अळीमिळी


“मला इथे रहायचचं नाही.” सोनु चिडुन बोलत होता.“अरे! पण का?” आजोबा“आई बाबा नुसतेच भांडण करत बसतात.” सोनु गाल फुगवुन बोलला.“ते तर प्रत्येक घरात होत ना.” आई “म्हणून कोणी असं बोलत का?” सोनुची आई पण त्याच्यावर चिडुन बोलली.
“हे सगळे ना हिचेच लाड आहेत.” सोनुचे बाबा सोनुच्या आईवर चिडुन बोलले. “त्यामुळेच हा जास्तच शेफारला आहे.” सोनुकडे बघत बोलले.
“हो. जस काय तुम्ही कधी लाड केलेच नाहीत ना?” सोनुची आई पण मागे हटत नव्हती.“एकदम शांत.” सोनुची आजी चिडुन बोलल्या. “एवडुस लेकरु ते. घर सोडुन जायची बात करतो. तरी तुम्हाला अजुनही भांडणाचं पडल आहे का?” मग सगळेच शांत बसले.आजोबा सोनु जवळ गेले. “काय झालं बाळा? असं अचानक रहायचं नाहीस बोलत आहेस ते.” सोनु हाताची घडी घालुन फुगुनच त्याच्या आजोबांकडे बघत होता. नंतर त्याने त्याच्या आई वडीलांकडे पाहील आणि बोलायला सुरवात केली.“ही दोघे भांडणं सुरु करतात.” सोनु “पण भांडण संपत आली की मला एकट्याला हॉलमध्ये ठेवुन ते दोघेच बेडरूममध्ये जाऊन कडी लावुन घेतात. मला एकट्याला किती भिती वाटते माहीती आहे.”सोनुच्या या वाक्यावर सगळेच स्तब्ध झाले. एवढा वेळ राग धरुन ठेवलेले आई बाबांचे चेहरे आता लाजेने चांगलेच लाल झाले होते. कोणाला काय बोलाव तेच सुचत नव्हतं.
तर हा सोनु सावंत, वय वर्ष १३. मंदार आणि नेहा यांचा एकुलता एक मुलगा. घरात आजी-आजोबा, मंदार-नेहा, मंदारचा लहान भाऊ कार्तिक आणि घरातला छोटासा कान्हा सोनु असा सहा जणांचा छोटासा परिवार रहात होता. आता सोनुला कान्हा का म्हटलं? ते पुढे समजेलच.मंदाराचा जन्म जरा लवकरच झालेला होता. तर कार्तिकचा जन्म मंदारनंतर दहा वर्षांनी झालेला होता. दोन्ही मुल जन्मजात हुशार. मंदार तर नेहमीच पहील्या तिन क्रमांकात येत होता. तर कार्तिक वर्षभर उनाडक्या करुनही वार्षिक परीक्षेत पहील्या दहा क्रमांकांमध्ये येऊन सगळ्यांनाच शॉक देत होता. बाकीच्यांसाठी त्या उनाडक्या होत्या. पण खरं तर तो नाट्यहौसी होता. त्याला नाटक करायची, लिहायची खुप हौस होती आणि ते बाकीच्यांना आवडतं नव्हतं. पण परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होत असल्याने त्याला कोणी अडवलं नव्हतं. मंदार जरा लाजरबुजरा होता. तर कार्तिक अगदी त्याच्या उलट होता. त्याचा स्वभाव तर भयंकर नाटकी होता.मंदारने त्याच कॉम्प्युटर इंजीनियरिंग पुर्ण करुन एक मल्टी नॅशनल कंपनी जॉईन केलेली होती. तर कार्तिक अजुनही कॉलेजमध्ये शिकत होता. आदर्श विद्यार्थ्याचा भाऊ म्हणुन कार्तिक त्याच कॉलेजमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ही प्रसिद्ध होता.मंदारला नोकरी लागल्यावर त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरवात केलेली होती. दोन मुलींनी नकार दिल्यानंतर नेहा ही तिसरी मुलगी होती जिने मंदारला त्याच्या सर्व कुटुंबासहीत होकार दिलेला होता.
मग महिन्याभराच्या कालावधीतच दोघांचही लग्न उकरुन घेण्यात आलेल होत. काही दिवसातचं नेहा त्या घरात पुर्ण समरस झाली होती. अगदी त्या घराचीच मुलगी झाली होती. हसणे, रुसणे, भांडणे अगदी हक्काने करत होती. वर्षभरातच मंदार आणि नेहाच्या संसाराच्या वेलीवर हे सोनु नावाच फुल उगवल होत. त्यावेळेस कार्तिक शाळेतच जात होता. मग दोघेही सोबतच वाढलेले होते. दोघांची चांगलीच गट्टी जमलेली होती. तस कार्तिक आणि नेहा दोघांच नात ही माय लेकासारखचं होत. त्याच्यासाठी ती त्याची दुसरी आईच होती. गरजेला जशी त्याच्या पाठीशी उभी रहात होती. तसच वेळेला तर सासुच्या आधी त्याचे कान ओढत होती आणि त्याला ओरडा खाण्यापासून वाचवत ही होती. त्याची नाटकासाठी आवड जपण्यासाठी नेहाने त्याला खुपच मदत केली होती.सोनुवर कार्तिकचा एवढा प्रभाव पडलेला होता की दोघेही खोड्या काढण्यात एकमेकांना साथीदार होत होते. जसजसे ते मोठे होत गेले तस तसे त्यांच नात घट्ट होत गेल आणि खोड्या काढण्याचे प्रमाणही वाढत गेल होत. दोघेही नाटक करण्यात तर अव्वल होते. त्यांच्या खोड्यांनी बाकीच्यांना फक्त निखळ आनंद मिळत होता. त्यामुळे कधी कोणी शेजाऱ्यांनी वा इतर कोणी कधीच त्यांची तक्रार केली नव्हती. पण काही संकुचीत वृत्तीची माणस मात्र साध्या गोष्टीची ही कटकट त्यांच्या घरात आणत होते. त्यामुळेच कधी कधी नेहा आणि मंदार त्या दोघांना बघुन डोक्यालाच हात लावुन बसत होते. ह्यावेळेस ही असच झालेल होत.मंदार आणि नेहाच काही दिवसापासुन जरा भांडण झालेल होत. एकमेकांवीना करमत तर दोघांनाही नव्हतं. पण मागे हटायला ही कोणीच तयार नव्हतं. त्या दोघांच्या भांडणात सोनु आणि कार्तिकच मरण व्हायचं.नेहा एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती. तिन दिवसापूर्वी नेहा तिच्या कामावरुन लवकरच निघाली होती. बाजारातून काही सामान घ्यायचं होत. नेहाने घाईघाईत ते घेतल आणि घरी आली होती. पण घाईगडबडीमुळे काही सामान आणायचं बाकी होत. मग तिने त्या सामानाची यादी मंदारला पाठवली होती आणि फोनवर ते सामान आणायला सांगीतल होत. तो ही त्याच्या कामाच्या गडबडीतच होता. त्याने ही होकार भरत फोन ठेवुन दिलेला होता. सामान घेऊन येता येता त्याल यायला उशीर झाला. त्याने सामान किचनमध्ये दिल आणि फ्रेश व्हायला निघुन गेला.सामान बघुन मंदारच्या आईने मात्र बडबड करायला सुरवात केली होती.क्रमशः


मागील भागात.मंदार आणि नेहाच काही दिवसापासुन जरा भांडण झालेल होत. एकमेकांवीना करमत तर दोघांनाही नव्हतं. पण मागे हटायला ही कोणीच तयार नव्हतं. त्या दोघांच्या भांडणात सोनु आणि कार्तिकच मरण व्हायचं.नेहा एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती. तिन दिवसापूर्वी नेहा तिच्या कामावरुन लवकरच निघाली होती. बाजारातून काही सामान घ्यायचं होत. नेहाने घाईघाईत ते घेतल आणि घरी आली होती. पण घाईगडबडीमुळे काही सामान आणायचं बाकी होत. मग तिने त्या सामानाची यादी मंदारला पाठवली होती आणि फोनवर ते सामान आणायला सांगीतल होत. तो ही त्याच्या कामाच्या गडबडीतच होता. त्याने ही होकार भरत फोन ठेवुन दिलेला होता. सामान घेऊन येत येता त्याल यायला उशीर झाला. त्याने सामन्यात किचनमध्ये दिल आणि फ्रेश व्हायला निघुन गेला.

सामान बघुन मंदारच्या आईने बडबड करायला सुरवात केली होती.आता पुढे.नेहा ही जरा वैतागली होती. तिने ही जस ते पाहील. तसा तिनेही डोक्याला हात लावला होता. कारण त्याने ही तेच सामान आणलं होत. जे नेहाने आणलं होत आणि जे आणायचं होत. तेच आणायचं राहुन गेल होत. नेहाने घाईघाईत त्याला सगळीच यादी पाठवली होती. फोनवर सांगतानाही सामान सांगताना तिची जरा गडबड झाली होती. दुसरीकडे मंदार ही कामात होता. त्यानेही स्पष्ट ऐकुन न घेता फक्त हो ला हो केल होत. मग काय? जे सामान आल होत. तेच परत आणलं गेल होत. मग मंदारची आई दोघांनाही चांगलीच भांडत होती आणि दोघे एकमेकांना मनातल्या मनात भांडत होते. पण चुक दोघांचीही होती हे दोघेही मान्यच करायला तयार नव्हते.आता दोघांनाही एकमेकांना काही बोलायचं अथवा सांगायचं असलं की ते सोनुला सांगत होते. सोनुला तर स्वतःला कबुतर असल्यासारखं वाटायला लागलं होत. तो ही मग दोघांना चांगलाच वैतागला होता. म्हणुन सोनुने कार्तिकला यावर उपाय विचारला होता. कारण याआधी त्यांचा अबोला जास्तीत जास्त दिवसभरच रहात होता. पण यावेळेसचा दोघांचा अबोला चांगला तिन दिवसांवर गेलेला होता. कार्तिकने ही त्याच्या नाटकातला उपाय त्याला सांगीतला होता. पण सोनुने तो उपाय वापरताना त्याने टिव्हीवर बघितलेल्या एका विनोदी मालिकेमधला डायलॉग ही शेवटी मारलेला होता. ज्याची कल्पना कार्तिकला पण नव्हती.
सोनुच्या वाक्यावर सगळेच स्तब्ध झाले होते. नेहा तर किचनमध्ये पळाली होती. तर मंदार त्यांच्या खोलीत पसार झाला. ते बघुन सोनुने कार्तिकला बघुन ओकेचा इशारा केला होता. नेमकी तेच सोनुच्या आजी-आजोबांनी पाहील होत. नंतर लगेच कार्तिककडे पाहील. मग त्यांना ही जे समजायचं होत ते समजुन गेल होत.“अच्छा तर पडद्यामागचा सूत्रधार तुच होतास ना?” आज्जीने कार्तिककडे रोखुन पाहील.“पण शेवटच वाक्य माझ नव्हतं.” कार्तिक त्याच्या गळ्याला हात लावुन बोलला.“जाऊ दे. जे झाल ते बरचं झाल.” आजोबा “अळीमिळी.”“गुपचिळी.” सोनु त्याच्या आजोबांच्या हातावर टाळी देत बोलला होता. तिन दिवस ते दोघ बोलत नव्हते. तर घर ही उदास होत चाललं होत. सोनुने दोघांनाही बोलत करुन घरातलं जुन चैतन्य परत फुलवल होत.काही दिवसांनी कार्तिकला त्याच्या नाटकाच्या प्रयोगासाठी नागपुरला दहा दिवसांसाठी जायचं होत. आता घरातुन परवानगी तर सहज भेटणार नव्हती. कारण त्याची वार्षीक परीक्षाही जवळ आलेली होती. मग त्याने त्याचा मोर्चा घरातल्या लाडक्या सुनेकडे वळवला होता.
संध्याकाळची वेळ होती. नेहा किचनमध्ये चहा बनवत होती. कार्तिक तिथे जाऊन पोहोचला.
“वहिनी.” कार्तिकने लाडाने आवाज दिला. तसा नेहाने त्याचा कान पिळला. कार्तिक कळवळला तसा नेहाने लगेच त्याचा कान सोडला होता.“आऽऽऽऽऽऽऽऽ“ कार्तिक “दुखतय ना. मी काय केल आता?” कार्तिक त्याचा चेहरा अगदीच निरागस केलेला होता.“सोनुने केलेला सगळा कारभार तुझाच होता ना?” नेहाने कार्तिककडे रोखुन पाहील. मग कार्तिक हळुच हसला होता.“शेवटचं वाक्य सोडुन.” कार्तिक किचनच्या दाराजवळ जात बोलला. तसे नेहाचे डोळे विस्फारले आणि तिने कार्तिकला मारण्यासाठी लाटणचं उचललं होत. तसा कार्तिक तिथुन फरार झाला होता.रात्रीची जेवण झाल्यावर मंदार, नेहा, सोनु आणि कार्तिक नेहमीप्रमाणेच शतपावली करायला बिल्डींग खाली गेलेले होते. मंदार सोनुसोबत खेळण्यात व्यस्त होता. तर नेहा आणी कार्तिक गार्डनमधल्या बेंचवर बसलेले होते.“बोला साहेब.” नेहाने हाताची घडी घालत विचारलं. “संध्याकाळी कशासाठी आले होते?”“तुला कळलं होत?” कार्तिकने आश्चर्याने विचारल.“मग तुला काय वाटलं?” नेहा हसुन बोलली. “माझा दुसरा लेकच आहेस तु. सगळं समजत मला तुला कधी काय हवं असत ते.”त्या शब्दांनी कार्तिकला भरुन आल होत. तस त्याला आधीपासूनच माहीत होत. पण व्यक्त झाल्यावर वेड मन ही लगेच भरुन येत ना. कार्तिकने तिचा हात हातात घेतला.
“माझ्या नाटकाला अजुन शो भेटले आहेत.” कार्तिक आनंदाने बोलला.“अरे वा! चांगल आहे की.” नेहा “बोल. कुठे जायचं आहे?”“जरा जवळच आहे.” कार्तिक “म्हणजे थोड लांब आहे. पण जास्त पण नाही.” कार्तिक बोलताना बराच अडखळत होता. मधे तर तो काय बोलला हे तिला कळलचं नव्हतं.“अरे स्पष्ट सांग ना.” नेहा जरा कडक आवाजात बोलली.“नागपुरला.” कार्तिक “दहा दिवसांसाठी.”“काय?” नेहा ओरडणारचं होती. पण स्वतःला सावरत ती हळुच बोलली. “नागपुर? आणि ते ही दहा दिवस? मला पण घरातून बाहेर काढायचं आहे का?”क्रमशः

“माझ्या नाटकाला अजुन शो भेटले आहेत.” कार्तिक आनंदाने बोलला.“अरे वा! चांगल आहे की.” नेहा “बोल. कुठे जायचं आहे?”“जरा जवळच आहे.” कार्तिक “म्हणजे थोड लांब आहे. पण.जास्त पण नाही.” कार्तिक बोलताना बराच अडखळत होता. मधे तर तो काय बोलला हे तिला कळलचं नव्हतं.“अरे स्पष्ट सांग ना.” नेहा जरा कडक आवाजात बोलली.“नागपुर.” कार्तिक “दहा दिवसांसाठी.”“काय?” नेहा ओरडणारचं होती. पण स्वतःला सावरत ती हळुच बोलली. “नागपुर? आणि ते ही दहा दिवस? मला पण घरातून बाहेर काढायचं आहे का?”आता पुढे.“प्लिज ना वहीनी.” कार्तिक नेहाला लाडीगोडी लावत होता. “तिथे मराठीतले मोठ मोठे फिल्म दिग्दर्शक, निर्माते, लेखक, कलाकार येणार आहेत. खुप मोठी संधी आहे माझ्यासाठी.” कार्तिकने अगदीच आशेने नेहाकडे पाहील होत आणि नेहमीप्रमाणे नेहा त्याच्या या चेहऱ्याला पाघळली होती.“नको कळवळुस.” नेहा “बघते काहीतरी.”नेहाच्या अशा बोलण्याने हिरमुसलेला कार्तिक लगेच खुलला होता. मंदारच ही दोघांवर लक्ष होतच. फक्त तो तस त्यांना दाखवत नव्हता. कार्तिकचा खुललेला चेहरा बघुन मंदार सोनुला घेऊन लगेच दोघांजवळ गेला.“काय खुसुर-पुसुर चालु आहे?” मंदारने दोघांकडे बारीक डोळे करुन बघीतलं.“काही नाही.” नेहा “त्याला त्याच्या कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी दहा दिवस नागपुरला जायचं आहे. तर मला पुढे करुन तुमच्याकडून परवानगी काढायला सांगत आहे.”“अच्छा बेटा.” मंदारने कार्तिकचा कान पकडला. “आम्हाला सांगीतल असतं तर नाही बोललो असतो का? काही हवं असल की गेलाच वहीनीच्या मागे.” कार्तिक कळवळला. ते बघुन मंदारने त्याचा कान सोडला होता.“वहीनीला नाही बोलायची हिम्मतच नाही तुझी.” कार्तिक हसुन बोलला आणि लगेच घराकडे सटकला होता.“काय बोलला हा?” मंदार आठ्या पाडुन बोलला.“का? खोट बोलला का तो?” नेहा लाडिक आवाजात बोलली.“पहीले त्याच्याकडे बघु दे मला.” मंदार चिडुन बोलला. “खुपच शेफारला आहे.” मग तो ही कार्तिकच्या मागे पळाला.नेहाच लक्ष सोनुकडे गेल. “आजा रे मेरा बच्चा.”“आत्ता आठवण आली ना बच्चा ची.” सोनु ही गाल फुगवुन बोलला.“काय करु?” नेहा “तुच त्यांच्यापेक्षा जास्त समझदार आहेस. तुझ्यापेक्षा जास्त तर त्यांना संभाळाव लागत.”तसा सोनु खुदकन हसला. “आता काकाला कुठे जायच आहे नाटकासाठी?” सोनुच्या प्रश्नावर नेहाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहील होत.“तुच बोलली ना.” सोनु नेहासारखी ॲक्टींग करत बोलला. “मी जास्त समझदार आहे ते.”मग दोघेही खळखळुन हसले होते. “नागपुरला जायच आहे त्याला.” नेहाने त्याला सांगुन दिल होत. कारण तो तर कार्तिकचा फेवरेट पार्टनर होता. त्यामुळे तो कार्तिकच सिक्रेट तो इतर कोणाला सांगणार नव्हता. याची खात्री होती नेहाला. “पण हो. अळीमिळी.”“गुपचिळी.” सोनुने वाक्य पुर्ण केल. मग दोघेही घराकडे निघुन गेले होते.नेहाने कॉलेजच्या प्रोजेक्ट नाव करुन कार्तिकला दहा दिवसांची परवानगी काढुन दिली होती. मग कार्तिक दहा दिवसासांठी नागपुरला निघुन गेला होता. आता सोनुला मात्र करमेनास झालेल होत. कारण त्याचा क्राईम पार्टनर सोबत नव्हता ना. पुर्ण इमारतीमध्ये दोघांची जोडी प्रसिध्द होती. कार्तिक गेल्यामुळे इमारतीमध्ये सध्यातरी शांतता होती.कार्तिक दहा दिवसांनी परत आलेला होता. त्याला परत यायला रात्रीचे दिड वाजले होते. येताना तो त्यांच्या नाटकासाठी असलेल्या बसनेच आलेला होता. नेहमीप्रमाणेच त्याच्या लाडक्या वहिनीने त्याच्यासाठी दार उघडलं होत.“तुला एक फोन करायला काय होत रे?” नेहाने त्याच्या हातातली बॅग घेतली. “घरात सगळेच चिंता करत असतात तुझी. म्हणे मीच लाडावून ठेवल आहे तुला.”“हो गं वहीनी.” कार्तिक तिथल्याच सोफ्यावर पसरुन बसला. “मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती.”“हो का?” नेहा “बरं बाहेरूनच चरुन आला असशील ना?”“अममममम हो.” कार्तिक त्याची बत्तीशी दाखवत बोलला. “आता वाजलेत बघ किती. आत्ता कुठे तु बनवत बसशील. उगाच तुला त्रास नको ना.”“हा. म्हणजे बाहेरच हादडायला मोकळा ना?” नेहाने कार्तिकचा कान पिळला. “हे तुझे नखरे ना. बाकीच्यांना माहीत नाहीत आणि त्यांना माहीत ही पडु द्यायचे नसतील ना. तर गप्प घरी येऊन जेवायचं. मी कधी बोलली तुला? की तुमच्यासाठी जेवण बनवायला मला त्रास होतो?” नेहा आता नाराज होऊन बसली.“तस नाही गं वहीनी.” कार्तिक “तु आहेस म्हणून तर मी माझा छंद जोपासु शकलो. नाहीतर माझे काही मित्र मैत्रीणींना बघतो ना. त्यांच्यासाठी तर रात्रीच दार पण उघडत नाही.” कार्तिक ही भावुक झाला. “तु आधीच दिवसभर बरचं काही करत असतेस. आई बाबांना संभाळतेस, तुझी नोकरी संभाळतेस. घरातली आम्हा तिन मुलांना संभाळतेस. त्यात माझ्यामुळे अजुन तुला वाढीव काम नको. बाकी काही नाही.”“तिन?” नेहाला प्रश्न पडला.“सोनु, मी आणि दादा.” कार्तिक “तो ही लाडात आला की लहान मुलासारखा वागतो. माहीती आहे मला.”“कार्ट्या.” नेहा लटक्या रागात त्याला चापट मारली. तसा कार्तिक हसला होता. “हममम बरीच काळजी आहे वहिनीची.” नेहा “मग माझ्यासाठी एक जाऊबाई बघ की.”कार्तिकच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. “मी सुखात असलेल बघवत नाही का तुला?”“नौटंकी.” नेहा “बस आलीच कॉफी घेऊन.” मग कार्तिक हसला होता.नेहाने कार्तिकला कॉफी बनवुन दिली. मग कार्तिकने नेहाला झोपायला पाठवुन दिल होत. कॉफी पिऊन तो ही झोपायला गेला होता.“झाले लाड करुन साहेबांचे.” रुममध्ये आलेल्या नेहाला बघुन मंदार बोलला.क्रमशः 

“तिन?” नेहाला प्रश्न पडला.“सोनु, मी आणि दादा.” कार्तिक “तो ही लाडात आला की लहान मुलासारखा वागतो. माहीती आहे मला.”“कार्ट्या.” नेहा लटक्या रागात त्याला चापट मारली. तसा कार्तिक हसला होता. “हममम बरीच काळजी आहे वहिनीची.” नेहा “मग माझ्यासाठी एक जाऊबाई बघ.”कार्तिकच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. “मी सुखात असलेल बघवत नाही का तुला?”
“नौटंकी.” नेहा “बस आलीच कॉफी घेऊन.” मग कार्तिक हसला होता.
नेहाने कार्तिकला कॉफी बनवुन दिली. मग कार्तिकने नेहाला झोपायला पाठवुन दिल होत. कॉफी पिऊन तो ही झोपायला गेला होता.“झाले लाड करुन साहेबांचे.” रुममध्ये आलेल्या नेहाला बघुन मंदार बोलला.आता पुढे.“हो.” नेहा “आता तुझे करते.” नेहा लाडिक आवाजात बोलली. सोनु तर कधीच निद्रेच्या अधीन झाला होता. नंतर ते दोघेही प्रेमाच्या महासागरात अखंड बुडून झोपी गेले होते.दुसर्‍या दिवशी सकाळी सगळे तर लवकर उठले होते. पण कार्तिक अजुनही पसरलेला होता. सगळ्यानांच माहीती होत की तो उशीरा आलेला होता. मग कोणीही त्याला उठवायला गेल नव्हतं. सोनु मात्र कधीचा त्याच्या उठण्याची वाट बघत होता. दुपारी त्याची शाळा होती. एकदा तिकडे गेला की शाळेनंतर संध्याकाळची ट्युशन आटपुन त्याला यायला संध्याकाळचे सात वाजत होते.
सगळे चहा पित असताना कार्तिक उठुन आला होता. तशी सोनुची कळी खुलली होती. तसा तो धावतच त्याच्या जवळ गेला आणि त्याला मिठी मारली होती.“अरे हो! मी अजुन आंघोळ पण केली नाहीये.” कार्तिक“कधी आलास तु?” सोनु “मला वाटलं तु उठणारच नाही लवकर.”“असं कसं उठणार नाही?” कार्तिक तिथल्याच खुर्चीवर बसला. “तु निघुन गेला असता मग?” बाकी सगळेच काका-भाच्याचे प्रेम आनंदाने बघत होते.“मग कसा झाला प्रोजेक्ट?” मंदारने कार्तिकला विचारलं होत.“प्रोजेक्ट?” कार्तिक गोंधळात पडला. तस नेहाने त्याला डोळे दाखवले. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. “हा. ते एकदम मस्त झाल.”“हो का?” सोनुचे आजोबा. “कधीतरी आम्हाला पण दाखवायला घेऊन जा रे तुझे प्रोजेक्ट.” प्रोजेक्ट बोलताना त्यांनी त्या शब्दावर खुपच जोर दिला होता.“हं…हो नक्की.” कार्तिक चाचरत बोलला.नेहाने लागलीच नाश्ताही वाढला होता. कार्तिक तोंड धुवुन आला होता. त्यामुळे त्यानेही सगळ्यांसोबतच चहा नाश्ता केला होता. नंतर मंदार त्याच्या ऑफीसला, सोनु त्याच्या शाळेत, सोनुचे आजी-आजोबा त्यांच्या एका नातेवाईकाकडे निघुन गेले होते. नेहाला आज जायला वेळ होता. कार्तिकनेही तोवर त्याची आंघोळ आटपुन घेतली होती. तो काही आज कुठे बाहेर जाणार नव्हता.कार्तिक त्याची पुस्तक घेऊन खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या कॉलेजच्या वर्षाची शेवटी परीक्षा जवळ आलेली होती. तो पुस्तकात डोक घालुन बसला होता की त्यांच्या घरचं दार जोरातच उघडलं होत. त्यांच्या मजल्यावरची तिन्ही घराची दार ही फक्त लोटून रहात होती. तिन्ही घरात चांगला घरोबा होता. त्यामुळे ते कधीही एकमेकांच्या घरी येत जात होते. नोकरदार बाहेर पडल्यानंतर घरात असणाऱ्या माणसांचे एकमेकांच्या घरावर लक्ष पण रहात होत.
दाराचा आवाज झाल्यावर कार्तिक दचकलाच होता. त्याच्या हातातल पुस्तक ही डायरेक्ट खालीच पडल होत. ते दोन्ही आवाज ऐकुन नेहा किचनमधुन बाहेर आली. तिने पाहील तर त्यांच्या इमारतीमधली राजधानी एक्सप्रेस नेहमीप्रमाणेच धावतच घरात घुसली होती.“अगं बाई! जरा हळु.” नेहा “इथे कोणीच पळुन चालल नाहीये.”“सॉरीऽऽऽऽऽऽऽ.” गालावरची सुंदरशी खळी पडुन प्रिया गोड हसली.तर ही प्रिया. त्यांची शेजारी. कार्तिकपेक्षा दोन वर्षांनी लहान. त्याच्याच कॉलेजला ती शिकत होती. भयंकर ॲक्टीव्ह. कामात तरबेज. दिसण्यात ही गोड. गालावरची खळी म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा ताज. कॉलेजमध्ये तिच्या या खळीला मागणी घालणारे खुप होते. पण प्रियाच मन मात्र कार्तिकच्या मागे होत.आता ही कार्तिक तिला बघतच राहीला होता. पण लगेचच त्याच पुस्तक उचलुन त्यात डोक घालुन बसला होता.“बोल आता.” प्रिया काहीच बोलत नाही बघुन नेहाच बोलली.“आजचा पेपर पाहीला का?” प्रियाने तिच्यासमोर न्यूजपेपर धरला.
नेहाने पेपर पाहीला. त्यात पेज ३ वर कार्तिकच्या नाटकाच्या ग्रुपचा फोटो होता. ते ही मराठीतल्या फेमस दिग्दर्शकाबरोबरचा होता. नेहाने पटकन तो घेतला होता. कार्तिक ही पटकन उठुन आला होता. तो फोटो बघुन दोघांनाही खुपच टेन्शन आल होत. त्यांनी प्रियाकडे पाहील.“माहीती आहे मला.” प्रिया “घरात कोणाला माहीती नाही ते. म्हणून सगळे गेल्यावरच मी आली.”ते ऐकुन दोघांना तात्पुरत हायसं वाटलं. पण मग बाकी कोणी दिवसभर पेपर वाचु नये हीच विनंती दोघेही देवासमोर करत राहीले होते. त्याच्या नाटकाचा तो प्रयोग खुपच गाजला होता. इतका की त्या दिग्दर्शकालाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नव्हता. पण तो डायरेक्ट पेज ३ वर येईल याची कल्पनाही त्यांना नव्हती.बाकी ग्रुपचे अभिनंदनासाठीचे फोन पण एकमेकांना येऊन गेले होते. कार्तिकसोबतच त्यांनी नेहाचे सुध्दा आभार मानले होते. कारण तिच्यामुळेच कार्तिकने लिहीलेलं नाटकं आज सादर होऊन चांगलच गाजलेल होत. त्या नाटकाच्या नायक आणि नायिकेचे काम करणाऱ्या जोडीला एका चित्रपटासाठी ऑफर पण आलेली होती.नेहाने पण सगळ्यांच अभिनंदन केलेल आणि ती तिच्या कामावर निघुन गेलेली होती. तो पुर्ण दिवस कार्तिकची झोपच उडालेली होती. संध्याकाळी काय होईल? याचच टेन्शन त्याला आलेल होत.संध्याकाळी सगळेच घरी आलेले होते. पण कोणीही काहीही त्याला बोललेल नव्हतं. मग कार्तिकने सुटकेचा श्वास घेतला होता. त्याने संध्याकाळी कोणाला टिव्ही पण लावुन दिला नव्हता. सोनुच्या मित्रांनाही माहीती पडल्याने सोनुचा भाव ही शाळेत खुपच वाढला होता. घरी आल्यावरही सोनुने त्यांच्या स्पेशल कोड भाषेत कार्तिकच अभिनंदन केलेल होत.काही दिवसांनी कार्तिकच्या कॉलेजने कार्तिक आणि त्यांच्या ग्रुपचा सत्कार करण्याचं ठरवलं होत. कारण त्यांच्या नाटकामुळेच त्या कॉलेजच नाव राज्यभर झालेल होत. कॉलेजने त्या ग्रुपला त्यांच्यासोबतच त्यांच्या घरच्यांना देखील आणायला सांगीतलेल होत. बाकीच्यांना तर काही प्रोब्लेम नव्हता. पण कार्तिकला मात्र टेन्शन आल होत. कारण तो तर प्रोजेक्टच्या नावाखाली गेलेला होता ना. घरात खरं कळलं तर त्याला त्याच्या आई बाबांचा राग चांगलाच माहीती होता.क्रमशः


संध्याकाळी सगळेच घरी आलेले होते. पण कोणीही काहीही त्याला बोललेल नव्हतं. मग कार्तिकने सुटकेचा श्वास घेतला होता. त्याने संध्याकाळी कोणाला टिव्ही पण लावुन दिला नव्हता. सोनुच्या मित्रांनाही माहीती पडल्याने सोनुचा भाव ही शाळेत खुपच वाढला होता. घरी आल्यावरही सोनुने त्यांच्या स्पेशल कोड भाषेत कार्तिकच अभिनंदन केलेल होत.काही दिवसांनी कार्तिकच्या कॉलेजने कार्तिक आणि त्यांच्या ग्रुपचा सत्कार करण्याचं ठरवलं होत. कारण त्यांच्या नाटकामुळेच त्या कॉलेजच नाव राज्यभर झालेल होत. कॉलेजने त्या ग्रुपला त्यांच्यासोबतच त्यांच्या घरच्यांना देखील आणायला सांगीतलेल होत. बाकीच्यांना तर काही प्रोब्लेम नव्हता. पण कार्तिकला मात्र टेन्शन आल होत. कारण तो तर प्रोजेक्टच्या नावाखाली गेलेला होता ना. घरात खरं कळलं तर त्याला त्याच्या आई बाबांचा राग माहीती होता.आता पुढे.त्याच टेन्शनमध्ये तो घरी आलेला होता. रोज घरी आल्यावर लाडाने कॉफी मागणारा मुलगा आज शांतपणे बसलेला बघुन नेहाला जरा आश्चर्यच वाटलं होत. नेहाने त्याला कॉफी दिली आणि त्याच्या बाजुला बसली.“बोला. आज काय केलत?” नेहा चेष्टेच्या सुरात बोलली. मग त्याने नेहाला सत्काराबद्दल सांगीतलं होत. तेवढ्यातच मंदार घरात आला होता. तो ही जरा आनंदातच होता. त्याला आलेल बघुन दोघांचा संवाद थांबला होता.
“आज स्वारी बरीच खुशीत आहे.” नेहा त्याचा चेहरा बघत बोलली.
“हो. काही दिवसांनी एके ठिकाणी जायचं आहे आपल्याला.” मंदार “एक आनंदाची बातमी आहे.”“अरे वा!” सोनुचे आजी आजोबा पण हॉलमध्ये येऊन बसले होते. “कधी जायचं आहे मग?”“पुढच्या शनिवारी.” मंदारते ऐकुन कार्तिकच्या परत जीवात जीव आला होता. आजकाल देव त्याच्यावर खुपच मेहारबान असल्यासारखं त्याला वाटलं होत.“दादा.” कार्तिक “पण मला कॉलेजला जाव लागेल रे. महत्वाच काम आहे.”“तु नेहमीच असं करतोस.” सोनुचे आजोबा चिडुन बोलले. “कधी म्हणून आमच्या सोबत येत नाही.”“जाऊ दे.” मंदार “तुझ काम झाल की ये मग.” मंदारने कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. कार्तिकला जरा आश्चर्यच वाटलं. कारण मंदार भांडायला लागल्यावर तो एवढ्या सहजा सहजी ‘जाऊ दे’ कधीच बोलत नव्हता. पण तो आज बोलला होता. कार्तिकने मनातच देवाचे ढिगभर आभार मानले होते.
सोनुही सात वाजता आल्यावर कार्तिकवर जरा चिडलाच होता. पण त्याच्या लाडक्या काकाचा सत्कार होत आहे हे बघुन मग त्यानेही त्याचा रुसवा सोडला होता. रात्री जेवणानंतरच्या शतपावलीच्या वेळेस नेहा कार्तिकला बोलली.“अरे! एवढं लपवायची वेळ येईपर्यंत खोट बोलायचचं नाही ना.” नेहा कार्तिकला समजावून बघत होती.“सांगीतल होत एकदा.” कार्तिक “खुप मार पडला होता बाबांकडून. तेव्हा पासुन कधी हिम्मतच झाली नाही. तु आलीस तेव्हा कुठे मी पुन्हा सुरवात केली.”“पण मग तुझ्यासाठीच सांगत होते ना ते.” नेहा “आता तुला त्यात यश पण मिळत आहे. आता त्यांना काहीच अडचण असणार नाही.”कार्तिक नेहाकडे बघत राहीला होता.“कसं असत ना.” नेहाने पुढे बोलायला सुरवात केली. “आपला मुलगा त्याच्या आयुष्यात स्थिर व्हावा एवढीच त्यांची अपेक्षा असते. हा आता त्यांच्या विचारधारेनुसार ते तुला अभ्यास करायला सांगत होते. जेणेकरुन तुला चांगले मार्क पडुन तुला तुझ्या दादासारखी चांगली नोकरी मिळावी. आता तुझ्या क्षेत्रातही तुला यश मिळुन तु चांगला स्थिरावु शकतो. हे एकदा त्यांना दाखवुन दे. मग तुला ते कसलीच आडकाठी करणार नाहीत.”कार्तिक त्याच्या विचारात हरवला होता. “बघुया. ह्या कार्यक्रमानंतर अजुन काही चांगल काम भेटलं ना की नक्की सांगेन.” कार्तिक आता जरा हसला होता. तेवढ्यातच राजधानी एक्सप्रेस तिथे धडधडत पोहोचली होती.
“खुप खुप अभिनंदन कलाकार.” प्रियाने कार्तिकसोबत हातमिळवणी केली. कार्तिकने गडबडुनच इकडे तिकडे बघीतल. तर मंदार सोनुसोबत लांब खेळत होता. त्याची गडबड बघुन प्रियाला हसायला आल होत. नेहा पण हलकेच हसली होती.बघता बघता दिवस भुर्रकन उडुन गेले. शनिवार ही येऊन ठेपलेला होता. मंदार बाकीच्यांसोबत सकाळीच घराबाहेर पडला होता. मग कार्तिक ही आरामात त्याच आवरुन कॉलेजवर गेला होता.कॉलेजवर कार्यक्रमाची जय्यत तयारी चालु होती. कार्तिक ही त्याच्या कामाला भिडला होता. कॉलेजमध्ये कार्यक्रमांच सूत्रसंचालन नेहमी तोच करत होता. पण ह्यावेळेस त्याचाच सत्कार होणार असल्याने कॉलेजचे कल्चरल कमिटीचे मुख्य सर त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार होते. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून ते दिग्दर्शक ही येणार होते. ज्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला होता.कार्यक्रमाला सुरवात झाली. पाहुण्यांचे स्वागत झालं. कार्तिकच्या ग्रुपने बसवलेल्या नाटकाच कौतुक, त्यातले छोटेछोटे बारकाव्यांवर चर्चा झाली होती. नाटकासाठी काम केलेल्या प्रत्येकाच कौतुक झाल होत. नाटकाचा लेखक दिग्दर्शक कार्तिकच होता. पण त्याच नाव सर्वात शेवटी ठेवल गेलेल होत. यामुळे त्याचा ग्रुप जरा नाराज झाला होता. कारण बाकीच्यांनी फक्त थोडीच मदत केली होती. बाकी सगळीच मेहनत कार्तिकचीच होती. पण कार्तिकला त्याच काहीच फरक पडला नव्हता. कारण त्याच्यामुळेच त्याच्या दोन सवंगड्यांना चित्रपटाच्या ऑफर्स मिळालेल्या होत्या.“आता सगळ्यात महत्वाच नाव.” सरांनी पुढे बोलायला सुरवात केली. “पण त्याच स्वागत मी नाही करणार. त्याच्यासाठी स्पेशल माणसं आम्ही बोलावली आहेत.” सगळ्यांनाच कुतुहल लागुन राहील होत.कार्तिक मात्र त्याच्याच धुंदीत होता. त्याच्या डोक्यात नाटकासाठीची कल्पना जन्म घेत होती. पण तेवढ्यातच त्याच्या मेंदूने ओळखीचा आवाज ऐकला होता. कार्तिक त्याच्या तंद्रीतून बाहेर आला आणि समोर बघु लागला. तसा त्याला जबरदस्त धक्काच बसला होता.क्रमशः

कार्यक्रमाला सुरवात झाली. पाहुण्यांचे स्वागत झालं. कार्तिकच्या ग्रुपने बसवलेल्या नाटकाच कौतुक, त्यातले छोटेछोटे बारकाव्यांवर चर्चा झाली होती. नाटकासाठी काम केलेल्या प्रत्येकाच कौतुक झाल होत. नाटकाचा लेखक दिग्दर्शक कार्तिकच होता. पण त्याच नाव सर्वात शेवटी ठेवल गेलेल होत. यामुळे त्याचा ग्रुप जरा नाराज झाला होता. कारण बाकीच्यांनी फक्त थोडीच मदत केली होती. बाकी सगळीच मेहनत कार्तिकचीच होती. पण कार्तिकला त्याच काहीच फरक पडला नव्हता. कारण त्याच्यामुळेच त्याच्या दोन सवंगड्यांना चित्रपटाच्या ऑफर्स मिळालेल्या होत्या.“आता सगळ्यात महत्वाच नाव.” सरांनी पुढे बोलायला सुरवात केली. “पण त्याच स्वागत मी नाही करणार. त्याच्यासाठी स्पेशल माणसं आम्ही बोलावली आहेत.” सगळ्यांनाच कुतुहल लागुन राहील होत. कार्तिक मात्र त्याच्याच धुंदीत होता. त्याच्या डोक्यात नाटकासाठीची कल्पना जन्म घेत होती. पण तेवढ्यातच त्याच्या मेंदूने ओळखीचा आवाज ऐकला होता. कार्तिक त्याच्या तंद्रीतून बाहेर आला आणि समोर बघु लागला. तसा त्याला जबरदस्त धक्काच बसला होता.आता पुढे.“अळीमिळी गुपचिळी.” मंदार “त्याच्या आयुष्याच हे सुत्रच आहे. कोणतही चांगल काम करताना तो हे सुत्र पाळतोच. ते त्याने केल आहे. हे कधीच कोणाला कळु देत नाही. अगदी आम्हालाही नाही.”कार्तिक तर जागच्या जागी थिजला होता. स्टेजवर त्याचे आई बाबा, मंदार, नेहा आणि सोनु उभे होते.

“बारावी पर्यंत त्याने घरुन खर्च घेतला असेल. नंतर मात्र त्याने त्याचा खर्च कधीच मागीतला नाही. उलट कधी गरज लागली तर त्यानेच घराला हातभार लावला होता. त्याला वाटलं मला किंवा बाबांना कळणार नाही. पण सगळेच माहीती होत रे मला. महिन्याच्या शेवटी सोनुची फी भरणं असु दे किंवा माझा पगार उशीरा झाल्यावर घरातला किराणा भरण असु देत किंवा मग आणखी काही. मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात प्रोब्लेम कमी नसतात. पण म्हटलं नेहमीच त्यालाच कसकाय किराणा किराणावाला उधार देतो. हा प्रश्न पडला मला. असाच सांगत होतास ना रे नेहमी?” मंदारने कार्तिककडे पाहीले. सगळ्यांच लक्ष कार्तिककडे गेल. त्याने भरलेल्या डोळ्याने फक्त होकारात मान हलवली.“नंतर कळलं की साहेब काय करत होते.” मंदार परत सुरु झाला. “त्याच्या या लाडक्या वहीनीसोबत पण तेच सुत्र वापरुन घेतलं आणि आम्हाला मात्र अंधारात ठेवलं. आम्ही जरा चुकलचं. त्याला एवढं धाकात जे ठेवल. पण हे कस विसरला तु? की मी याच कॉलेजचा विद्यार्थी होतो. माझ्यापासून काही लपुन राहील म्हणून. तूला फक्त आयुष्यात तुझ्या मनात यावर उभ रहाताना बघायचं होत रे. ते आज तु दाखवुन दिलसं. मग आम्ही कशाला तुझ्या स्वप्नांच्या मध्ये येऊ?”
मंदारसोबतच सगळ्यांचेच डोळे भरुन आलेले होते. कार्तिकला अजुनही जागेवरच बसलेल बघुन सोनुच्या आज्जी बोलल्या.
“अरे ए कलाकार.” सोनुची आजी बोलली. “असा का बसला आहेस? ये की आता.”कलाकार शब्द ऐकल्यावर कार्तिक चांगलाच उडाला होता. कारण तो शब्द फक्त प्रियाच त्याला बोलत होती. हॉल भर झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने कार्तिक भानावर आला आणि स्टेजवर गेला. स्टेजवर त्या दिग्दर्शकाने कार्तिकच मनभरून कौतुक केल होत. स्टेजच्या एका बाजुला कार्तिकला प्रिया उभी दिसली होती. त्याच कौतुक होताना बघुन तिचेही डोळे भरुन आलेले होते.कॉलेजमध्ये जस कार्तिकच्या ग्रुपचा कौतुकाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. तसा कॉलेजच्या प्रिन्सिपलने त्यांच्या आदर्श विद्यार्थ्याला म्हणजेच मंदारला फोन केला होता. प्रिन्सिपलच बोलण ऐकुन त्याल धक्काच बसला होता. तेव्हा मंदार आणि त्याचे आई वडील दोघेही कार्तिकवर खुपच चिडले होते. नेहाला ते बघवल गेल नव्हतं. मग तिने ही कार्तिकने आजवर त्यांच्या नकळत कशी मदत केली हे सांगुन दिल होत. कार्तिकने स्वतःचा खर्च तर स्वतः केलाच होता. पण गरजेला घरातही पैसे पुरवले होते. तेव्हा त्याला नाटकात छोटी मोठी काम मिळायला सुरवात झालेली होती. त्यातुन आलेले पैसे तो त्यासाठी वापरत होता. हे सगळच ऐकुन ते तिघेही शांत झाले होते.स्टेजवरच त्याने लिहीलेल्या दुसर्‍या नाटकाच प्रोडक्शन करण्याच ही त्या दिग्दर्शकाने ठरवलेल होत. आता मात्र कार्तिकच्या ग्रुपने जोरजोरात टाळ्या आणि शिट्ट्या मारलेल्या होत्या. कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला होता. त्यानंतर सगळा ग्रुप नेहाला भेटायला आलेला होता.“खुप छुप थँक्यु वहीनी.” काजल“हो ना. आज फक्त तुझ्यामुळेच हे दिवस बघतोय.” केदार“बरं त्या दिवशी तु डान्…….” पुजा पुढे बोलणार तोच निनादने तिचं तोंड दाबल होत आणि ते एकदमच बोलले. “अळीमिळी…”“काय काय काय?” मंदारला ऐकु गेलच. “आता नको काही गुपचिळी. लवकर सांगा.”
“नाटकातला डान्सचा एक सीन वहीनीने बसवला होता.” प्रिया “खुप सुंदर नाचते ती.”“अरेच्चा हो का?” सोनुचे आजोबा. “आम्ही घरात राहुन आम्हालाच माहीत नाही बघा. तुम्ही घरी चला. बघतो तुम्हाला.” आजोबा लटक्या रागात बोलले.“पण पुढचं अळीमिळी गुपचिळी विसरु नका.” दिग्दर्शक मध्येच येत बोलले.“आता परत?” मंदारने आठ्या पाडल्या.“ते ह्याच्या नाटकाच तेच नाव आहे ना.” पुजा“अच्छा मग ठिक आहे.” मंदार निवांत झाला.तसे सगळेच हसले होते. ते सगळेच घरी जायला निघणार तोच नेहाने सगळ्यांनाच थांबवल.“एक राहीलच की.” नेहाच्या वाक्यावर सगळेच तिच्याकडे प्रश्नार्थक बघु लागले होते. नेहाने प्रियाला हाताला धरुन पुढे आणलं. “आता तु कुठपर्यंत करणार आहेस???“नको ना ताई.” प्रिया घाबरुन बोलली.“आता हिच काय?” कार्तिक“जस तुझ होत हिच पण आहे.” पुजाने ग्रुपकडे पाहील. तसा ग्रुप बोलला.“अळीमीळी गुपचीळी. तुझ्या मनावरच तर ती भाळली.”“हे तुमचं यमक आहे?” कार्तिक जरा वैतागुन बोलला. कार्तिकच लक्ष फक्त यमकवरच गेलेल बघुन केदार बोलला.“दादा तु ह्याला चिळतो की मी चिळु?” केदार चिडुन बोलला होता.“अरे! आम्हाला आहे पसंत. ती भेटुन गेली आहे आम्हाला.” सोनुची आज्जी “आणि त्यालाही पसंत आहे. माहीती आहे मला.”कार्तिक परत गडबडला होता. त्याने प्रियाकडे पाहील. जी लाजुन नेहाच्या मिठीत शिरली होती. मग त्याच्या गालावरही लाली चढली होती.मग काय? अजुन कोणत्याही उत्तराची वाट न बघता सगळ्यांनीच आनंदाने गोंधळ घालायला सुरवात केली होती. त्याच आनंदात सगळ्यांनी आपापल्या घरी प्रस्थान केलेल होत.समाप्त

168 thoughts on “अळीमिळी”

 1. Howdy! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my
  blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
  If you know of any please share. Thank you!

  You can read similar blog here: Dobry sklep

  Reply
 2. Hi there! Do you know if they make any plugins to assist with Search Engine
  Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m
  not seeing very good results. If you know of any please share.
  Kudos! You can read similar blog here: Backlink Building

  Reply
 3. *This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!

  Reply
 4. What your declaring is completely real. I know that everybody have to say the exact same point, but I just assume that you set it in a way that everyone can fully grasp. I also really like the images you set in here. They fit so effectively with what youre hoping to say. Im guaranteed youll attain so numerous folks with what youve obtained to say.

  Reply
 5. This is the appropriate blog for anyone who wants to learn about this topic. You are aware of so much its virtually not easy to argue together with you (not that When i would want…HaHa). You actually put a brand new spin on a topic thats been discussing for some time. Wonderful stuff, just wonderful!

  Reply
 6. Your understanding really fills a need. I’ve been trying to track down this sort of article and you seriously came through. Can you believe that what you wrote pretty much exactly replicates my very own experience.

  Reply
 7. Great post however , I was wanting to know if you could write a litte more on this subject? I’d be very thankful if you could elaborate a little bit further. Bless you!

  Reply
 8. The next occasion Someone said a blog, Lets hope it doesnt disappoint me as much as this place. I am talking about, I know it was my method to read, but I actually thought youd have some thing fascinating to say. All I hear is actually a few whining about something that you could fix if you werent too busy interested in attention.

  Reply
 9. I’ve been surfing on-line greater than three hours today, but I by no means discovered any fascinating article like yours. It is beautiful worth enough for me. Personally, if all website owners and bloggers made excellent content as you probably did, the web shall be much more helpful than ever before!

  Reply
 10. I am commenting to let you know what a exceptional experience my wife’s child enjoyed viewing your webblog. She picked up many details, with the inclusion of what it is like to have an amazing giving mindset to make a myriad of people effortlessly have an understanding of a variety of specialized subject matter. You honestly inspired her. Thank you for offering the important, safe, edifying not to mention easy pointers regarding your subject to Evelyn. Thanks,

  Reply
 11. I ran into this page on accident, surprisingly, this is a amazing website. The site owner has done a great job writing/collecting articles to post, the info here is really insightful. Now i am going to bookmark this internet site so that I can revisit in the future.

  Reply
 12. Hi there, I just hopped over on your web site by means of StumbleUpon. No longer something I might most often read, but I liked your feelings none the less. Thanks for making something worth reading.

  Reply
 13. You certainly know what youre talking about. Man, this web site is simply great! I cant wait to read much more of what youve have got to say. Im really happy that we discovered this after i did because I used to be really starting to get bored using the whole blogging scene. Youve turned me around, man!

  Reply
 14. I have to thank you for the efforts you’ve put in penning this site. I really hope to check out the same high-grade blog posts from you later on as well. In truth, your creative writing abilities has encouraged me to get my own, personal website now 😉

  Reply
 15. This is actually interesting, You’re a particularly proficient article author. I’ve registered with your feed additionally expect finding the fabulous write-ups. Furthermore, I’ve shared your internet-site with our social networks.

  Reply
 16. The very next time I read a blog, I hope that it does not fail me just as much as this particular one. After all, I know it was my choice to read, however I really believed you’d have something useful to say. All I hear is a bunch of whining about something you can fix if you weren’t too busy looking for attention.

  Reply
 17. Howdy! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to
  rank for some targeted keywords but I’m not seeing very good success.

  If you know of any please share. Thank you! You can read similar art here

  Reply
 18. Having read this I thought it was very informative. I appreciate you finding the time and energy to put this short article together. I once again find myself personally spending way too much time both reading and leaving comments. But so what, it was still worthwhile.

  Reply
 19. Hello there! This blog post couldn’t be written any better!
  Reading through this article reminds me of my previous roommate!
  He continually kept preaching about this.
  I am going to forward this information to him.
  Pretty sure he’s going to have a very good read. Thanks for sharing!

  Review my website homepage

  Reply
 20. The next occasion Someone said a blog, Lets hope it doesnt disappoint me as much as this place. I am talking about, I know it was my method to read, but I actually thought youd have some thing fascinating to say. All I hear is actually a few whining about something that you could fix if you werent too busy interested in attention.

  Reply
 21. I’m impressed, I have to admit. Really rarely will i encounter a blog that’s both educative and entertaining, and let me tell you, you’ve hit the nail on the head. Your idea is outstanding, the issue is a thing that insufficient people are speaking intelligently about. I am very happy that we stumbled across this during my search for something relating to this.

  Reply
 22. Into the freshly made vacancy Gamble (Ferrell) is perfectly happy not to step: a desk-bound scourge of white-collar felons, he’ll take the paper chase over the car chase every time.

  Reply
 23. I’m impressed, I have to admit. Actually rarely can i encounter a blog that’s both educative and entertaining, and without a doubt, you’ve got hit the nail to the head. Your concept is outstanding; ab muscles an issue that not enough people are speaking intelligently about. I will be delighted that we stumbled across this within my seek out something about it.

  Reply
 24. Howdy! I know this is kinda off topic but I’d figured I’d ask. Would you be interested in trading links or maybe guest writing a blog post or vice-versa? My site covers a lot of the same topics as yours and I believe we could greatly benefit from each other. If you’re interested feel free to send me an e-mail. I look forward to hearing from you! Terrific blog by the way!

  Reply
 25. Woah! I’m really digging the template/theme of this site. It’s simple, yet effective. A lot of times it’s hard to get that “perfect balance” between usability and appearance. I must say you have done a awesome job with this. Also, the blog loads extremely quick for me on Internet explorer. Outstanding Blog!

  Reply
 26. Hello! I could have sworn I’ve visited this website before but after looking at many of the posts I realized it’s new to me. Regardless, I’m certainly happy I found it and I’ll be book-marking it and checking back regularly.

  Reply
 27. It’s perfect time to make some plans for the longer term and it is time to be happy. I’ve learn this post and if I could I desire to counsel you some fascinating issues or tips. Perhaps you can write next articles regarding this article. I want to read more issues about it!

  Reply
 28. Nice post. I discover something more difficult on diverse blogs everyday. It will always be stimulating to read content off their writers and use a little something at their store. I’d prefer to apply certain with the content in my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link for your web weblog. Thanks for sharing.

  Reply
 29. you are actually a good webmaster. The web site loading pace is incredible. It kind of feels that you’re doing any unique trick. Moreover, The contents are masterwork. you’ve done a great task in this topic!

  Reply
 30. What i do not realize is actually how you are not actually much more well-liked than you might be now. You are so intelligent. You realize therefore considerably relating to this subject, made me personally consider it from a lot of varied angles. Its like women and men aren’t fascinated unless it’s one thing to do with Lady gaga! Your own stuffs nice. Always maintain it up!

  Reply
 31. Ordinary this submit is totaly unrelated to what I was looking out google for, nevertheless it was indexed at the first page. I suppose your doing something proper if Google likes you enough to place you at the first page of a non related search.

  Reply
 32. Thank you, I have recently been looking for info approximately this topic for a while and yours is the greatest I’ve found out so far. However, what about the conclusion? Are you certain concerning the source?

  Reply
 33. I randomly browse blogs on the internet, and that i discover your article to be very informational. I have already bookmark it on my browser, in order that I can read your blog publish once more later. Additionally, i am wondering whether or not or not your weblog is open for link exchange, as i actually need to trade links with you. I don’t normally do that, but I hope that we are going to have a mutual hyperlink exchange. Let me know and have an ideal day!

  Reply
 34. I feel that is among the so much important info for me. And i’m satisfied studying your article. However wanna commentary on some normal things, The site taste is ideal, the articles is actually nice . Good task, cheers.

  Reply
 35. All I can express is, I don’t know what to comment! Except needless to say, for the excellent tips which have been shared on this blog. I can think of a zillion fun approaches to read the posts on this site. There’s no doubt that I will at last take a step making use of your tips on areas I could not have been able to handle alone. You had been so innovative to let me be one of those to profit from your beneficial information. Please know how significantly I enjoy the whole thing.

  Reply
 36. I am also commenting to let you know what a wonderful experience our daughter enjoyed browsing your web site. She discovered lots of pieces, which included how it is like to possess a marvelous coaching style to get other individuals quite simply comprehend specified specialized topics. You undoubtedly did more than people’s expected results. Thank you for displaying those necessary, trustworthy, edifying and in addition unique thoughts on the topic to Julie.

  Reply
 37. I just want to produce a quick comment to be able to express gratitude back for all those wonderful pointers you’re posting at this site. My time consuming internet investigation has at the conclusion of the day been rewarded with excellent means to show to my guests. I’d personally claim that a number of us guests are very endowed to happens to an excellent network with lots of marvellous people who useful hints. I believe quite privileged to possess used your webpages and check forward to really more fabulous minutes reading here. Thank you for lots of things.

  Reply
 38. Nice post. I learn something more challenging on different blogs everyday. It will always be stimulating to read content from other writers and practice a little something from their store. I’d prefer to use some with the content on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link on your web blog. Thanks for sharing.

  Reply
 39. naturally like your web site however you have to test the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling issues and I in finding it very bothersome to tell the reality on the other hand I will surely come back again.

  Reply
 40. Thanks for all of your work on this blog. My mother really loves managing investigations and it’s really obvious why. A lot of people know all of the compelling method you create very important strategies on this web blog and as well recommend response from visitors on the matter so my daughter is now studying so much. Take pleasure in the rest of the new year. Your carrying out a fantastic job.

  Reply
 41. Simply desire to say your article is as astonishing. The clarity on your publish is simply spectacular and that i could suppose you’re a professional in this subject. Well with your permission let me to grasp your RSS feed to stay up to date with drawing close post. Thanks one million and please carry on the enjoyable work.

  Reply
 42. of course like your website but you need to check the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth nevertheless I will definitely come back again.

  Reply
 43. Very good document! Website owners demonstrated often the checking out. I’m hoping to share a little more of your stuff. My partner and i that you’ve superb perception and thus ideas. I’m now strongly fulfilled just for this specifics.

  Reply
 44. Specialists estimate that the quantity of individuals placing up with a
  nickel allergy has risen about 40% contained in the last decade.
  If you have a latex allergy strive to stop the material and use vinyl or plastic the place probable.

  Reply
 45. That is a chance to emphasize each your information of the corporate and the qualities that make you an ideal match for the job.
  Emphasize the experiences that make you proper for this job.
  When interviewers ask common questions, they try to judge how suited you might be to the job.

  Reply
 46. 2018 the corporate started recruiting impartial veterinary operators to home clinics inside its stores which didn’t yet have one.
  One of the most dynamic ways you can make storage be just
  right for you is by retaining your provides visible.

  Reply
 47. Aw, this was an exceptionally nice post. Spending some time and actual effort to generate a really good article… but what can I say… I hesitate a lot and don’t seem to get anything done.

  Reply
 48. Substantially, this publish is really the sweetest on this notable theme. I harmonise along with your conclusions and will thirstily seem ahead in your incoming updates. Stating thanks will not likely just be ample, for that phenomenal clarity with your writing. I will right grab your rss feed to stay informed of any updates. Admirable operate and considerably accomplishment with your enterprise dealings!  Please excuse my poor English as it’s not my very first tongue.

  Reply
 49. Situated at a corner on Mohammed Ali Street, this location has two doorways. When you get within and go up, there appear to be rooms soon after rooms just after rooms. It is all  perplexing, but just let the waiters guide you. As soon as settled, get some time to explore the menu. There are excellent “Tawa-taka-tak” goods and “Raan” dishes. You can consider a crack at paya soup, seekh kebabs, chicken tandoori and chicken afghani. Seekh kebabs are superior. The tandoori rotis are superb. They also have spots where by they serve other stuff like snacks, faloodas, kulfis etc.

  Reply
 50. Good website! I truly love how it is simple on my eyes and the data are well written. I am wondering how I could be notified whenever a new post has been made. I’ve subscribed to your feed which must do the trick! Have a nice day!

  Reply
 51. Your style is very unique compared to other folks I have read stuff from. Many thanks for posting when you’ve got the opportunity, Guess I will just bookmark this site.

  Reply
 52. Hi there, There’s no doubt that your blog could be having web browser compatibility issues. When I look at your website in Safari, it looks fine however, when opening in IE, it’s got some overlapping issues. I just wanted to provide you with a quick heads up! Other than that, excellent site!

  Reply

Leave a Comment