आयत्या बिळात नागोबा
©️®️शिल्पा सुतारअण्णा एक प्रसिद्ध शेतकरी होते. त्यांची गावात भरपूर जमीन होती. अतिशय हुशार. शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी उत्पन्न वाढवल होत. मोठ्या लोकांसोबत त्यांच उठण बसण होत. स्वभावाने उत्साही. गरजूं लोकांना नेहमी मदत करायचे.भल्या मोठ्या ऐसपैस वाड्यात ते आणि मालती ताई रहात होते. त्या घराची किंमत इतकी होती नुसत घर विकल तरी बरीच वर्ष … Read more