शिंदे शिवसेना चिन्ह
शिवसेना news
धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा?
Abp maza news
Viral
धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा, या वादावर अखेर पडदा पाडण्यात आलेला असून धनुष्यबाण अखेर शिंदेंचाच अशी घोषणा कोर्टाने केली. ठाकरे कुटुंबियांच्या हातून शिवसेना निसटली अशीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा शिंदे गटाने पुढे सुरू ठेवली, शिवसेना हा कौटुंबिक पक्ष नसून एका विचारधारेवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे हे नाव आणि चिन्ह शिंदें गटालाच मिळावं असा शिंदे गटाचा दावा होता.
संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की हा पक्षाचा विजय नसून खोक्यांचा विजय आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!