देवता 2
क्रांतीच्या पार्लरवाऱ्या सुरू होत्या. अशीच एक अपॉइंटमेंट घेऊन ती लगबगीने निघाली. “आई येते गं..” ती निघाली पण काळाने घात केला, एका भरधाव ट्रकखाली तिची गाडी आली आणि ती जखमी झाली. तिला दवाखान्यात नेलं, पटापट फोन फिरवत तिच्या घरच्यांना बोलावण्यात आलं. लग्नाची तारीख कॅन्सल झाली. जवळपास आठवडाभर ती ऍडमिट होती. शरीरावर जखमा झालेल्या, तिचा होणारा नवरा … Read more