कारण-1
“मला तुझा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये, सोन्यासारखा जावई आणि तू त्याला सोडून राहायचं म्हणतेय?” “हो आई, मी लांब राहायला जातेय त्याच्यापासून.. घटस्फोट तर मागत नाहीये ना?” “अगं तुझ्या जिभेला काही हाड…” आईनेही तिलाच दोषी धरलं. पण तिला वाईट वाटलं नाही, तिच्यासाठी हे नेहमीचंच होतं.. तिचा नवरा…वेदांत.. त्याला नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती, जिथे गेलो … Read more