa). You certainly put a new spin on a subject that’s been discussed for a long time. Wonderful stuff, just excellent.
This web site truly has all the information and facts I wanted about this subject and didn’t know who to ask.
I blog frequently and I genuinely appreciate your content. The article has really peaked my interest. I am going to bookmark your site and keep checking for new information about once per week. I opted in for your Feed as well.
Thanks for thr great article!
Right here is the right website for everyone who wishes to understand this topic. You know so much its almost tough to argue with you (not that I actually would want to…HaHa). You certainly put a brand new spin on a subject that’s been discussed for ages. Wonderful stuff, just great.
Hello! I just want to give you a big thumbs up for your great info you’ve got here on this post. I will be returning to your blog for more soon.
Everyone loves it when folks get together and share thoughts. Great site, continue the good work.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
trang chủ 88clb
sky88
Thank you so much!
This blog was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something which helped me. Appreciate it.
Your style is unique in comparison to other folks I have read stuff from. Many thanks for posting when you have the opportunity, Guess I’ll just book mark this blog.
This website was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something that helped me. Kudos.
Good post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon every day. It will always be exciting to read content from other authors and use a little something from other websites.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Aw, this was a very nice post. Finding the time and actual effort to make a top notch article… but what can I say… I put things off a lot and never manage to get nearly anything done.
An outstanding share! I’ve just forwarded this onto a co-worker who has been conducting a little homework on this. And he in fact ordered me breakfast simply because I found it for him… lol. So let me reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanks for spending the time to discuss this issue here on your website.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Everything is very open with a very clear clarification of the challenges. It was definitely informative. Your site is very helpful. Many thanks for sharing!
I needed to thank you for this great read!! I definitely enjoyed every bit of it. I’ve got you book marked to look at new things you post…
Having read this I believed it was really informative. I appreciate you finding the time and effort to put this article together. I once again find myself personally spending way too much time both reading and leaving comments. But so what, it was still worth it.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
I could not refrain from commenting. Very well written.
The next time I read a blog, I hope that it does not fail me just as much as this one. After all, Yes, it was my choice to read through, nonetheless I actually believed you’d have something useful to talk about. All I hear is a bunch of moaning about something that you can fix if you weren’t too busy looking for attention.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
I was able to find good info from your blog posts.
This website was… how do you say it? Relevant!! Finally I’ve found something which helped me. Thank you!
I’m impressed, I must say. Seldom do I come across a blog that’s equally educative and engaging, and let me tell you, you’ve hit the nail on the head. The problem is something that too few folks are speaking intelligently about. I am very happy I found this during my search for something regarding this.
I seriously love your blog.. Excellent colors & theme. Did you develop this website yourself? Please reply back as I’m wanting to create my own blog and would like to learn where you got this from or what the theme is named. Appreciate it.
I could not refrain from commenting. Well written!
The very next time I read a blog, Hopefully it won’t fail me just as much as this one. I mean, Yes, it was my choice to read, however I truly believed you would probably have something useful to talk about. All I hear is a bunch of moaning about something you could possibly fix if you were not too busy searching for attention.
Aw, this was an incredibly good post. Finding the time and actual effort to generate a top notch article… but what can I say… I procrastinate a lot and don’t seem to get anything done.
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Good info. Lucky me I came across your blog by accident (stumbleupon). I’ve book marked it for later!
Excellent post. I absolutely appreciate this website. Keep it up!
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
I used to be able to find good info from your blog articles.
Your style is very unique in comparison to other people I’ve read stuff from. Many thanks for posting when you’ve got the opportunity, Guess I will just bookmark this web site.
I must thank you for the efforts you have put in writing this website. I am hoping to check out the same high-grade blog posts by you later on as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my very own blog now 😉
Hi there! This post could not be written much better! Going through this post reminds me of my previous roommate! He constantly kept preaching about this. I am going to forward this information to him. Fairly certain he’s going to have a great read. Many thanks for sharing!
https://789club60.com/
https://iwin.international/
Saved as a favorite, I like your website!
go88
https://bj8883.com/
BJ88 Đá Gà
https://hgo88.net/
Hi there! This post couldn’t be written any better! Looking through this post reminds me of my previous roommate! He constantly kept preaching about this. I’ll forward this article to him. Fairly certain he’s going to have a very good read. Thank you for sharing!
Spot on with this write-up, I seriously feel this website needs a great deal more attention. I’ll probably be returning to read more, thanks for the advice!
I really like it when folks come together and share thoughts. Great blog, keep it up.
Very nice write-up. I certainly appreciate this website. Stick with it!
go88
Very good post! We are linking to this great article on our website. Keep up the good writing.
I want to to thank you for this great read!! I certainly loved every little bit of it. I’ve got you book-marked to check out new things you post…
Pretty! This has been an extremely wonderful post. Many thanks for providing this information.
Greetings, There’s no doubt that your website could be having web browser compatibility issues. When I look at your blog in Safari, it looks fine however, when opening in IE, it’s got some overlapping issues. I just wanted to give you a quick heads up! Aside from that, great blog!
I really like it whenever people get together and share thoughts. Great site, continue the good work.
https://vgo88.net/
This is a topic that is close to my heart… Many thanks! Where can I find the contact details for questions?
Howdy! This post could not be written much better! Looking through this post reminds me of my previous roommate! He continually kept talking about this. I will send this post to him. Fairly certain he’ll have a great read. Thank you for sharing!
Hi, I do believe this is a great web site. I stumbledupon it 😉 I will come back once again since I book marked it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to guide others.
https://hitclub.shiksha
You need to take part in a contest for one of the highest quality blogs on the internet. I will highly recommend this website!
Hello! I just want to give you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I’ll be returning to your site for more soon.
A motivating discussion is worth comment. I believe that you need to publish more about this issue, it might not be a taboo matter but usually people don’t discuss such subjects. To the next! Cheers.
Hi there! I could have sworn I’ve been to this site before but after going through some of the posts I realized it’s new to me. Regardless, I’m definitely pleased I came across it and I’ll be bookmarking it and checking back often.
Your style is unique in comparison to other people I’ve read stuff from. Thanks for posting when you have the opportunity, Guess I will just bookmark this site.
I’m very happy to uncover this website. I wanted to thank you for ones time due to this wonderful read!! I definitely savored every bit of it and i also have you bookmarked to look at new things in your site.
Aw, this was an exceptionally nice post. Taking a few minutes and actual effort to make a top notch article… but what can I say… I procrastinate a lot and don’t manage to get anything done.
bookmarked!!, I love your website!
Hello, There’s no doubt that your site could possibly be having browser compatibility issues. Whenever I take a look at your blog in Safari, it looks fine however, if opening in Internet Explorer, it has some overlapping issues. I simply wanted to provide you with a quick heads up! Besides that, fantastic blog.
This website truly has all the information and facts I needed concerning this subject and didn’t know who to ask.
iwinclub
Nice post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon on a daily basis. It’s always interesting to read through content from other writers and use a little something from other web sites.
yo88club.app
https://b52.tube
https://sun-win.fund
Introducing to you the most prestigious online entertainment address today. Visit now to experience now!
I wanted to thank you for this excellent read!! I absolutely enjoyed every little bit of it. I have you saved as a favorite to check out new stuff you post…