तिच्या घरी आठरविश्वे दारिद्रय..
आई सोडून गेलेली,
वडिलांनी कसेबसे वाढवले,
तीन भावंडं,
ही मधली,
मोठा भाऊ उनाडक्या करत फिरे,
लहानीचा घरात पाय टिकत नसे,
ही थोडंफार शिकली,
बऱ्यातली नोकरी करू लागली,
घराला थोडाफार आकार येऊ लागला..
वडील अंथरुण धरून बसले,
वडिलांचं आजारपण,
बहिणीचं शिक्षण,
मोठ्याचं लग्न,
तिने जबाबदारी तिच्यावर घेतली..
घर कसलं,
सगळी आपापल्या विश्वात गुंग,
हिच्याकडे पैसे असायचे,
तेवढ्यापुरते भावंडं यायचे,
लहान असून घरात प्रमुख बनली होती,
भाग 2
भाग 3
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.