घास-1

तब्बल 80 वर्षानंतर ती आज तृप्त झाली होती,

लहानपणापासून फारशी सुखं तिच्या वाट्याला आली नव्हती, पण एका गोष्टीचं तिला फार अप्रूप असायचं,

“पहिला घास..”

म्हणायला छोटीशी गोष्ट, पण तिच्यासाठी तिचं विश्व सामावलेलं होतं..

तिला आठवलं, लग्नानंतर नवऱ्याचा पहिला वाढदिवस सोबत साजरा होत होता. तिने खूप मेहनतीने केक बनवला, वाढदिवसाची सगळी तयारी केली, केक कापण्याच्या प्रसंगी ती लांब उभी होती, तिला कुणी म्हटलही नाही की जवळ उभी रहा,

ती स्वतःहून त्याच्याजवळ गेली आणि उभी राहिली,

सर्वांनी टाळ्या वाजवल्या, नवऱ्याने केक कापला, पटकन केकचा तुकडा उचलला आणि शेजारी असलेल्या आपल्या भावाला भरवला,

तिला त्या एका क्षणात परकं झाल्यासारखं वाटलं..

काही वर्षांनी याच भावाने प्रॉपर्टीसाठी त्यांच्यावर केस टाकली होती, सख्खा भाऊ पक्का वैरी झालेला..ती मात्र आजही नवऱ्यासोबत उभी होती.. खंबीरपणे…

पण त्या दिवशी मात्र तिचे सगळे लाड पुरवले जात होते, मागच्या 80 वर्षाच्या काळात तिने जे सुख अनुभवलं नव्हतं ते सगळं आज तिच्या पायाशी लोळण घेत होतं.. ती खूप खुश होती…या प्रसंगी तिच्या लहानपणीपासूनचा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून गेला…

लहानपण गरिबीतच गेलं. एका लहानशा खेडेगावात. त्या काळात मुलांना दोन वेळचं जेवण आणि भटकायला मोकळं रान मिळालं तरी खूप असे. आई बापाकडे हट्ट करणं आणि आपली मौजमजा करणं त्यांच्या गावीच नव्हतं. कधीतरी गावात प्रोजेक्टर वर एखादा सिनेमा लागे. सर्वांसाठी तो एक आनंदाचा सोहळाच असायचा. तिने त्या चित्रपटात पाहिलं.. प्रियकर आपल्या प्रेयसीला केक कापून पहिला घास भरवत होता. तिच्या अंगावर शहारे आले. ती स्वप्नरंजन करू लागली..

आपल्यावरही असं प्रेम करणारा कुणी मिळेल का? आपल्यालाही कुणी पहिला घास भरवेल का?
*****

412 thoughts on “घास-1”

  1. Just wish to say your article is as surprising The clearness in your post is just cool and i could assume youre an expert on this subject Fine with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please keep up the enjoyable work

    Reply
  2. Hi there,

    I have reviewed your domain in MOZ and have observed that you may benefit from an increase in authority.

    Our solution guarantees you a high-quality domain authority score within a period of three months. This will increase your organic visibility and strengthen your website authority, thus making it stronger against Google updates.

    Check out our deals for more details.
    https://www.monkeydigital.co/domain-authority-plan/

    NEW: Ahrefs Domain Rating
    https://www.monkeydigital.co/ahrefs-seo/

    Thanks and regards
    Mike Cramer

    Reply
  3. На сайте https://webasyst.pro закажите профессиональную, качественную оптимизацию сайтов, интернет-магазинов. Все работы происходят на профессиональном уровне, максимально быстро, качественно, в соответствии с требованиями клиентов. Эффективность работы вашего магазина будет увеличена в несколько раз. Если вас не устроит результат или не увидите прогресса, то средства будут возвращены. Над каждым проектом трудятся лучшие специалисты, которые действительно работают на совесть.

    Reply

Leave a Comment