मागील भागात आपण पाहिले की सुगंधा आणि सुभानराव दर्शनाला जातात आणि त्याचवेळी शत्रू सैनिक हल्ला करतात. सुभानराव जखमी झालेल्या अवस्थेत सुगंधा गुप्त मार्गाने सर्वांना बाहेर काढते. सुभानरावांचे शरीर थंड पडत चालले होते. आता पाहूया पुढे.”सुगंधा,तातडीने त्यांच्या शरीराला ऊब द्यावी लागेल.”केशर गोळीच्या जखमेवर औषधी लेप लावत सांगत होती.” आपण शेकोटीच्या उबेने आणि कोमट पाण्याने प्रयत्न करू.”सुगंधाने उत्तर दिले.”त्याने फक्त वरवर शरीर गरम होईल.” केशरने समजावले.”मग यावर उपाय काय?” सुगंधा हताश झाली.”मानवी शरीराची उब द्यावी लागेल.” केशरने उपाय सुचवला.”ठीक आहे. मी हे करायला तयार आहे.” सुगंधा निर्धाराने म्हणाली.”तू? पण सुगंधा?” केशर द्विधा मनस्थितीत होती.”केशर,इथे आपण दुसरी व्यवस्था करू शकत नाही. तू बाहेर जा.” सुगंधाने निर्णय घेतला होता.सकाळी सुभानराव जागे झाले तेव्हा ते विवस्त्र होते आणि त्यांच्या छातीवर डोके ठेवून सुगंधा झोपली होती. त्यांची थोडीशी हालचाल होताच सुगंधा जागी झाली. ती पटकन दूर गेली आणि अंगावर शाल पांघरली.
“सुगंधा,तुझ्या देहाचा मोह असता तर तो मिळवायचे अनेक मार्ग अनुसरले असते. तू मला विचारले होते की मला पत्नीचे स्थान द्याल का? आज मला जीवदान देऊन तू ते स्थान मिळवले आहेस. आता तुझी मर्जी ते स्वीकारायचे की नाही.”सुभानराव थांबले.”आपल्याला आधी इथून सुरक्षित निघावे लागेल. मग मी तुमच्या प्रस्तावाचे उत्तर देईल.”सुगंधा तयार होऊन बाहेर निघून गेली.खंडोजी आता पूर्ण सावरला होता. इनामदार बाहेर येताच त्याने इथून कसे बाहेर पडायचे याची योजना सांगितली.केशर सापडलेले शिल्प सुरक्षित आहे का? हे पाहून आली होती. ह्या सगळ्या गडबडीत कैद केलेली ती चेटकीण पळून गेली होती.”मालक,चेटकीण पळाली.” खंडोजीने आठवण करून दिली.”अरे जाऊ दे. आधी आपल्याला साजगाव गाठायला हवे.” इनामदार म्हणाले.सगळेजण शक्य तितक्या वेगाने पुढे चालू लागले. कुठेही न थांबता प्रवास चालू होता. संध्याकाळ व्हायला आली. दूरवर दिवे दिसत होते.”केशर,नक्कीच तिथे गाव असणार.” सुगंधा म्हणाली.”व्हय,वडगाव हाय. आपल्याला तिथच थांबायला लागल.” खंडोजीने पुढे होऊन माहिती दिली.अंधार पडायला त्यांनी वडगाव गाठले. तिथल्या एका छोट्याशा मंदिरात राहायची व्यवस्था झाली. सुभानराव अजूनही अशक्त होते.
“म्या,खायची काय येवस्था व्हती का बघतो.” खंडोजी म्हणाला.”खंडोजी,आम्ही येऊ का सोबत?” केशरने विचारले.खंडोजी आणि केशर सोबतीला रखमा असे निघाले. देवळाच्या एका पडवीत इनामदार शांत पडले होते. तेवढ्यात सुगंधाचा स्वर्गीय सुर घुमला.आदिशक्ती जगदंबे तू सकल जगाची आई.तुझ्या कृपेने छत्र मजवर होऊ कशी उतराई.शिवप्रिया तू, गिरीकन्या तू अन तूच कालिमाता.संकटात गे तुझे लेकरू,हाक ऐकून धाव घेई आता.साद घालते तुला अंबिके,तूच सकल जगाची त्राता.वाट दाखवी मजला आई,अंधारून चहू बाजूंनी येता.तूच भवानी,तूच पार्वती, धावून यावे अंबाबाई.जागर माते तव नामाचा, गाऊ सांग किती गे आई.धावून यावे सत्वर माते,होऊ दे तव कृपेची नवलाई.तू दुर्गा अन तूच चंडिका, तूच साऱ्या जगताची माई.जागर गाते पुन्हा पुन्हा मी,उदे उदे ग अंबाबाई.सुगंधा देवीची स्तुती करत असताना देवळात दर्शनाला आलेल्या स्त्रिया भान हरवून तिचे गायन ऐकत होत्या. सुगंधा गायची थांबली आणि त्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या.”किती गोड गळा हाय तुझा पोरी.” एका आजीने तिच्या तोंडावर मायेने हात फिरवला.
त्या स्त्रिया निघून गेल्या. सुगंधा देवीचे दर्शन घेऊन बाहेर येऊन उभी राहिली.तिला असे पाहून सुभानराव चालत तिच्याजवळ आले.”अजून ठीक झाले नाही तुम्ही.” ती मागे न वळताच म्हणाली.”तुला पाहिल्यावर मी सगळे विसरून जातो सुगंधा.” खाली बसत ते म्हणाले.
“माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर स्त्रिया तुम्ही भोगल्या असणार.” तिच्या बोलण्यात नकळत धार आली.
“सुगंधा,आजवर खूप स्त्रिया पाहिल्यात मी. तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. तमासगीर तर तू नाहीच आहेस.”इनामदार तिच्या नजरेत आरपार बघत म्हणाले.”तुम्हाला वाटते तरी काय? कोण आहे मी?” सुगंधाने त्यांना विचारले.त्यासरशी सुभानराव जरा थांबले आणि मग त्यांनी गायला सुरुवात केली.तू नार सखे गुलजार,नजरेत तुझ्या अंगार.जळूनी झालो खाक,पेटला वणवा इशकाचा.चाल तुझी डौलदार,पाऊले अशी सुकुमार.ओठ डाळिंबी ग लाल,नयन जणू तलवार.तू हसताना साजणी, सांडे चांदणे भूवरी.सौभाग्य चुडा हातात,ही कोणाची नवरी.तू नार सखे गुलजार….सुभानराव थांबले. अशक्त असल्याने त्यांना पुढे गाता येईना.शापित अप्सरा सखया, नको धरुस भलती आस.पतंग झेपावे दिव्यावर,राजसा पाहून भलता भास.नजरेत अनुराग सख्या,सांगते तुला विणवूनी.नको धरुस भलता हट्ट, मृगजळ पहावे दुरुनी.तू व्हावीस माझी सजणी करतो पुन्हा विनवणी.सोड सखे अढीची गाठ,हो तुळस माझ्या अंगणी.इनामदार उठून तिच्याकडे चालत आले आणि सुगंधा नकळत त्यांच्या मिठीत विसावली. असेच काही क्षण गेले आणि दोघेही आत मंदिरात जाऊन बसले. तोपर्यंत केशर आणि खंडोजी परत आले होते.सुगंधा आज वेगळीच भासत होती. केशरला काय घडले याचा साधारण अंदाज आला होता. सर्वांनी जेवण केले. आज इथेच मुक्काम करून उद्या पहाटे साजगावकडे निघायचे ठरले. खंडोजी अतिशय सावध होता. आता काहीही करून साजगाव गाठले पाहिजे. त्याने मनात निर्धार केला.”सुगंधा,अखेर तुला आपलेसे करून घेणारा भेटला तर?” केशरने विचारले.”केशर आजपर्यंत असंख्य देखणे,धनवान पुरुष आयुष्यात आले. त्यातील कोणालाच मी वश झाले नाही. पण सुभानराव माझ्यावर खरे प्रेम करतात याची खात्री पटली आहे.”सुगंधा हळूवार स्वरात म्हणाली.”हो,पण तू साजगावला काय म्हणून जाणार? तुला वाड्यात काय म्हणून स्थान मिळणार?”केशरने विचारले.”अर्थात त्यांची पत्नी म्हणून. तरच ही सुगंधा साजगावची वेस ओलांडेल.” तिच्या डोळ्यात निर्धार दिसत होता.त्या रात्री इनामदार शांत झोपले होते तर सुगंधा मात्र भविष्य काय असेल ह्या विचारात जागी होती. दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रवास सुरू झाला. वेगाने साजगावकडे सगळेजण निघाले. दुरूनच साजगाव दिसू लागले.”खंडोजी,पुढे जाऊन आम्ही आल्याची वर्दी द्या.” सुभानरावांनी हुकूम दिला.सुगंधा आणि तिच्या साथीदार सगळे सामान घेऊन लांब उभ्या होत्या.”सुगंधा, साजगाव आले.” इनामदार आनंदाने म्हणाले.”हो,आता इथून पुढे माझे स्थान काय?” तिने विचारले.”म्हणजे? मी तुला शब्द दिला आहे.” त्यांनी उत्तर दिले.”असाच एक शब्द मस्तानीला देखील दिला होता. काय झाले त्याचे? ही सुगंधी तसे होऊ देणार नाही. तुम्ही माझ्याशी विवाह करा आणि मगच मी वेस ओलांडेल.”सुगंधा थांबली.”खंडोजी,आता तुम्ही स्वतः जाऊन शास्त्रीना घेऊन या. विवाह लावण्याच्या तयारीने यायला सांगा.” सुभानराव गरजले. खंडोजी जायला निघाले.”खंडोजी,जरा जपून.” सुभानराव इशारा देत बोलले.इकडे वाड्यावर इनामदार परत आल्याची वर्दी पोहोचली होती. गुणवंताबाई सावध झाल्या. त्यांनी त्यांची विश्वासू माणसे बोलावली.”खंडोजीला गाठा. काहीही झाले तरी त्याला माझ्यासमोर हजर करा.” त्यांनी हुकूम सोडला.खंडोजी वाऱ्याच्या वेगाने शास्त्रींच्या घरी पोहोचला.त्याने सुभानरावांनी दिलेला निरोप जसाच्या तसा दिला.”खंडोजी,आईसाहेब रागावतील. असे कसे लग्न लावायचे?” त्यांनी शंका व्यक्त केली.”बुवा,म्या हुकुमाचा ताबेदार. म्या माज काम केलं.” खंडोजी थांबला.”खंडोजी चला. शेवटी इनामदार गादीच्या मालकाचा हुकूम ऐकावाच लागणार.”त्यांनी आवश्यक सगळी सामुग्री घेतली आणि वेगाने ते बाहेर पडले.”सुगंधा,तू विवाहासाठी तयार रहा. गुरुजी येतच असतील.” इनामदार म्हणाले.सुगंधा विवाहासाठी तयार झाली. तिने आता मनाची संपूर्ण तयारी केली होती. खंडोजी अगदी सावध आणि सुरक्षित शास्त्रींना घेऊन आला. गंगाधर शास्त्री हजर झाले. त्यांनी लगेचच तयारी सुरू केली.विवाहाचे विधी सुरू झाले. विवाह संपन्न होताच सुगंधा आशीर्वाद घ्यायला वाकली आणि तिच्यातील दिव्य शक्तीची जाणीव गंगाधर शास्त्रींना झाली.आजवर अशा अनेक स्त्रिया वाड्यात आल्या आणि नंतर त्या कुठे गेल्या कोणालाही समजले नाही. परंतु सुगंधा वेगळी असल्याची जाणीव त्यांना झाली. त्याचवेळी पुढे येणारी संकटेदेखील जाणवत होती.”आयुष्यमान भव.” शास्त्रींनी आशीर्वाद दिला.”पुजारी काका आयुष्य मोठे नसले तरी प्रेमाने आणि आपुलकीने भरलेले असावे.” सुगंधा हसून म्हणाली.”पोरी,काका म्हणालीस. इथून पुढे तुला कधीच अंतर देणार नाही. कधीही संकट येऊ देत मी कायम असेल.”त्यांनी शब्द दिला.इकडे खंडोजीने निघायची तयारी केली. सगुणाबाई त्यांचे पती परत आले म्हणून आनंदी होत्या. वाड्याच्या वरच्या सज्जात त्या सोन्याचे ओवळणीचे तबक घेऊन उभ्या होत्या.तेवढ्यात त्यांचा खास माणूस वरती आला. त्याने सांगितलेली बातमी ऐकली आणि सगुणाबाई कोणाचीही परवा न करता तबक दासींच्या हाती देवून निघून गेल्या.सुगंधा महालात येण्यासाठी निघाली. तिच्या आयुष्यातील नवे पर्व सुरू झाले होते.सुगंधाचे आयुष्य आता काय वळण घेईल?केशर तिच्या सोबत राहील का?इनामदार महाल सुगंधाला स्वीकारेल का?वाचत रहा.शापित अप्सरा.©®प्रशांत कुंजीर.
Hello there! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my blog to rank for some targeted keywords
but I’m not seeing very good gains. If you know of any please share.
Thanks! You can read similar article here: Najlepszy sklep
Howdy! Do you know if they make any plugins to help with
Search Engine Optimization? I’m trying to get my website to
rank for some targeted keywords but I’m not seeing very
good gains. If you know of any please share. Appreciate it!
You can read similar blog here: List of Backlinks
Wow, fantastic weblog layout! How lengthy have you ever been running a blog for?
you make running a blog glance easy. The overall glance of your site
is fantastic, as neatly as the content material! You can see similar here
najlepszy sklep
Wow, incredible blog structure!
How long have you ever been blogging for? you make blogging glance easy.
The total look of your web site is fantastic, let alone the content material!
I saw similar here prev next and those was wrote by Jack78.
Wow, amazing blog structure!
How lengthy have you ever been blogging for?
you make blogging look easy. The total glance of your website is
wonderful, as smartly as the content material! You can read similar here prev next and
that was wrote by Alonso75.
Wow, fantastic blog format!
How long have you been blogging for? you make running a blog glance easy.
The whole look of your web site is great, as neatly as the content
material! You can read similar here prev next and those was
wrote by Nery84.
Hello! Do you know if they make any plugins to help with
Search Engine Optimization? I’m trying to get
my site to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
If you know of any please share. Cheers! I saw similar art here:
Escape rooms review
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/hu/register?ref=FIHEGIZ8
Hello there! Do you know if they make any plugins to help
with SEO? I’m trying to get my website to rank for
some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Cheers! I saw similar text here: Eco bij
Oh my goodness! Incredible article dude! Thank you, However I am having problems with your RSS. I don’t understand the reason why I am unable to join it. Is there anybody else having similar RSS issues? Anyone who knows the answer will you kindly respond? Thanks!!
Good day! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m
not seeing very good results. If you know of any please share.
Appreciate it! I saw similar blog here: Change your life
I am really inspired along with your writing skills as well as with the format in your blog.
Is that this a paid subject or did you customize it your self?
Either way keep up the excellent quality writing, it’s rare to peer a nice blog like
this one today. HeyGen!
I am extremely inspired with your writing skills and also with the layout for your blog. Is that this a paid subject matter or did you customize it your self? Anyway stay up the nice quality writing, it is rare to peer a nice blog like this one nowadays. I like irablogging.in ! I made: LinkedIN Scraping
платформа для покупки аккаунтов безопасная сделка аккаунтов
покупка аккаунтов https://marketplace-akkauntov-top.ru/
аккаунты с балансом https://magazin-akkauntov-online.ru/
покупка аккаунтов купить аккаунт
площадка для продажи аккаунтов заработок на аккаунтах
платформа для покупки аккаунтов заработок на аккаунтах
безопасная сделка аккаунтов гарантия при продаже аккаунтов
Marketplace for Ready-Made Accounts Account Buying Platform
Account Exchange Service Sell Pre-made Account
Account Buying Platform Buy Account
Website for Selling Accounts Account Store
Account exchange Purchase Ready-Made Accounts
Account trading platform Account Trading
Sell Account Buy Account
Verified Accounts for Sale Sell Account
Account trading platform Account trading platform
Social media account marketplace Account Trading
social media account marketplace marketplace for ready-made accounts
account sale account market
guaranteed accounts find accounts for sale
account trading platform account exchange
buy pre-made account buy account
account sale find accounts for sale
online account store https://accountsmarketdiscount.com
account trading accounts marketplace
account sale accounts market
buy accounts buy pre-made account
account catalog accounts market
account buying platform profitable account sales
online account store account acquisition
social media account marketplace account market
account exchange account selling service
sell pre-made account account sale
account buying service social media account marketplace
account purchase buy and sell accounts
buy and sell accounts accounts market
verified accounts for sale online account store
buy and sell accounts sell pre-made account
marketplace for ready-made accounts account selling service
account selling platform verified accounts for sale
sell accounts shop-social-accounts.org
account exchange account sale
account trading platform https://accounts-offer.org
buy pre-made account https://buy-best-accounts.org
account market accounts marketplace
account trading https://accounts-marketplace.live/
account exchange service https://social-accounts-marketplace.xyz
account exchange service https://buy-accounts.space/
account buying platform https://buy-accounts-shop.pro/
sell accounts https://buy-accounts.live
online account store https://accounts-marketplace.online/
account store https://social-accounts-marketplace.live
account exchange service https://accounts-marketplace-best.pro
маркетплейс аккаунтов https://akkaunty-na-prodazhu.pro/
продажа аккаунтов rynok-akkauntov.top
маркетплейс аккаунтов kupit-akkaunt.xyz
биржа аккаунтов https://akkaunt-magazin.online
магазин аккаунтов https://akkaunty-market.live
покупка аккаунтов https://kupit-akkaunty-market.xyz/
площадка для продажи аккаунтов https://akkaunty-optom.live
покупка аккаунтов https://online-akkaunty-magazin.xyz/
маркетплейс аккаунтов соцсетей akkaunty-dlya-prodazhi.pro
маркетплейс аккаунтов https://kupit-akkaunt.online/
facebook ad accounts for sale https://buy-adsaccounts.work
buy facebook ad account https://buy-ad-accounts.click/
buy facebook profiles https://buy-ad-account.top
buy aged facebook ads accounts buy facebook account
buy facebook ads account buy-ads-account.work
buy facebook ads accounts https://ad-account-for-sale.top
buy facebook ad account https://buy-ad-account.click
buy facebook ads manager buy accounts facebook
buy google ads invoice account buy google adwords accounts
buy google ads verified account buy verified google ads account
facebook accounts to buy buy facebook accounts for ads
buy aged google ads accounts buy google ads threshold accounts
buy google ad account google ads agency account buy
google ads account buy https://buy-ads-invoice-account.top
buy verified google ads accounts https://buy-account-ads.work
buy adwords account https://buy-ads-agency-account.top/
buy google ads https://sell-ads-account.click
google ads accounts for sale https://ads-agency-account-buy.click
facebook bm account https://buy-business-manager.org
google ads agency account buy https://buy-verified-ads-account.work
facebook business account for sale facebook verified business manager for sale
buy facebook verified business account https://buy-verified-business-manager-account.org
business manager for sale buy-verified-business-manager.org
buy facebook ads accounts and business managers https://buy-business-manager-acc.org
facebook bm account buy https://business-manager-for-sale.org
buy verified business manager facebook buy-business-manager-verified.org
buy verified business manager facebook https://buy-bm.org/
buy verified business manager verified-business-manager-for-sale.org
facebook bm account buy buy verified facebook business manager
buy tiktok ads accounts https://buy-tiktok-ads-account.org
buy tiktok ads https://tiktok-ads-account-buy.org
tiktok agency account for sale https://tiktok-ads-account-for-sale.org
buy tiktok ads https://tiktok-agency-account-for-sale.org
tiktok ads agency account https://buy-tiktok-ad-account.org
tiktok ads account buy tiktok ad accounts
tiktok ads agency account https://tiktok-ads-agency-account.org
tiktok ads agency account https://buy-tiktok-business-account.org
buy tiktok ads account https://buy-tiktok-ads.org
can you buy cheap clomiphene without rx cost of clomiphene without a prescription get cheap clomid prices where can i get generic clomid without dr prescription get generic clomid without insurance can you buy clomiphene pills where can i buy generic clomid tablets
More posts like this would make the online space more useful.
With thanks. Loads of erudition!
zithromax 250mg uk – buy ciplox online cheap flagyl 400mg pill
rybelsus 14 mg tablet – buy generic cyproheptadine 4 mg buy generic cyproheptadine online
¡Hola, buscadores de fortuna !
Casinos online extranjeros con apps sin registro obligatorio – https://www.casinoextranjerosespana.es/ п»їcasinos online extranjeros
¡Que disfrutes de asombrosas triunfos legendarios !
¡Saludos, cazadores de suerte !
Casinos sin licencia en Espana para usuarios mГіviles – https://www.casinossinlicenciaenespana.es/ casinos online sin licencia
¡Que vivas triunfos extraordinarios !
order motilium generic – order motilium 10mg pills cyclobenzaprine 15mg canada
¡Hola, maestros del juego !
Lista de casinos fuera de EspaГ±a sin verificaciГіn – п»їп»їhttps://casinoonlinefueradeespanol.xyz/ casinos fuera de espaГ±a
¡Que disfrutes de asombrosas premios extraordinarios !
order inderal 20mg generic – plavix 150mg us buy methotrexate online cheap
¡Saludos, aventureros de emociones !
Soporte 24/7 en casinos online extranjeros – https://www.casinoextranjerosenespana.es/# casino online extranjero
¡Que disfrutes de logros sobresalientes !
¡Saludos, exploradores de emociones !
casinos online extranjeros con grandes jackpots – https://www.casinosextranjero.es/ mejores casinos online extranjeros
¡Que vivas increíbles recompensas sorprendentes !
¡Hola, entusiastas de la emoción !
Casino online extranjero con apuestas en vivo – https://www.casinoextranjero.es/ casino online extranjero
¡Que vivas recompensas fascinantes !
¡Bienvenidos, participantes de emociones !
Casino fuera de EspaГ±a con sistema antilavado – https://www.casinoporfuera.guru/ casinos online fuera de espaГ±a
¡Que disfrutes de maravillosas tiradas afortunadas !
¡Saludos, amantes de la emoción !
casino fuera de EspaГ±a sin verificaciГіn obligatoria – п»їhttps://casinosonlinefueraespanol.xyz/ п»їcasino fuera de espaГ±a
¡Que disfrutes de éxitos sobresalientes !
amoxil cheap – buy amoxicillin generic ipratropium over the counter
¡Bienvenidos, estrategas del entretenimiento !
casinofueraespanol con juegos exclusivos y torneos – https://casinofueraespanol.xyz/# casino online fuera de espaГ±a
¡Que vivas increíbles instantes únicos !
azithromycin without prescription – order tinidazole 300mg generic cost nebivolol
?Hola, seguidores del exito !
casinos fuera de EspaГ±a con opciones de juego cripto – https://casinosonlinefueradeespanol.xyz/# casinos fuera de espaГ±a
?Que disfrutes de asombrosas recompensas unicas !