कुबड्या-1

“आई माझी बदली नागपूरला झालीये..” कैलास काकुळतीला येऊन आईला सांगत होता. त्याची बायको शेजारीच उभी होती. तिला कळेना हे काय चाललंय. बदली झाली म्हणजे कैलासचं प्रमोशन झालं, पगार वाढला. मग ही गोष्ट इतक्या रडकुंडीला येऊन का सांगावी? हे ऐकताच आईला रडू फुटलं. आईने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, काळजी करू नको, माझं लेकरू एकटं नाही पडणार, … Read more

पाहुणा-3 अंतिम

सासूबाई आणि कावेरीबाई गप्पा मारत असतांना साधना सासूबाईंना सांगायला गेली की इस्त्रीचे टाकलेले कपडे मी आणायला जातेय..सासूबाईंनी मान डोलावली, पण कावेरीबाई त्याच्यावरही काहीतरी बोलणार हे तिला माहीत होतं.. “7 वाजले, आता कुठे बाहेर जातेय? आमच्याकडे सातच्या आत बायका घरात असतात…हे शोभत नाही हं माई तुझ्या सुनेला..” साधनाने हातातली पर्स खाली ठेवली. इतक्यात मोठ्या जाउबाई सुद्धा … Read more

पाहुणा-2

सासूबाई आणि कावेरीबाईंचं बोलणं साधनाच्या कानावर पडलं. त्या दोघी बेडरूममध्ये गप्पा मारत होत्या. साधना किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात तिची मोठी जाऊ तिथे आली आणि तिनेही कामाला सुरुवात केली. साधनाला राहवलं नाही, तिने हळू आवाजात भाजी चिरता चिरता मोठ्या जाउबाईंना विचारलं, “काय ओ ताई, या मावशी अश्याच आहेत का??” मोठ्या जावेला हसू आलं, “म्हणजे … Read more

पाहुणा-1

“काय गं? तुझी सून जोडवे नाही घालत??” कावेरीबाई साधनाच्या सासूबाईंना विचारत होत्या. सासूबाईंना एरवी त्याचा काही फरक पडत नव्हता पण कावेरीबाई, म्हणजेच त्यांच्या मोठ्या बहीण असं बोलल्या आणि त्यांनाही कुठेतरी खटकायला लागलं. कावेरीबाई म्हणजे अगदी कडक शिस्तीच्या. स्वतःच्या घरात सून मुलांना त्यांनी असं काही ताब्यात ठेवलं होतं की त्यांच्यासमोर कुणाचं काही चालत नसे. कावेरीबाई आणि … Read more

एक इजाजत भाग 13

एक इजाजत. भाग -१३ एक इजाजत!भाग -१३ ती दोघं येतील हा विश्वास मनात होताच पण वच्छीच्या बोलण्याने मनात शंका निर्माण झाली होती. ‘ती मोठी माणसं.. खरंच येतील ना?’ ________ “बाबा, तुम्ही म्हनालात तसे आईला भेटायला गेला होतात का?” डोळ्यात उत्तर जाणून घ्यायच्या भाव घेऊन मनस्वीने प्रकाशला विचारले. दोन्ही हातांना एकमेकात गुंफवून त्यावर हनुवटी ठेवून मनू … Read more

एक इजाजत भाग 12

दोघं मला भेटायला इथं आली म्हंजी समजायचं का ते खरोखर माझे मित्र हाईत.’ ती स्वतःला समजावत होती. ती दोघं येतील हा विश्वास मनात होताच पण वच्छीच्या बोलण्याने मनात शंका निर्माण झाली होती. ‘ती मोठी माणसं.. खरंच येतील ना?’ ________ “बाबा, तुम्ही म्हटलात तसे आईला भेटायला गेला होतात का?” डोळ्यात उत्तर जाणून घ्यायच्या भाव घेऊन मनस्वीने … Read more

एक इजाजत भाग 11

एक इजाजत. भाग -११ एक इजाजत!भाग -११ येते बाई मी.” टोपली डोक्यावर घेत ती जायला निघाली. “आईऽऽ” वच्छी वळली अन् त्याचवेळी एक मधुर आवाज कानावर आला. “रत्ने?” तिला असे दारात बघून वच्छीने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. रत्ना तिच्याकडे हसून बघत होती. रत्ना.. कालपर्यंत परकर पोलकं घालणारी आणि आता फ्रॉक घालून मिरवत होती. “आई, मी कशी … Read more

एक इजाजत भाग 10

एक इजाजत. भाग -१० एक इजाजत!भाग -१० शीलाआँटी गेली. चंपा तशीच ताटाजवळ बसून होती. खायची इच्छा नव्हतीच. हात जोडून ताट बाजूला सारणार तेव्हा तिला पुन्हा श्रावणातील ती रात्र आठवली. लहान भावाच्या भुकेसाठी इंदूताईंपुढे तिने जोडलेले हात.. त्यांनी दिलेल्या गरम भाकरी आणि ती खाऊन सगळ्यांचे फुललेले चेहरे.बाबा, शरद आणि आई.. पुन्हा एकदा आईची आठवण! पुन्हा एकदा … Read more

एक इजाजत भाग 9

एक इजाजत!भाग -९ “चंपा, तुझे मै तेरे माँ जैसे लगती ना? तो सुन, एक आई आपल्या मुलीला कोठ्यावर बसवेल की नाही माहित नाही; पण ज्या मुलामुळे कोठ्यावर यावं लागलं त्याला तिच्या दिलात बसवण्याची इजाजत कधीच देणार नाही. मै भी नहीं दूंगी, ये गाठ बांध ले.” शीलाआँटीचा स्वर हळवा झाला आणि चंपा तिच्या कुशीत शिरली. दोघींच्या … Read more

नाव सोनुबाई

नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.”कच कच कांदा कापताना बोट सुरीतन वाचवली. हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली.”चिंगी मस्त गाणे ऐकत नाचत होती.तेवढ्यात कढईत चर्र करून फोडणी दिल्याचा वास आला आणि पाठोपाठ दांडपट्टा सुरू झाला.”कार्टी बापावर गेली नुसती. फक्त मोठ्या गप्पा हाणायच्या कामधंदा काय न्हाय.”पारू जोरात ओरडली आणि चिंगी तिच्याकडे वळली.”ममे,कायबी बोलू नग. समद गाव … Read more

घरोघरी मातीच्या चुली

विधी तुझी वहिनी सतत तर हसत असते मग आज का इतकी रडते ,सगळे तर मनासारखे झाले तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या तरी ही आज भरल्या घरात रडते..? “काकूविधी, “काकू दादाचा लग्नाच्या आधीपासूनच निराली वहिनीला नकार होता, त्याला ती आवडत नव्हतीच तरी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला समजवले,पण तरी तो तयार नव्हता ह्या लग्नाला…”काकू, “मग काय झाले … Read more

ऐकावे जनाचे

“सुरेखा,तू खरचं खूप भाग्यवान आहेस बाई.. तुझी दोन्ही मुलं खूप संस्कारी आहेत.अभ्यासातही हुशार आहे आणि त्यांच्या वागण्यात,बोलण्यात किती नम्रपणा,आपलेपणा जाणवतो.तुझा सर्वेश शिक्षण घेता घेता वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदतही करत असतो आणि तुझी प्रिया दिसायला छान आहेस पण घरातील सर्व कामे किती पटापट करते. आजी-आजोबांची काळजी घेते.लग्न करून ज्या घरी जाईल तिथे आनंदच देईल.मुलगी म्हणून या … Read more

दिव्याखाली अंधार

गगनबावड्याच्या आसपासच्या भागात साथीचा रोग आला होता. पटकीच्या साथीने गावेच्या गावे ओसाड झाली होती. कातळी गावच्या बाळा पाटलाच्या भावकीत ४ पोर मेल्याने तो चिंताग्रस्त होता. म्हातार्यांना मसणवट्यात पेटवायला लागणार्‍या सरपणाने निम्मी कुरणं रिकामी झाली होती. शेजारच सैतवडे गाव रिकाम पडल होतं. सैतवडे गावातली लोक गाव सोडून निघून जात होते कातळी गावात पारावर लोक जमा झाली. … Read more

एका पिसाने मोर होत नाही

जलद कथामालिका लेखन – जानेवारी २०२४विषय – म्हणीवरून कथाएका पिसाने मोर होत नाही – भाग १“समू, अगं जरा अभ्यास करत बस जा. कधीपासून टि.व्ही लावून बसली आहेस.” साधना आपल्या मुलीला, समताला म्हणाली.“करेन गं आई नंतर. त्याला असा कितीसा वेळ लागणार आहे!” समता बेफिकीरपणे आपल्या आईचं बोलणं उडवत लावतच म्हणाली.“अगं तुझी परीक्षा जवळ आली आहे, म्हणून … Read more

अळीमिळी

“मला इथे रहायचचं नाही.” सोनु चिडुन बोलत होता.“अरे! पण का?” आजोबा“आई बाबा नुसतेच भांडण करत बसतात.” सोनु गाल फुगवुन बोलला.“ते तर प्रत्येक घरात होत ना.” आई “म्हणून कोणी असं बोलत का?” सोनुची आई पण त्याच्यावर चिडुन बोलली.“हे सगळे ना हिचेच लाड आहेत.” सोनुचे बाबा सोनुच्या आईवर चिडुन बोलले. “त्यामुळेच हा जास्तच शेफारला आहे.” सोनुकडे बघत … Read more

प्रयत्नांती परमेश्वर

“सानिका आज तू घरी काही जेवण करू नकोस आपण मस्त सिनेमा बघू आणि बाहेरच जेवू.””वा आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय. एकदम बाहेर जेवण वगैरे.” आज रविवार असल्याकारणाने सुनीलने सानिकाला सुट्टीच्या दिवशी बाहेर जायला आवडतं म्हणून हा बेत केला. सुनीलला स्वतःला खरंतर रविवार म्हणजे घरी मस्तपैकी जेवून दुपारी ताणून द्यायला फार आवडत असे. पण … Read more

आलिया भोगासी

जलद कथा (भाग १)आज रविवार, सुट्टीचा दिवस, सकाळी सकाळी मी आणि सौभाग्यवती मस्त गरम गरम विफाळलेला चहा एंजॉय करत गप्पा मारत होतो. तेवढ्यात रघुच आवाज आला, “अग यायाया मेलो मेलो” मी घाबरून गॅलरीतून डोकावून पाहू लागलो. तर बायकोने मला मागे खेचले, “ उगाच नाही त्या भानगडीत पडू नका. फुकट ओरडून घ्याल. “ स्वाती (आमची सौभाग्यवती) … Read more

काखेत कळसा

विषय – मराठी म्हणी काखेत कळसा आणि गावाला वळसा भाग १ ” रोह्या,अरे ये लवकर .उशीर होतोय. इथेच चार वाजले. एक तास प्रवासात जाणार.परत यायचं आहे.तिथेच राहायचं नाहीये.” सुधा तिच्या मोठ्या मुलाला आवाज देत होती.“आई, आलो.पाच मिनिट.तुम्ही बसा गाडीत .” “म्हणजे अजून अर्धा तास आरसा फुटणार”.आई काही बोलण्या आधीच कुणीतरी बोललं. तसा तो लगेच बाहेर आला.“ए,शिंगे … Read more

एक हात ढलपी

(भाग १) (सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)“किती काम करायचे बाई, थकून गेला जीव अगदी. पण कोणाला काही आहे का त्याचे? “ विनायकरावाच्याकडे बघत बघत वृंदाताई बोलत होत्या. विनायकराव ऐकून न ऐकल्या सारखे पेपर वाचत बसले होते. त्यांना वृंदाताईंच्या स्वभावाची आणि त्यांच्या बोलण्याची चांगली सवय झाली होती. वृंदाताईंच्या बोलण्याचा रोख आपल्याकडे वळतो आहे हे बघून विनायकराव उठून … Read more

पालथ्या घड्यावर पाणी

©️®️शिल्पा सुताररात्री झोपताना साक्षी तणावात होती. उद्या लवकर आवरल पाहिजे. किचन मधले भांडे तिने आधीच आवरले होते. ते सकाळी नीट लावावे लागतील. चादरी बदलाव्या लागतील. अजून काय काय काम आहे? ती उजळणी करत होती.प्रशांत, मीनु छान झोपलेले होते. हे बरे आहेत सुखी जीव. मला मात्र घरात ही सुख नाही. नेहमी जशी काही परीक्षा. काय करणार … Read more