मराठी कथा – न्याय 3

तो आनंदला,

आता ठरवलं,

काहीही झालं तरी तिची माफी मागायची,

तिला फोन लावला,

फोन बंद,

तिच्या माहेरी चौकशी केली,

ते म्हणे आमची मुलगी दूर गेलीये, कुठे ते माहीत नाही,

त्याने तिला शोधायचा खूप प्रयत्न केला,
पण ती कुठेतरी दूर निघून गेलेली,

तो सुधारला, पण तोवर वेळ निघून गेली होती,

कदाचित त्याच्या कर्माची फळं त्याला आयुष्यभर भोगावी लागणार होती..

समाप्त..


प्रत्येक माणसाची एक काळी बाजू असते,
समाजासमोर तो कितीही निरागस असला,
तरी बायकोसमोर ती दिसुन येते,
जेव्हा ती याबाबत न्याय मागते तेव्हा कुणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही,
तिला न्याय मिळत नाही,
आणि अपराध्याला ती शेवटपर्यंत मिळत नाही,
कारण वेळ निघून गेलेली असते…

38 thoughts on “मराठी कथा – न्याय 3”

Leave a Comment