आज खूप दिवसांनी ती माहेरी जाणार होती,
खुश होती,
सासरी सततची धावपळ आणि कामं याने ती थकून गेलेली,
यावेळी स्वतः सासूबाई म्हणाल्या,
जाऊन ये थोडे दिवस,
तिने बॅग भरली,
माहेराला पोहोचली,
निवांत क्षण घालवत होती आई बाबांसोबत,
कसलं काम नाही,
कसली धावपळ नाही,
छानपैकी वेळ घालवत होती,
तोच आई बाबांच्या भांडणाचा आवाज,
तिला नवीन नव्हतं,
***
भाग 2
परफेक्शन-2