आदिपुरुष: प्रामाणिक मत | Adipurush Genuine Review

आदिपुरुष ची तिकिटे बुक केली होती, मिस्टरांना म्हणाले, “लोकं उगाच ट्रोल करताय इतक्या चांगल्या चित्रपटाला, आधुनिक दाखवलं म्हणून काय, रामायण आहे ते, आजच्या पिढीला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत दाखवलं आहे”. मुळातच फक्त चांगलं तेवढं उचलायचं असा स्वभाव असणाऱ्या मला चित्रपट बघतांना यातलं नेमकं काय उचलावं हा प्रश्न पडला.अनेक review वाचूनही चित्रपट बघण्याचा अट्टहास केला, … Read more