घराणं (भाग 4) ©संजना इंगळे

रावसाहेब दिगंबरपंतांना फोन करून पुढची बोलणी करायला आमंत्रण देतात. दिगंबरपंतांना खूप आनंद होतो. सुमन शुभदाच्या कानावर हे सगळं घालते. शुभदा हे ऐकून चिडते..

“मला न सांगता तुम्ही परस्पर ठरवलं तरी कसं? आणि असुदेत ते कितीही श्रीमंत.. माझं काही मत आहे की नाही??”

“अगं तू मुलगा बघ, मग ठरव..आम्ही काही जबरदस्ती करणार नाहीये..”

“तरी पण..”

“फक्त पाहायला येणारेत ते..तुझं थोडी लगेच लग्न लावून देणार आहे आम्ही??”

“आई तुला एक गोष्ट सांगायची होती, पण..”

आईच्या काळजाचा ठोकाच चुकला…

“मला एक मुलगा आवडतो…पण..”

“बस्स शुभदा…माझ्यापुढे बोललीस, पण घराण्याला गालबोट लागेल असं काही पाऊल उचलू नकोस..ही घे साडी, संध्याकाळी तयार रहा..”

असं म्हणत सुमन निघून जाते. शुभदा ठरवते, पाहुण्यांना सगळं खरं खरं सांगणार…शुभदा निर्भीड होती, सत्याची कास धरणारी होती त्यामुळे सत्य लपवून ठेवणं तिला योग्य वाटत नव्हतं.

शुभदा संध्याकाळी साडी नेसून तयार झाली. दिगंबरपंत, मेघना, परशुराम आणि ऋग्वेद घरी आले. जुजबी बोलणं झाल्यावर मुलीला समोर आणा म्हणत शुभदाला बोलावण्यात आलं. शुभदा मान खाली घालून आली. केव्हा एकदाचं सत्य सांगून टाकते असं तिला झालं. ऋग्वेदला मात्र आनंदाचा धक्काच बसतो..जिच्यावर प्रेम केलं तिलाच पाहायला तो आलेला. पण शुभदाने अजून मान वर करून पाहिलं नव्हतं. ऋग्वेद ती आपल्याकडे बघण्याची वाट बघत असतो पण तिच्या मनात असलेला ऋग्वेद कुठल्याही परक्या पुरुषाकडे बघायची परवानगी तिला देत नव्हता.

इकडे माणसांचं बोलणं चालू होतं, ऋग्वेद शुभदाकडे चोरुन बघत मनोमन आनंदी होत होता, अखेर शुभदाने सगळं बळ एकटवलं आणि मान वर करून म्हणायला लागली..

“माफ करा पण…”

वर बघताच ऋग्वेद तिला दिसला..म्हणजे?? म्हणजे याचंच स्थळ आलंय की काय आपल्याला? क्षणभर शुभदाला काहीच सुचेना, ती ऋग्वेद कडे बघतच राहिली, ऋग्वेद तिच्याकडे बघून हसत होता.

“काय म्हणत होतीस मुली? का माफ करा??”

दिगंबरपंतांच्या या प्रश्नाने ती भानावर आली,

“माफ? माफ करा..हो…म्हणजे, माफ करा मधेच बोलतेय, पण चहा घेतला नाही तुम्ही, गार होतोय..”

“हा हा…खरंच की गं… घेतो..आणि तुही बस समोर, आमच्यासमोर घे चहा..”

“मी??”

“अगं आमच्याकडे रितच आहे..मुलीने समोर उभं राहून बोलायचं नाही..आमच्या बैठकीत आमच्याच बाजूला बसुन समान चर्चा करायची..”

सुमनला तर भीतीच वाटत होती, ही मुलगी खरं सांगतेय की काय..पण तिच्याही जीवात जीव आला. मुला मुलीला बोलायला बाहेर पाठवण्यात आलं. ऋग्वेद आणि शुभदा बाहेर आले. समोरासमोर येताच दोघांना हसू आवरेना..

“अरे काय हे, मला आधी सांगायचं ना..”

“मला तरी कुठे माहीत होतं..बरं तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार..”

“होना..बरेच प्रश्न विचारायचे आहेत..आपण एकमेकांना ओळखत नाही ना..”

दोघांचं बोलणं बाहेर सुरू असतं, आत दिगंबरपंत म्हणतात.

“आमच्या ऋग्वेदला शुभदा आधीपासूनच आवडत होती, मी माहिती काढल्यावर शुभदाच्या कॉलेजला कामात काम म्हणून आलो, आणि त्याची आणि माझी पसंत सारखीच निघाली..काय योगायोग हा..”

“म्हणजे?? शुभदा आणि ऋग्वेद आधीपासूनच??”

“हो सुमनताई…”

सुमनच्या मनावरचं मोठं ओझं कमी झालं..

पाहुणे गेल्यावर सुमन शुभदाच्या खोलीत आली,

“शुभदा.. मला माफ कर, उगाच मी तुझं लग्न अनोळखी मुलासोबत लावून देणार होती..पण त्यांना नकार देऊ आपण..तू तुला आवडत असलेल्या मुलाशीच लग्न कर..”

“नको आई.. मला पटलं, आई वडिलांच्या शब्दाबाहेर जाण्यात काही अर्थ नाही..मी करेन त्या मुलाशीच लग्न..”

“लबाड कुठली…बस कर नाटकं.. मला माहितीये हा तोच मुलगा आहे..”

शुभदा जीभ चावत म्हणते,

“तुला कसं माहीत??”

सुमन तिला सगळी हकीकत सांगते, दिगंबरपंतांचं तिला फार कौतुक वाटतं. संसाराची स्वप्न आता ती रंगवू लागते. शुभदाचं शिक्षण अजून बाकी असतं. तिने साहित्य विषय घेतला होता आणि पुढे जाऊन त्यातच तिला Phd करायची होती. तिने तसं आपल्या सासरी सांगितलं होतच.

ऋग्वेद आणि शुभदाचं थाटामाटात लग्न होतं.
लग्नात रुद्रशंकर गुरुजी येतात,त्यांच्याकडे असलेली पेटी ते शुभदाला सुपूर्द करतात. सर्वांना प्रश्न पडतो की काय असेल नेमकं यात? गुरुजी एवढंच सांगतात..

“रत्नपारखी आणि नारायनकर कुटुंबाच्या पुर्वजांचा खजिना आहे यात…त्याचा उलगडा करण्याचं दिव्य काम तुला करायचं आहे…आमच्या पिढीला ही जबाबदारी दिली गेली होती आणि आज दोन्ही घराणे एक झाल्यावर आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो..”

ते ऐकताच रेखा पुढे येते..कसला खजिना?? कसला उलगडा??

“सगळं विधिलिखित आहे…सगळं समोर येईलच, थोडा धीर धरा..”

शुभदा माप ओलांडून घरी येते. घरी आल्यावर नववधुचं स्वागत करण्याची रत्नपारखी घराण्याची वेगळी रीत होती. सत्यनारायणाची पूजा नाववधूच्या खोलीत केली जाई..आणि त्या खोलीला विशेष पद्धतीने तयार केलं जाई. येणाऱ्या मुलीला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अनुकूल असं वातावरण तयार केलं जायचं, तिला तिचं ध्येय पूर्ण करताना जे जे काही लागेल त्या सर्व वस्तू तिला भेट दिल्या जायच्या. शुभदाला तिची खोली दाखवण्यात आली..तिच्या सासूबाई, जानकीबाई तिला खोली दाखवू लागल्या..

“हे बघ बाळा..ही तुझी खोली…”

“म्हणजे माझी आणि ऋग्वेद ची ना??”

“नाही, ही फक्त तुझी…तुमच्या दोघांची खोली बाजूला आहे..बायको म्हणून नवऱ्याच्या सर्व गोष्टीत तुझा सहभाग असला तरी तुझं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवता आलं पाहिजे. जसं त्या खोलीत तुमचा संसार फुलणार आहे तसाच या खोलीत तुला तुझं अस्तित्व फुलवायचं आहे..”

शुभदाला हे ऐकून मनस्वी आनंद होतो, ती खोली निरखून बघते, तिला अभ्यासाला छानसा टेबल, गोल फिरणारी खुर्ची, शेजारी एक प्रशस्त कपाट ज्यात वाचनालयात असलेली सगळी पुस्तकं अगदी चार पावलांच्या अंतरावर, वह्या, पुस्तकं…शुभदा हे सगळं बघून भारावून जाते..खोलीतच सत्यनारायणाची पूजा मांडलेली ती बघते..जानकीबाई सांगतात..

“हे बघ, जिथे लक्ष्मी असते तिथेच नारायण असतो…तू फक्त लक्ष्मी नावाला असू नकोस, तर तुझ्या कर्तृत्वाने तुला सोन्यासारखी झळाळी येऊ दे. दागदागिने, हिरे, मोती यापेक्षा आलेल्या सूनेचं कर्तृत्व हेच आपल्या घराण्यात श्रीमंतीत मोजतात. आता ही श्रीमंती तुला टिकवायची आहे अन वाढवायची आहे..”

शुभदाला ते ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. लग्नानंतर मुलीचं शिक्षण, नोकरी बंद होताना तिने ऐकलं होतं, पण इथे तर….उगाच नाही रत्नपारखी घराण्यात मुलगी देण्यासाठी पालक चढाओढ करत..

जानकीबाई काशीबाईला आवाज देतात..

“हे बघ, या काशी आजी…तुझा चहा, नाष्टा, जेवण, झाडू, लादी, कपडे सगळं काम ह्या बघतील.. तुला काय हवं नको ते यांना सांगायचं..”

नंतर तिला देवघर दाखवण्यात येतं.. रेखाही मागोमाग येते..देवघरात जाऊन शुभदा सर्व देवांना नमस्कार करते..देव्हाऱ्यात लाल कपड्यात ठेवलेल्या त्या वस्तूचं तेज आज का कोण जाणे पण खूप उठून दिसत होतं. त्या वस्तूवर बांधलेला लाल कपडा हवेने उघडू पाहायला लागला. हे दृश्य सर्वांसाठी अचंबित करणारं होतं..

“काशीबाई, खिडक्या लावून घ्या की..आज हवा दिसतेय चांगली..”

काशीबाई खिडक्या बंद करायला जातात, पण खिडक्या तर आधीच बंद असतात..मग तो कपडा उघडू कसा पाहत होता??

शुभदा त्या वस्तूकडे एकटक बघते, अन विचारते..

“हे काय आहे??”

जानकीबाई काही सांगायच्या आत रेखा पुढे येऊन म्हणते..

“आपल्या पूर्वजांनी ते आपल्यासाठी दिलेलं आहे..त्याची रोज पूजा करायची..”

“हो पण त्यात काहीतरी असेलच ना, फक्त पूजा करायची?? कुणी उघडून पाहिलेलं नाही का??”

आजवर हा प्रश्न घरातील कुठल्याही सुनेने विचारला नव्हता, पण शुभदा मात्र त्याची इथंभुत माहिती काढण्याच्या मागेच लागली..

क्रमशः

भाग 5
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-5-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 6
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 7
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-7-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 8
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 9
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-9-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 10
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-10-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 11
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-11-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 12
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-12-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 13
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-13-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 14
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-14-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a5%87/

भाग 15 अंतिम
https://irablogging.in/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-15-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82/

216 thoughts on “घराणं (भाग 4) ©संजना इंगळे”

  1. hey there and thank you for your info – I have certainly picked up anything
    new from right here. I did however expertise some technical issues
    using this site, as I experienced to reload the
    site lots of times previous to I could get it to load correctly.
    I had been wondering if your hosting is OK? Not that I am complaining,
    but sluggish loading instances times will sometimes affect your placement in google and could damage your high-quality
    score if ads and marketing with Adwords. Well I’m adding
    this RSS to my email and could look out for much more of your respective fascinating content.
    Ensure that you update this again soon.. Escape room

    Reply
  2. Oh my goodness! Incredible article dude! Thanks, However I am having issues with your RSS. I don’t understand the reason why I can’t join it. Is there anybody else having the same RSS problems? Anyone that knows the answer can you kindly respond? Thanx!

    Reply
  3. I blog quite often and I seriously appreciate your content. This article has truly peaked my interest. I’m going to take a note of your site and keep checking for new details about once per week. I opted in for your RSS feed as well.

    Reply
  4. You are so interesting! I don’t suppose I have read anything like that before. So great to find somebody with original thoughts on this subject. Seriously.. thank you for starting this up. This site is one thing that is needed on the internet, someone with some originality.

    Reply
  5. I absolutely love your blog.. Excellent colors & theme. Did you develop this web site yourself? Please reply back as I’m trying to create my very own blog and would love to know where you got this from or what the theme is called. Thank you!

    Reply
  6. This is the right blog for anyone who hopes to find out about this topic. You understand a whole lot its almost tough to argue with you (not that I really would want to…HaHa). You certainly put a new spin on a subject that’s been discussed for decades. Wonderful stuff, just wonderful.

    Reply
  7. I’m amazed, I must say. Rarely do I encounter a blog that’s both educative and engaging, and without a doubt, you have hit the nail on the head. The issue is an issue that too few men and women are speaking intelligently about. I am very happy I stumbled across this during my hunt for something regarding this.

    Reply
  8. Oh my goodness! Amazing article dude! Thanks, However I am experiencing problems with your RSS. I don’t understand the reason why I cannot subscribe to it. Is there anybody else getting similar RSS issues? Anyone who knows the answer can you kindly respond? Thanks!

    Reply
  9. After looking at a few of the blog posts on your website, I seriously appreciate your way of blogging. I book marked it to my bookmark website list and will be checking back soon. Please visit my web site as well and let me know what you think.

    Reply
  10. After I originally left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I recieve 4 emails with the exact same comment. Is there a means you can remove me from that service? Appreciate it.

    Reply
  11. A fascinating discussion is worth comment. There’s no doubt that that you ought to write more about this subject, it may not be a taboo matter but usually people do not talk about these subjects. To the next! Cheers.

    Reply
  12. Right here is the perfect blog for anybody who would like to find out about this topic. You know so much its almost hard to argue with you (not that I personally will need to…HaHa). You definitely put a fresh spin on a topic that’s been written about for decades. Great stuff, just excellent.

    Reply
  13. Having read this I thought it was extremely informative. I appreciate you taking the time and energy to put this short article together. I once again find myself personally spending a significant amount of time both reading and commenting. But so what, it was still worth it!

    Reply
  14. Next time I read a blog, I hope that it does not disappoint me just as much as this one. After all, Yes, it was my choice to read through, however I really thought you would have something interesting to talk about. All I hear is a bunch of complaining about something that you can fix if you weren’t too busy seeking attention.

    Reply
  15. I blog frequently and I seriously appreciate your information. This article has really peaked my interest. I’m going to book mark your site and keep checking for new details about once a week. I subscribed to your Feed as well.

    Reply
  16. Right here is the right website for anyone who wants to find out about this topic. You know a whole lot its almost tough to argue with you (not that I really would want to…HaHa). You definitely put a new spin on a topic which has been written about for ages. Excellent stuff, just excellent.

    Reply
  17. After looking into a few of the blog articles on your web page, I honestly appreciate your technique of writing a blog. I saved it to my bookmark webpage list and will be checking back in the near future. Please visit my website too and tell me what you think.

    Reply
  18. May I simply say what a comfort to uncover someone that genuinely knows what they’re discussing online. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people should check this out and understand this side of the story. I was surprised that you’re not more popular given that you most certainly have the gift.

    Reply
  19. Next time I read a blog, I hope that it won’t disappoint me just as much as this one. I mean, I know it was my choice to read, nonetheless I genuinely believed you’d have something helpful to say. All I hear is a bunch of moaning about something you could possibly fix if you were not too busy searching for attention.

    Reply
  20. You are so cool! I don’t think I’ve truly read something like that before. So nice to find someone with original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is one thing that is required on the internet, someone with a bit of originality.

    Reply
  21. Good post. I learn something new and challenging on blogs I stumbleupon every day. It’s always helpful to read articles from other authors and use a little something from their sites.

    Reply
  22. Finding Sugar Protector has been a game-changer for me, as I’ve constantly
    been vigilant concerning handling my blood sugar degrees.

    I now really feel empowered and certain in my ability to preserve healthy and balanced levels,
    and my latest health checks have reflected this development.
    Having a credible supplement to complement my a big resource of comfort, and I’m genuinely appreciative
    for the considerable difference Sugar Protector has actually made in my
    total health.

    Reply
  23. Discovering Sugar Protector has actually been a game-changer for me,
    as I have actually constantly been vigilant about handling my blood glucose levels.
    With this supplement, I really feel encouraged
    to take charge of my health, and my latest clinical examinations have mirrored a substantial
    turnaround. Having a credible ally in my edge provides me with a
    sense of security and confidence, and I’m deeply glad for the extensive distinction Sugar Protector has actually made in my
    health.

    Reply
  24. I really love your site.. Very nice colors & theme. Did you create this web site yourself? Please reply back as I’m trying to create my own personal website and would love to find out where you got this from or just what the theme is called. Cheers.

    Reply
  25. When I initially left a comment I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I recieve four emails with the same comment. Perhaps there is a means you are able to remove me from that service? Appreciate it.

    Reply
  26. An impressive share! I’ve just forwarded this onto a co-worker who was conducting a little homework on this. And he actually ordered me dinner simply because I stumbled upon it for him… lol. So let me reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanks for spending time to discuss this subject here on your site.

    Reply
  27. After I originally left a comment I appear to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and from now on whenever a comment is added I recieve four emails with the same comment. Perhaps there is a way you can remove me from that service? Thank you.

    Reply
  28. Good day! Do you know if they make any plugins to assist with
    SEO? I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not
    seeing very good gains. If you know of any please share.

    Thanks! I saw similar article here: Warm blankets

    Reply
  29. Good post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon everyday. It’s always helpful to read content from other writers and use something from their websites.

    Reply
  30. A motivating discussion is definitely worth comment. I believe that you should publish more on this subject matter, it might not be a taboo subject but typically folks don’t discuss these subjects. To the next! Cheers.

    Reply
  31. I absolutely love your website.. Excellent colors & theme. Did you develop this amazing site yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal website and would love to find out where you got this from or what the theme is called. Thanks!

    Reply
  32. You’re so interesting! I don’t believe I’ve truly read a single thing like that before. So good to find another person with a few original thoughts on this issue. Seriously.. thanks for starting this up. This web site is one thing that’s needed on the web, someone with a bit of originality.

    Reply
  33. I’m extremely pleased to find this great site. I want to to thank you for ones time for this wonderful read!! I definitely loved every part of it and I have you saved as a favorite to check out new information on your blog.

    Reply
  34. I’m pretty pleased to discover this website. I want to to thank you for ones time for this particularly wonderful read!! I definitely really liked every little bit of it and i also have you bookmarked to look at new things on your site.

    Reply
  35. You are so interesting! I do not suppose I’ve read through anything like this before. So nice to find somebody with some unique thoughts on this topic. Seriously.. thank you for starting this up. This site is one thing that is needed on the web, someone with some originality.

    Reply
  36. You are so awesome! I do not suppose I have read through something like this before. So wonderful to discover another person with some genuine thoughts on this subject. Seriously.. thanks for starting this up. This web site is one thing that is required on the internet, someone with some originality.

    Reply
  37. sugar defender ingredients Finding Sugar Protector has actually been a game-changer for me, as I’ve always been vigilant regarding handling my blood glucose levels.
    I now feel empowered and positive in my capability to preserve healthy
    levels, and my most current checkup have mirrored this
    progress. Having a credible supplement to enhance my a significant source of convenience, and I’m genuinely thankful for the significant difference Sugar Defender has
    made in my general wellness.

    Reply
  38. An impressive share! I’ve just forwarded this onto a friend who had been conducting a little homework on this. And he actually bought me breakfast due to the fact that I found it for him… lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanx for spending some time to discuss this issue here on your blog.

    Reply
  39. I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both educative and entertaining, and without a doubt, you have hit the nail on the head. The problem is something which too few men and women are speaking intelligently about. I’m very happy that I came across this during my search for something regarding this.

    Reply
  40. I need to to thank you for this wonderful read!! I definitely loved every little bit of it. I have got you bookmarked to look at new things you post…

    Reply
  41. I blog frequently and I really appreciate your content. The article has really peaked my interest. I am going to take a note of your website and keep checking for new information about once a week. I subscribed to your RSS feed as well.

    Reply
  42. I’m impressed, I must say. Seldom do I come across a blog that’s both educative and engaging, and let me tell you, you have hit the nail on the head. The problem is something that not enough men and women are speaking intelligently about. I’m very happy that I stumbled across this during my hunt for something regarding this.

    Reply
  43. After I initially commented I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I get 4 emails with the exact same comment. Perhaps there is an easy method you are able to remove me from that service? Many thanks.

    Reply
  44. After exploring a handful of the blog posts on your website, I honestly like your technique of blogging. I added it to my bookmark site list and will be checking back in the near future. Please visit my web site as well and let me know your opinion.

    Reply
  45. Everything is very open with a really clear explanation of the issues. It was truly informative. Your website is useful. Many thanks for sharing.

    Reply
  46. I really love your site.. Very nice colors & theme. Did you create this web site yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal blog and would love to find out where you got this from or what the theme is named. Thank you!

    Reply
  47. An outstanding share! I’ve just forwarded this onto a colleague who had been conducting a little research on this. And he in fact bought me lunch simply because I found it for him… lol. So let me reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanks for spending some time to discuss this matter here on your web page.

    Reply
  48. Nice post. I learn something totally new and challenging on sites I stumbleupon every day. It’s always helpful to read articles from other authors and practice a little something from their websites.

    Reply
  49. Having read this I thought it was rather informative. I appreciate you finding the time and effort to put this information together. I once again find myself personally spending way too much time both reading and posting comments. But so what, it was still worth it!

    Reply
  50. An outstanding share! I have just forwarded this onto a colleague who was doing a little research on this. And he actually ordered me lunch due to the fact that I stumbled upon it for him… lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanx for spending time to discuss this issue here on your web site.

    Reply
  51. You’ve made some decent points there. I looked on the web for more info about the issue and found most individuals will go along with your views on this site.

    Reply
  52. After looking at a handful of the articles on your blog, I seriously like your technique of blogging. I added it to my bookmark site list and will be checking back in the near future. Take a look at my website as well and let me know what you think.

    Reply
  53. I’m excited to find this page. I want to to thank you for your time due to this fantastic read!! I definitely really liked every little bit of it and i also have you book-marked to see new things in your website.

    Reply
  54. I truly love your blog.. Great colors & theme. Did you create this amazing site yourself? Please reply back as I’m looking to create my very own blog and would like to know where you got this from or just what the theme is named. Thanks!

    Reply
  55. Hi! I simply wish to offer you a big thumbs up for the excellent information you have here on this post. I’ll be coming back to your website for more soon.

    Reply
  56. Hi, I do believe this is a great blog. I stumbledupon it 😉 I will revisit once again since I saved as a favorite it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to help others.

    Reply
  57. An outstanding share! I have just forwarded this onto a co-worker who has been conducting a little homework on this. And he in fact ordered me dinner due to the fact that I found it for him… lol. So let me reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanks for spending some time to discuss this matter here on your blog.

    Reply
  58. Good post. I learn something new and challenging on websites I stumbleupon on a daily basis. It will always be useful to read content from other authors and practice a little something from their sites.

    Reply
  59. I blog quite often and I seriously thank you for your content. This great article has really peaked my interest. I will book mark your website and keep checking for new details about once a week. I subscribed to your Feed as well.

    Reply
  60. A motivating discussion is definitely worth comment. I do think that you ought to write more on this subject matter, it might not be a taboo subject but generally people do not talk about such topics. To the next! Best wishes!

    Reply
  61. I really love your site.. Very nice colors & theme. Did you make this website yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal blog and would love to know where you got this from or just what the theme is named. Appreciate it!

    Reply
  62. When I originally commented I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I receive 4 emails with the same comment. There has to be a means you are able to remove me from that service? Thanks.

    Reply
  63. Can I just say what a comfort to discover someone that truly knows what they are discussing online. You actually understand how to bring an issue to light and make it important. More and more people must read this and understand this side of your story. I can’t believe you’re not more popular because you definitely possess the gift.

    Reply

Leave a Comment