“लग्नाआधी तर याबाबत काही बोलल्या नव्हत्या सासूबाई? लग्न झालं आणि रंग दाखवायला सुरवात केली”
कार्तिकी स्वतःशीच बडबडत होती. कार्तिकी एक उच्चशिक्षित, श्रीमंत घरात लाडाने वाढलेली मुलगी. लग्नाबद्दल आजवर जे काही ऐकून होती त्यामुळे तिच्या मनात भीती बसली होती..
लग्नानंतर अमुक एकीला काम सोडावं लागलं,
लग्नानंतर तमुक एकीला रोज साडीच नेसावी लागते,
अश्या अनेक गोष्टींमुळे तिच्या मनात धाक बसला होता,
मागील 20-25 वर्षे जे आयुष्य आपण जगलो ते अचानक दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायचं आणि स्वतःला पूर्णपणे बदलायचं, हे तिला पटतच नव्हतं,
तिच्या आईने समजावलं,
की काळ बदलला आहे , आता सुनेचा छळ वगैरे प्रकार होत नसतात..आजकाल सासू सासरे सुशिक्षित असतात..त्यांनाही समजतं चांगलं वाईट..
या सगळ्याचा विचार करत असतानाच तिला आनंदचं स्थळ आलं,
नावाप्रमाणेच तो हसरा, बोलका..
भाग 2
I loved you even more than you’ll say here. The picture is nice and your writing is stylish, but you read it quickly. I think you should give it another chance soon. I’ll likely do that again and again if you keep this walk safe.