तळतळाट-3 अंतिम

आज अचानक सुधीर भाऊंच्या हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन आला अन दोघेही तडक तिकडे धावत गेले, प्रशांतची बायको दिसताच सुधीरच्या बायकोने तिच्या जवळ जाऊन मिठी मारली अन मिठीतच रडायला लागली, मंजिरीने तिला सावरलं, “शांत हो, सगळं ठीक होईल” “कसं ठीक होईल सांग तूच, काही वर्षांपासून नशिबाने पाठ फिरवली.. क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं.. मुलगी घरातून पळून गेली … Read more

तळतळाट-2

पण फारसं बोलता येईना.. संसार करत होती दोघे, हळूहळू मुलं झाली, व्याप वाढला, पण पैसा कमी पडू लागला, तिकडे सुधीर आणि त्याची बायको ऐशोआरामात जगत होते, एके दिवशी प्रशांतने घरी सांगितलं, मी सरकारी नोकरी सोडतोय, व्यवसाय सुरू करतोय, कुटुंबाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेईन, सर्वांना धक्का बसला, सरकारी नोकरीत भागत होतं त्यांचं, आता तीही … Read more

तळतळाट-1

मंजिरी आणि प्रशांत, आयुष्याच्या उतारवयात जगणं सुरू होतं, अचानक एक फोन आला, “सुधीर साहेब ऍडमिट आहेत, भेटायला येऊन जा” धक्काच बसला, धडधाकट माणूस, कधीही व्यायाम चुकवला नाही, कधी बाहेरचं खाल्लं नाही, त्या माणसाला काय झालं असावं? मंजिरी त्यांचं नाव ऐकताच भूतकाळात गेली, वर्धा मधील एका शहरात दोन्ही जोडपी जवळजवळ रहात होती, सुधीर आणि प्रशांतचं एकच … Read more

मराठी उखाणे – Marathi Ukhane – सर्वांचे मन जिंकून घेतील असे उखाणे

पार्वती माता करते शंकरासाठी नवस
वाट बघतेय माझी, **रावांच्या अंगणातील तुळस

नाव काढलं-3 अंतिम

ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मशीनवर तिचं संशोधन अंतिम टप्प्यात आलेलं, त्याबद्दल ती खुश होती पण घरी त्याबाबतीत कुणी ऐकून घ्यायला उत्साही नसे, ती त्या रागात नवऱ्याला म्हणाली, “तुमच्या माझ्या बाबतीत या अवास्तव अपेक्षा का असतात तेच मला कळत नाही, आई दिवसभर tv वरच्या सिरीयल बघत असतात, त्यातल्या सुना..अगदी घालून पाडून बोलणाऱ्या सासूला अगदी आपल्या दोन्ही किडन्या … Read more

नाव काढलं-2

तिच्या याच हुषारीमुळे तिला तिच्या काकांनी एक तोलामोलाचं स्थळ आणलेलं, तिचा नवरा बँकेत एक मोठा अधिकारी होता, घर अतिश्रीमंत. भरपूर प्रॉपर्टी. पण हळूहळू तिला समजत गेलं की श्रीमंती आणि सुशिक्षितपणा यात बरीच तफावत घरी आहे. तिला याने फरक पडणार नव्हता, तिने तिच्या एका संशोधनात स्वतःला झोकुन दिलेलं. घरातलं बघून ती तिचं काम प्रामाणिकपणे करत असे. … Read more

नाव काढलं-1

“या गोष्टी तू स्वतःहून करायला हव्यात, सांगायची गरज का पडते दरवेळी?” “कुठल्या गोष्टीबद्दल म्हणताय?” “आईला बरं नव्हतं माझ्या, झोपून होती ती..” “मग? त्यांना बरं नाही म्हणून मी ऑफिसला सुट्टी टाकली, घरातलं सगळं पाहिलं, त्यांना दवाखान्यात नेलं, औषधं दिली…मग कसाकाय असं म्हणतोय?” “तेवढंच पुरेसं नाही” “मग? अजून काय करायला हवं होतं?” “आईच्या उशाशी बसून राहायला हवं … Read more

आयुष्याचं वरदान-3

हे सगळं आता का बोलताय पण? काही उपयोग आहे का?” “माहितीये, काही उपयोग नाही..पण आज किंमत कळतेय तुझी..” “अशी अचानक?” “नाही, दुसरं लग्न केलं मी..मान खाली घालुन वावरणारी दहावी पास असलेली, सुरवातीला छान वाटायचं, तुला आयुष्यातून काढलं याचा आनंद व्हायचा..पण हळूहळू एकेक अडचणी येत गेल्या, आर्थिक अडचण येत गेली..त्यात आईचं वागणं..माझी दुसरी बायको तीही तिचे … Read more

आयुष्याचं वरदान-2

सकाळी लवकर उठून फ्रीज साफ केलेला, मांडणी साफ करून परत रचली, स्वयंपाक करून ओटा आवरून ठेवला आणि घर स्वतःच्या हाताने पुसून काढलं..आणि ऑफिसमध्ये सरांनी तिच्या ऑफिशियल कामाचं कौतुक केलेलं.. ती घरी आली आणि दार उघडलं, डोळ्यांवर झापड येत होती पण अजून स्वयंपाक, जेवण, झाकपाक समोर होतं, सासूबाईंना सांगायची काही सोयच नव्हती.. आल्या आल्या तिने सोफ्यावर … Read more

मराठी कथा: आयुष्याचं वरदान-1

तिला घ्यायला गाडी आली तशी लगबगीने गाडीकडे गेली, ऑफिसमधून तिला घ्यायला आणि सोडायला गाडी येत असे, मोठ्या पदावर होती ती, वय पस्तिशीच्या आसपास, कंपनीत तिचा मोठा रुबाब, तिने दिलेल्या आयडियाज आणि सल्ले याने कंपनीची आर्थिक बाजू सुधारायला मदत झालेली, अशी एम्प्लॉयी आपल्याकडेच हवी यासाठी कंपनीने तिला सर्व सुखसुविधा पुरवल्या होत्या, बघणाऱ्याला तिचं आयुष्य स्वप्नवत वाटे, … Read more

मराठी कथा – न्याय 3

तो आनंदला, आता ठरवलं, काहीही झालं तरी तिची माफी मागायची, तिला फोन लावला, फोन बंद, तिच्या माहेरी चौकशी केली, ते म्हणे आमची मुलगी दूर गेलीये, कुठे ते माहीत नाही, त्याने तिला शोधायचा खूप प्रयत्न केला,पण ती कुठेतरी दूर निघून गेलेली, तो सुधारला, पण तोवर वेळ निघून गेली होती, कदाचित त्याच्या कर्माची फळं त्याला आयुष्यभर भोगावी … Read more

मराठी कथा-न्याय 2

तिने तेच केलं, स्वाभिमान बाजूला ठेवला ऐकत गेली, मग सासू नणंदेचं अजूनच फावलं, ऐकतेय म्हणून अजून ऐकवत गेल्या, एके दिवशी तिची सहनशक्ती सम्पली, खोलीत आली, दार लावून घेतलं, नवरा बेडवर लोळत होता, त्याला खूप सुनावलं, बायको अशी बोलतेय तेव्हा तिची बाजू समजून घ्यावी ही तिची अपेक्षा, पण झालं भलतंच, तो चवताळला, खोलीतल्या वस्तू उचलून फेकू … Read more

मराठी कथा- न्याय 1

कोर्टात ती एकटीच रडत होती, तिच्या बाजूने म्हणायला गेलं तर अगदी मोजकीच लोकं, आणि त्याच्यासाठी जमलेली ढीगभर मित्र, तिने केलेले आरोप कुणाला मान्य नव्हतेच, ती अगदी पोटतिडकीने सांगायची, पण सगळं व्यर्थ. चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं दोघांचं, चांगल्या स्वभावाचा म्हणून सर्वत्र त्याची ओळख, घरच्यांना वाटलं असा मुलगा शोधून सापडणार नाही, तडकाफडकी लग्न लावून दिलं, तिलाही अनुभव … Read more

Hearttouching Marathi Short Story – मराठी हृदयस्पर्शी कथा

आपण मुलांना शिकवतो, त्यांच्यासाठी पैसे पूरवतो . त्यांना काहीही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र मेहनत करतो. पण महत्वाचं काम राहूनच जातं . मुलांना चांगले संस्कार, मूल्य कोण शिकवणार? संस्कार हे शिकवावे लागत नाही, आई वडिलांच्या वागण्याचा प्रभाव आपोआप मुलांवर पडतो. एक श्रीमंत जोडपं, त्यांना एकुलता एक मुलगा. घरात सर्व सुखसोयी. मुलाचे हवे ते हट्ट पूर्ण … Read more