देवता 3
गावाकडे चुलतभावाने लग्नासाठी बोलावलं आहे, पण कोणत्या तोंडाने जाऊ??” हे ऐकून क्रांतीला राग आला, ती म्हणाली, “कोणत्या तोंडाने म्हणजे? तुम्ही काही गुन्हा केलाय का?” “हो, गुन्हाच आहे. मुलीचं लग्न न करता तिला घरात बसवलं हा गुन्हा, तिच्याशी लग्न करायला कुणी तयार नाही हा गुन्हा..” “बाबा तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे, तुमचं … Read more