आलिया भोगासी


जलद कथा (भाग १)आज रविवार, सुट्टीचा दिवस, सकाळी सकाळी मी आणि सौभाग्यवती मस्त गरम गरम विफाळलेला चहा एंजॉय करत गप्पा मारत होतो. तेवढ्यात रघुच आवाज आला, “अग यायाया मेलो मेलो” मी घाबरून गॅलरीतून डोकावून पाहू लागलो. तर बायकोने मला मागे खेचले, “ उगाच नाही त्या भानगडीत पडू नका. फुकट ओरडून घ्याल. “ स्वाती (आमची सौभाग्यवती) म्हणाली.“अग त्याला काहीतरी लागले असेल, एवढा ओरडतो आहे, बघायला नको का? “ मी विचारले.
“ अहो, नेहमीचेच आहे हे. त्या महामायेने चिमटा काढला असेल नाहीतर हाणल असेल लाटण्याने.” इती सौ.
“ अग काहीही काय बोलतात? अशी कोणती बायको मारेल लाटण्याने? “ मी विचारल्यावर सौ. हसतच सुटली.“अहो तुम्ही नव्हता इथे तुम्हांला काहीच माहिती नाही. बरीच पडझड झाली आहे इथे. इथे म्हणजे भाऊजींच्या घरी. “ स्वाती सांगू लागली.“कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली तशी भाऊजींच्या नोकरीवर ही आली आणि त्यानंतर त्यांच्या घरातले वातावरण एकदम बदलले, दिवस दिवस भाऊजींच्या दिसेनासे झाले आणि त्यांच्या ओरडण्याचा आवाजही वरचेवर येऊ लागला. कुणी काही विचारले, तर रश्मीच्या बोलण्याने अपमानीत होऊन मान खाली घालून येऊ लागला. ““बिचारा रघू” इतकच मनाशी म्हणत मी माझे आवरायला गेलो.आता रिटायरमेंट जवळ आली होती म्हणून मी इकडे बदली करून घेतली असली तरी फार कुणाच्या भानगडीत पडत नव्हतो. पण रघूची गोष्ट वेगळी होती. एकतर आम्ही दोघे शाळेतले मित्र आणि आम्ही दोघेच पहिल्यांदा या इमारतीत रहायला आलो होतो. तेव्हा रघू चे लग्न ठरलेले होते. माझे झाले होते. संध्याकाळी खालच्या ट्रॅकवर आम्ही गप्पा मारत फेर्यांची मारत असायचो. त्यामुळे जरा रघू बद्दल ऐकून जरा वाईट वाटले. आणि खरं काय आहे ते समजून घेऊन रघू ला मदत करावी हे ठरवून ही टाकले.
मनात ठरवले तरी ऑफिसच्या कामाच्या व्यापात रघूकडे पाहणे काही जमले नाही. थोड्या दिवसांनी आमचा रविवार, चहा घेऊन गॅलरीत बसलो होतो, अर्थात दोघेही. दारावरची बेल वाजली. हीने जाऊन उघडले व मला हाक मारली. दारात रघुची बायको, रश्मी वहिनी उभ्या होत्या. “ यांना काहितरी झालयं, दहा वेळा उठवले सकाळपासून, उठतच नाहीत. “ वहिनींच्या चेहर्यावर त्रासिक भाव होते. कधीही कुठलेही सुख मिळाले नसल्यासारखे. मी म्हणालो, “म्हणजे काही होतयं का त्याला? “ मी विचारले.“ काय माहिती. रोज उठतात, आज उठलेच नाहीत, किती उठवले तरी. “ रश्मी वहिनी करवादल्या.“ चला बघू. “ मी.जाऊन बघतो तर रघू पूर्ण घामाने भिजलेला. आधी नाडी पाहिली. ठीक होती, मग तोंडावर पाणी मारून जागे करण्याचा प्रयत्न केला. नुसते डोळे किलकिले करून परत गच्च मिटून घेतले, लहान घाबरलेल्या मुलासारखे.“ह्याला दवाखान्यात न्यायला हवे. मी रुग्णवाहिका बोलावतो. “ मी सगळी तजवीज केली, रघूला नेऊन दवाखान्यात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू झाले. मी निघणार इतक्यात माझा हात रघूने पकडला, “ कशाला एवढा खटाटोप केलास? मेलो असतो तर सुटलो असतो ती आणि मीही. “ रघू रडायला लागला.“ असे बोलू नये रे, काय धाड भरलीय तुला? चांगला ठणठणीत तर आहेस? “ मी म्हणालो.“नाही रे, खरचं. निदान जिवंतपणी यमयातना तरी भोगायला लागल्या नसत्या. “ रघूने डोळे पुसले.“अरे पण एवढे झालयं तरी काय? काही प्राॅब्लेम आहे तर सांग, आपण मार्ग काढू त्याच्यावर. पण असा हतबल होऊन मरणाच्या गोष्टी करू नकोस. “ मी जरा ओरडलोच.“ सांगेन कधीतरी. ती येणार नाही, येऊ शकणार नाही दवाखान्यात. आजच्या दिवस तिला जेवायला द्यायला सांगशील का वहिनीला?” रघूने विचारले.“आणि तुझे काय?….सकाळी चहा पण झाला नसेल तुमचा. त्यांना जेवण देतोच, पण तू उपाशीच रहाणार आहेस का? मी येतो तुलाही डबा घेऊन आणि त्यांनाही देतो. “ मी म्हणालो आणि घरी जायला निघालो, तर समोर स्वाती उभी होती, रघूसाठी चहा आणि खायला घेऊन आली होती. माझ्या मनातले न सांगता देखील तिला समजले होते आणि मी सांगण्या आधीच ती दवाखान्यात हजर होती.क्रमशः©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वेमिरज

जलद कथा (भाग २)स्वाती रघूला चहा आणि खायला देऊन घरी गेली. रविवार असला तरी डॉक्टर ओळखीचे असल्यामुळे रघूला लगेच उपचार सुरू झाले होते. मी डॉक्टरांच्या केबीनमधे गेलो. “ नमस्कार, रघूला काही विशेष आहे का? “ मी डॉक्टरांना विचारले“ नाही, काहीही नाही.” मला बसायची खूण करत डाक्टर बोलू लागू. “मला वाटते त्यांना फिवर असावा, आणि त्यात काल काही खाल्ले नसावे. आज एक दिवस सलाईन गेले की बरे होतील ते. ““ओके, काही टेस्ट वगैरे करायला हव्यात का? “ मी.“आज रविवार आहे, त्यामुळे काहीच होणार नाही. उद्या सकाळी त्यांचे चेक अप आले की बघू. “ डॉक्टर म्हणाले तसे मी बाहेर पडलो आणि रघू च्या खोलीजवळ आलो तर मला रडण्याचा आवाज आला. रघू मोबाईलवर कोणाशीतरी बोलत होता आणि रडत होता. “नाही, आता त्राण नाही उरले ग माझ्यात, सहनशक्ती संपलीय माझी. मी नाही आता तुला सांभाळू शकत. तू जा कुठे ही निघून जा. मी घरी येणार नाही. मीही जाणार आहे दूर कुठेतरी निघून. “ बोलण्यावरून तो बायकोशी बोलत आहे असे वाटत होते. मी पटकन आत जाऊन त्याच्या हातातून फोन काढून घेतला. “ कोणाशी बोलत होतास, हे काय बोलणे झाले “तू निघून जा आणि मी ही निघून जातो म्हणे. “ मी दरडावले.“नाही, कुणाचीच नाही. “ रघू.“ खरं बोल रघू. मी ऐकलयं. ” मी“ फक्त कानाशी फोन धरून बोलत होतो. कुणाशी बोलणार मी? आहेच कोण मला? सगळ्यांनी संबंध तोडले आहेत आमच्याशी. हिला किंवा हिच्याशी काही बोलणे शक्य नाही, कारण तिला काही समजतच नाही. “ रघू गप्प बसला.“ रघू, काय अवस्था करून घेतली आहेस ही स्वतःची? बघ जरा स्वतःकडे. बोल रे, बोल काहीतरी, मोकळा हो. मगच बरं वाटेल तुला. “ मी रघूला बोलत करण्याचा प्रयत्न करत म्हणालो.

“ सांगतो. माझ्या लग्नाच्या आधीपासून तू मला ओळखतो आहेस. चार चौघात मिळून मिसळून रहात असे मी. जग मित्र होते माझे. पण लग्न झाले आणि सगळेच बदलले. लग्नाच्या वेळी ही नाॅर्मल होती कारण हिला औषध चालू होते. पहिले चार पाच महिने मला कशाचाही थांग पत्ता लागला नाही. नंतर हिला अटॅक आला तेव्हा कळले की ही मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण असली तरी एरवी तिचे वागणे व्यवस्थित होते. आमच्या लग्नानंतर काही दिवसांतच तिची आई गेली आणि तिच्या भावाने आमच्याशी सर्व संबंध तोडले. लग्नानंतर आठदहा वर्षे ती बरी होती. औषध चालू होती. रोजची काम व्यवस्थित करत होती. औषधे न विसरता घेत होती. फक्त आम्हांला मूल होऊ द्यायचे नाही हा नियम आम्हांला होता. हे सगळे माझ्यासाठी अवघड होते, तितकेच तिच्यासाठी सुद्धा अवघड होते. काहीतरी गडबड झाली, तिला दिवस राहिले. त्यात माझा काही हात नव्हता, त्यामुळे हे झाले कसे हे खरचं मला माहिती नाही. त्यावेळी मला राग अनावर झाला आणि मी तिला एक मुस्कटात ठेऊन दिली. तिने खूप आरडाओरडा केला, रडली. तरी पण आम्ही हे मूल जन्माला घालायचे ठरवले. कसं का असेना, आपल्या घरात चिमणे बोल ऐकून येणार ह्याच आनंदात मी होतो. पण तिला सातवा चालू असताना मी घरी आलो तर, ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तसाच तिला उचलून दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात न्यायला उशीर झाल्यामुळे बाळ गेले आणि ही मरता मरता वाचली. पण तेव्हापासून हिची मानसिक अवस्था बिघडली ती कायमचीच. त्यात कोरोना काळात माझी नोकरी गेली. त्यामुळे मी कायम घरात रहायला लागलो. मग माझा वेळ घालवण्यासाठी मी केर फरशी, भांडी सगळे घरात करायला लागलो. कुणाशी बोलायचे, वेळ कसा घालवायचा? मोठा प्रश्न होता. मग हिच्याबरोबर सतत राहून तिच्यातल उणेपण जास्त जाणवू लागले. पण पहिल्यापासून आईची शिकवण जे दान पदरात पडले आहे ते स्वीकारायचे. ते लक्षात ठेऊन “आलीया भोगासी असावे सादर
देवावरी भार घालुनीया! “ असे म्हणून सगळे स्विकारून जगायला शिकलो. पण आता आता.. “ रघू परत रडायला लागला.
“ तू मागे एकदा रविवारी मेलो मेलो म्हणून ओरडत का होतास? “ मी विचारले.“तो खेळ आहे आमचा. मी उगाच असा ओरडला की तिला खूप हसायला येते. आणि मग जरा दिवस चांगला जातो… “ थोडे थांबून रघू पुढे सांगू लागला. “आता तिची सोय मला एखाद्या आश्रमात करावी लागणार आहे. मी नाही तिला पाहू शकणार यापुढे. ““ हं. कंटाळला असशील सगळे करून करून. मी सहजपणे उत्तरलो.“ कंटाळा नाही आला, एकदा सगळे स्वीकारल्यावर. पण मीच आता फार दिवस काही करू शकणार नाही. तिची सोय काय करावी ह्या टेन्शनमुळे मी आजारी पडले. मला ब्लड कॅन्सर झालाय. लास्ट स्टेज. “हे ऐकून मी सून्न झालो. आलीया भोगासी म्हंटल तरी किती सहन करायचे ह्यालाही मर्यादा आहेच. पण रघू मात्र हे भोग, हा वनवास भोगत होता.समाप्त©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वेमिरज

80 thoughts on “आलिया भोगासी”

 1. Hi there! Do you know if they make any plugins to assist with SEO?

  I’m trying to get my blog to rank for some targeted keywords
  but I’m not seeing very good results. If you know of any please share.
  Many thanks! You can read similar article here: E-commerce

  Reply
 2. Howdy! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get
  my website to rank for some targeted keywords but I’m
  not seeing very good gains. If you know of any please share.
  Thank you! You can read similar blog here: Link Building

  Reply
 3. Wow, wonderful weblog layout! How long have you ever been blogging for?

  you made running a blog look easy. The total
  glance of your website is excellent, as neatly
  as the content material! You can see similar here sklep

  Reply
 4. Good day! Do you know if they make any plugins to assist with SEO?
  I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not
  seeing very good results. If you know of any please share.
  Cheers! You can read similar article here: Choose escape room

  Reply
 5. I’ll right away take hold of your rss as I can’t find your e-mail subscription link or newsletter service. Do you’ve any? Please let me understand so that I may just subscribe. Thanks!

  Reply
 6. I have to thank you for the efforts you’ve put in penning this blog. I’m hoping to view the same high-grade content from you in the future as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my very own blog now 😉

  Reply
 7. You are so awesome! I don’t believe I have read something like this before. So good to find someone with unique thoughts on this subject matter. Seriously.. thanks for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with some originality.

  Reply
 8. Hello there! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my website
  to rank for some targeted keywords but I’m not seeing very
  good results. If you know of any please share.
  Kudos! I saw similar blog here

  Reply
 9. Super diary! I in reality enjoy how it is pleasing on my eyes and also the data are well scripted. I am curious how I might be notified whenever a fresh record has been successful. I have subscribed to your rss feed which must make the trick! TX again!

  Reply
 10. Hi, I do think this is a great web site. I stumbledupon it 😉 I’m going to return once again since I book marked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to help other people.

  Reply
 11. Interesting point of view. I’m curious to think what type of impact this would have globally? Sometimes people get a little upset with global expansion. I’ll be around soon to check out your response.

  Reply
 12. Oh my goodness! Incredible article dude! Thank you so much, However I am experiencing issues with your RSS. I don’t understand the reason why I can’t subscribe to it. Is there anyone else having identical RSS issues? Anyone who knows the solution can you kindly respond? Thanx!!

  Reply
 13. Nice post. I understand something harder on various blogs everyday. It will always be stimulating to see content from other writers and practice a little something from their website. I’d want to use some together with the content on my weblog regardless of whether you don’t mind. Natually I’ll supply you with a link on your own internet blog. Thank you sharing.

  Reply
 14. Pretty nice post. I just stumbled upon your weblog and wanted to say that I’ve truly enjoyed surfing around your blog posts. In any case I’ll be subscribing to your rss feed and I hope you write again soon.

  Reply
 15. When I initially left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I recieve four emails with the exact same comment. Is there a way you can remove me from that service? Kudos.

  Reply
 16. There are many fascinating time limits in this article however I don’t determine if I see all of them center to heart. There is certainly some validity however Let me take hold opinion until I consider it further. Good article , thanks and that we want extra! Put into FeedBurner as properly

  Reply
 17. I know this isn’t exactly on subject, but i’ve a site using the identical program as properly and i am getting troubles with my comments displaying. is there a setting i am missing? it’s potential it’s possible you’ll assist me out? thanx.

  Reply
 18. Hello there, just became aware of your blog through Google, and found that it is truly informative. I am going to watch out for brussels. I will appreciate if you continue this in future. A lot of people will be benefited from your writing. Cheers!

  Reply
 19. Wow! This could be one particular of the most helpful blogs We’ve ever arrive across on this subject. Basically Excellent. I’m also an expert in this topic therefore I can understand your effort.

  Reply
 20. I haven?t checked in here for some time because I thought it was getting boring, but the last few posts are good quality so I guess I?ll add you back to my everyday bloglist. You deserve it my friend

  Reply
 21. There are some fascinating points with time here but I do not know if all of them center to heart. You can find some validity but I am going to take hold opinion until I consider it further. Very good post , thanks so we want much more! Added to FeedBurner as well

  Reply
 22. Can I just say what a reduction to find somebody who truly is aware of what theyre speaking about on the internet. You definitely know the way to bring an issue to gentle and make it important. More folks must read this and understand this side of the story. I cant consider youre no more standard since you undoubtedly have the gift.

  Reply
 23. Good day I am so glad I found your web site, I really found you by mistake, while I was looking on Aol for something else, Regardless I am here now and would just like to say thank you for a fantastic post and a all round enjoyable blog (I also love the theme/design), I don’t have time to browse it all at the moment but I have book-marked it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the awesome work.

  Reply
 24. This is very interesting, You’re a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your fantastic post. Also, I’ve shared your website in my social networks!

  Reply
 25. I am curious to find out what blog platform you are using?
  I’m having some minor security issues with my latest blog and I would
  like to find something more secure. Do you have any solutions?

  my homepage; web site

  Reply
 26. After checking out a number of the blog articles on your web page, I honestly like your way of blogging. I book-marked it to my bookmark website list and will be checking back soon. Please check out my web site as well and let me know your opinion.

  Reply
 27. A motivating discussion is worth comment. I do think that you should publish more on this issue, it might not be a taboo matter but usually people do not talk about such topics. To the next! Cheers.

  Reply
 28. Aw, this was a really good post. Taking a few minutes and actual effort to create a great article… but what can I say… I hesitate a lot and don’t manage to get anything done.

  Reply
 29. You have made some good points there. I looked on the net for more information about the issue and found most individuals will go along with your views on this site.

  Reply
 30. Howdy! This blog post could not be written any better! Looking at this post reminds me of my previous roommate! He always kept talking about this. I’ll send this article to him. Pretty sure he will have a great read. Thank you for sharing!

  Reply
 31. I’m very pleased to uncover this website. I need to to thank you for your time for this fantastic read!! I definitely enjoyed every part of it and i also have you book-marked to check out new things in your web site.

  Reply
 32. Your style is unique compared to other folks I’ve read stuff from. Many thanks for posting when you have the opportunity, Guess I’ll just book mark this blog.

  Reply
 33. Spot on with this write-up, I honestly think this web site needs much more attention. I’ll probably be returning to read through more, thanks for the information!

  Reply

Leave a Comment