खास ऑफर !!! 😍😍😍

कंपन्या नवीन माल उत्पादित करायचा असेल तर जुना माल कमी किमतीत विकायला काढतात, आधीची इन्व्हेंटरी संपवण्यासाठी जोर धरतात, म्हणूनच आपल्याला अमेझॉन वैगरे साईटवर विशेष ऑफर दिसतात. या ऑफर्स चा फायदा माझ्या सर्व मैत्रिणींना व्हावा यासाठी हा एक प्रयत्न.

कांजीवरम सॉफ्ट सिल्क.

“इतकी झकपक साडी? लग्न आहे का?” , “इतकी साधी साडी? घरातली आहे का?” हे दोन प्रश्न कायम स्त्रीवर्गाला विचारले जातात. साडी जास्त चमचम करायला नको आणि अगदी संधीही नको. मग ही मधली साडी निवडायची कशी? खाली 3 ऑफर बघा, या “मधल्या” वर्गात बसणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे 4 स्टार रेटिंग आहे आणि अगदी 4999 ची साडी 999 वर देताय, मग काय? ऑर्डर करना तो बनता है बॉस !बनारसी सिल्क साडी


आर्ट सिल्क साडीकांजीवरम सॉफ्ट सिल्क


ऑक्सिडाईझ नेकलेस

आम्ही सारे कृष्णभक्त 🥰🥰🥰


पर्ल चॉकर

साधी मुलगी 😍

तिबेटीयन पेंडंट नेकलेस

मॅचिंग मॅचिंग खेळ नको !शेल्फ रॅक

अस्ताव्यस्त आता बंद !


वॉशर स्ट्रेनर

तांदूळ अर्धे सिंकमध्ये 😰 हे असतांना कशाला?


Leave a Comment