एक इजाजत भाग 11

एक इजाजत. भाग -११

एक इजाजत!
भाग -११

येते बाई मी.” टोपली डोक्यावर घेत ती जायला निघाली.

“आईऽऽ”

वच्छी वळली अन् त्याचवेळी एक मधुर आवाज कानावर आला.

“रत्ने?” तिला असे दारात बघून वच्छीने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला.

रत्ना तिच्याकडे हसून बघत होती.

रत्ना.. कालपर्यंत परकर पोलकं घालणारी आणि आता फ्रॉक घालून मिरवत होती.

“आई, मी कशी दिसत्येय?” कडेवरच्या शरदला एका हाताने सावरत आणि दुसऱ्या हाताने फ्रॉकचे टोक पकडून उभी असलेली रत्ना वच्छीला विचारत होती.

“रत्ने, ही महागाची कापडं कुठून आणली? गरज नसताना कुणाकडून काही घ्यायचं नाही हे मी सांगितलं होतं ना?” कौतुक करायचे सोडून वच्छी तिच्यावर डाफरली तसा रत्नाचा चेहरा पडला.

“अय्या, रत्ना किती सुंदर दिसत आहेस? काकी, अहो तिच्यावर ओरडू नका. ती नाही म्हणत होती पण मीच जबरदस्तीने दिले. छानच दिसत आहेत की.” अंगणातून धावत आलेली गौरी धापा टाकत म्हणाली.

“हो पण..”

“वच्छी, अगं, एवढाश्या लेकरावर किती ओरडतेस? तसही गावात परकर पोलकं कुणी घालत नाहीत आणि या झग्यात कशी गोड दिसतेय तुझी लेक. तिचं कौतुक सोडून काय रागावत बसलीस?” वत्सलाबाई मध्ये पडल्या आणि वच्छीचा सूर खाली आला.

“हो बाई, पण..”

“तुझ्या मनाची घालमेल मला कळतेय. हे बघ, गौरीने काही तिचे नवे कपडे दिले नाहीत तर जे तिला होत नाहीत तेच दिलेत. उगाच कसलं दडपण घेऊ नकोस. जा आता.”

वत्सलाबाईंचे ऐकून वच्छीचा चेहरा वरमला. तिचे मन त्यांनी बरोबर जाणले होते. शेवटी आबासाहेबांच्या कारभारीण त्या. पाटलीणबाईंचा रुबाब अगदी शोभून दिसत होता.

“ए रत्ना, आत ये ना. तुला मी आमचं घर दाखवते.” आईसोबत परत जायला वळलेल्या रत्नाचा हात पकडून गौरीने अडवले.

रत्नाने आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी वच्छीच्या नजरेचा अंदाज घेतला. वच्छीने डोळ्यांनीच तिला नकार कळवला होता.

“आता नको. आयला मदत करायची हाये ना.” तिचे ओठ हलले. मनात मात्र पाटलांच्या वाड्यात प्रवेश करण्याची इच्छा दडून बसली होती.

“गौरी, आलीस होय? मी गरम गरम थालीपीठ केली आहेत. ये आत. खायला वाढते. रत्ना तूही ये हो.” स्वयंपाकघरातून बाहेर आलेल्या इंदुताईंची नजर रत्नावर पडली तसे त्यांनी तिलाही थांबवून घेतले.

“नको. ती माझ्यासोबत बांधावर येतीय ना.”

“अगं अशा पावसाच्या दिवसात तिला कुठे घेऊन जातेस? तुम्ही दोघं जाऊन घर आवरून घ्या. नंतर पोरांना घेऊन जा. हिला इथंच खेळू दे की.” इंदूताईंच्या प्रेमळ स्वरात एक अधिकारवाणी होती. त्यांना नकार द्यायला वच्छीला जमले नाही.

“रत्ने, शऱ्याला नीट सांभाळशील ना?”

“व्हय. तू काळजी करू नगंसं.”

“रत्ने, हे मोठ्या माणसांच घर आहे. उगाच कुठं हातबोट लावून बघू नको. मला काय म्हणायचंय ते कळलं ना?” तिच्या कानाशी हळू आवाजात खुसपूस करत वच्छी निघून गेली.

रत्ना मात्र अजूनही बाहेरच घुटमळत होती. वच्छीने दिलेल्या तंबीमुळे आत जाऊन आपल्या हातून काही चुकीचं तर घडणार नाही ना?याची चिंता डोळ्यातून डोकावत होती.

“रत्ना, इथे उभी का? आत चल ना.” बाहेरून येणाऱ्या प्रकाशने काही कळायच्या आत तिचा हात पकडला आणि वाड्याचे दार ओलांडून त्याच्यासोबत ती आत आली.

हिरवेपाटलांच्या वाड्यातील तिचा पहिल्यांदा होणारा प्रवेश त्याच्या सोबतीने व्हावा हेच कदाचित विधिलिखित असावे. आत पोहचल्यावरही ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती.

“पोरांनो हात धुवून घ्या आणि मग खायला बसा.” प्लेटमध्ये थालीपीठ घेऊन येत इंदुताई म्हणाल्या.

काकडीचे थालीपीठ! खूप दिवसांनी रत्ना त्याची चव चाखत होती. शरद तर पहिल्यांदा खात होता. त्याला ते आवडलंय हे कळत होतं. स्वतः लहान असूनही ती शरदची नीट काळजी घेत होती. त्याला खाऊ घालणे, त्याचे तोंड पुसणे, सारंच प्रेमाने करत होती. इवल्या वयात एक जबाबदारीची जाणीव तिच्या अंगात रुजली होती.

“आणखी वाढू?” इंदुताईंनी प्रेमाने विचारले.

“नको बाई पोट भरले.” तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता होती.

“अगं आईला बाई काय म्हणते? मी तुझ्या आईला काकी म्हणते तसं तू ही म्हण ना.” गौरी.

“नाही नको. तुझी आई धाकल्या पाटलीनबाई आहेत अन् सरपंचीनबाई बी. त्यांना मान द्यावाच लागन ना?” तिचे तत्वज्ञान ऐकून गौरीने डोक्याला हात मारून घेतला

“बरं चल. आता मी तुला माझी खोली दाखवते.”

“ए, तुझी एकटीची नाही हं माझीही खोली आहे.” गौरीचे वाक्य दुरुस्त करत प्रकाश म्हणाला तसं गौरीचे त्याच्याकडे बघून डोळे मोठे केले.

“हो, हो. तेच ते. आमची खोली. चल ना.”
रत्नाचा हात खेचतच गौरी तिला तिच्या खोलीत घेऊन गेली.

दोघांची ती मोठी खोली बघून रत्नाने मोठा आ वासला.

“एवढी मोठी खोली?” डोळ्यांची उघडझाप करत तिचा प्रश्न.

तिने सभोवताल नजर फिरवली. गौरीच्या विविध खेळण्या, कपडे, प्रकाश आणि गौरीची पुस्तकं.. तान्ह्या शरदला कडेवर घेऊन ती हरखून सारं न्याहाळत होती आणि गौरी तिला.

“रत्ना, तुला हा फ्रॉक खूप सुंदर दिसतोय. पण काय गं? काल तू मला नाही घ्यायला म्हणालीस आणि आज दादाकडून बरा घेतला?”

तिला हा प्रश्न केव्हाचा छळत होता. बाहेर वच्छी रत्नाला ओरडली तेव्हा फ्रॉक तिने दिल्याचे गौरी म्हणाली होती; आता मात्र सत्य काय हे तिला जाणून घ्यायचे होते. तेव्हा तिने तो विचारलेच.

“सांग ना.”

“ते तुझ्या दादाने सकाळी दिला. काल मी नाही म्हणले तर तू रडत होती ना?”

“म्हणजे तू केवळ दादाचेच ऐकतेस होय ना? मी तुझी मैत्रीण नव्हेच मुळी.”

नाही. तुझा दादा बोलला की आमची गौरी खूप छान आहे. तिला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तू माज्यामुळं रडली तर मला लै वंगाळ वाटलं म्हणून मग घेतली.” कडेवरच्या शरदला खाली बसवून रत्नाने नाक फुगवून उभ्या असलेल्या गौरीचे हात पकडून म्हटले.

“नको मला तुझी मैत्री. तू तर दादाची मैत्रीण ना? त्याचेच तुला ऐकायचे असते.” रत्नाचे हात झिडकारून गौरी म्हणाली.

रत्नाला तिचा राग कसा घालवावा ते कळत नव्हते. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

“गौराबाई मला माफी द्या.” हात जोडून रत्ना हळवेपणाने तिच्यासमोर उभी होती.

“अगं..”

तिला तसे बघून गौरीला गलबलून आले.

“तू असे हात जोडू नकोस बरं.” तिचे हात पकडून गौरी.

“म्हणजे मला माफी मिळाली?” तिने पटकन विचारले. किती ती निरागसता.

“नाही. त्यासाठी तुला हे घ्यावे लागेल.” पुस्तकाच्या कपाटातील बाराखडीचे रंगीत पुस्तक तिच्या हातात ठेवत गौरी उत्तरली.

“हे आणिक कशाला? मला वाचता येत नाय.” तिचा परत नन्नाचा पाढा.

“वाचू नको. तिथले चित्र तर बघशील? हो ना दादा?” एक नजर प्रकाशकडे टाकून गौरी चित्राला म्हणाली.

“हो तर. तुला वाचायला कोण सांगतय?” शरदसोबत खाली खेळत बसलेल्या त्याने किंचित मान वर करून विचारले.

गौरीचा राग घालवायचा म्हणून असेल किंवा प्रकाश म्हणाला म्हणून. तिने ते पुस्तक पटकन हातात घेतले.

“एऽऽय! दादा हिने पुस्तक घेतले. रत्ना तू ना माझी खरंच मैत्रीण आहेस.” गौरीने तिला मिठी मारली आणि रत्नाचे डोळे पाणावले.

“गौरी.. मी खरंच तुझी मैत्रीण आहे?”

“हो अगं.”

“म्हणजे मी अशी गरीब आन तुम्ही एवढे पैसेवाले.. तरीही आपण मैत्रिणी?”

“वेडे मैत्रीत गरीब श्रीमंत असा भेद कधीच नसतो. हे नातच तसं आहे. या नात्यात ना पैश्यांचा भेद असतो ना वयाचा, ना लिंगाचा आणि ना धर्माचा. कळलं?” शरद जवळून उठून तिच्या डोक्यावर किंचित टपली मारत प्रकाश म्हणाला.

त्याचे प्रत्येक शब्द तिला कळण्यासारखे नव्हते; पण त्या दोघींच्या मैत्रीत पैश्यांचा संबंध नसणार हे तिला समजले होते. गौरीकडे बघून तिने एक गोड स्मित केले.

“माझी पण मैत्रीण होशील?” तिच्या ओठावरचे ते गोड हसू मनात जपून ठेवताना प्रकाशने तिच्यासमोर हात केला.

“तुझ्याशी मैत्री? नको बाबा.” नाजूक ओठासह तिचे टपोरे डोळे हलले.

“का?”

“का म्हंजी? पोरीपोरींची मैत्री ठिक आहे पण असं पोरासंग कशी मैत्री करायची?”

“अगं त्यानं काय होतं? आताच तर दादाने सांगितलं ना की मैत्रीत लिंगाचा संबंध नसतो म्हणून? अगं मैत्री कुणासोबतही होऊ शकते.” गौरी समजावून सांगत होती आणि रत्ना खूप गहण विचारात गुंतल्यासारखी हनुवटीवर बोट ठेवून तिच्याकडे पाहत होती.

“आलं का ध्यानात?” गौरीने तिचे बोट ओढले तसे तिने डोके हलवले आणि प्रकाशचा हात हातात घेतला.

“गौरीबरोबर मी आता तुझी बी मैत्रीण झाल्ये.” स्वच्छ हसत तिने प्रकाशकडे पाहिले. तिच्या शुभ्र दंतकळ्यांनी त्या हास्याला अधिकच मोहकता लाभली होती.

तिचे नितळ हसू बघून प्रकाश आणि गौरीचे ओठ आपसूकच हलले.

नव्या नात्याची ही सुरुवात त्यांना कुठे घेऊन जाणार होती हे येणारा काळ ठरवणार होता. सध्याच्या घडीला मात्र या तिघांची तिकडी जाम खुश होती आणि त्या खुशीत आणखी दोन चिमुकले डोळे सहभागी झाले होते.. ते म्हणजे शरदचे.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच.
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*****

277 thoughts on “एक इजाजत भाग 11”

  1. Hi! Do you know if they make any plugins to help with SEO?

    I’m trying to get my site to rank for some targeted keywords but I’m not
    seeing very good success. If you know of any please share.
    Thank you! You can read similar art here: Hitman.agency

    Reply
  2. Wow, wonderful weblog structure! How lengthy have you ever been running a blog for?
    you make running a blog look easy. The overall look of your
    web site is excellent, let alone the content material!
    You can see similar here sklep internetowy

    Reply
  3. I have been surfing online greater than three hours as of late, but I by no means discovered any interesting article like yours. It is beautiful value enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made good content as you probably did, the web can be a lot more helpful than ever before!

    Reply
  4. An interesting discussion is worth comment. I think that you need to publish more about this topic, it may not be a taboo matter but typically folks don’t talk about such subjects. To the next! All the best!

    Reply
  5. Hello there! This article could not be written any better! Looking at this article reminds me of my previous roommate! He continually kept preaching about this. I will forward this post to him. Pretty sure he’ll have a great read. Many thanks for sharing!

    Reply
  6. Howdy! This post couldn’t be written much better! Looking through this article reminds me of my previous roommate! He constantly kept preaching about this. I’ll forward this article to him. Fairly certain he’s going to have a good read. I appreciate you for sharing!

    Reply
  7. Hi there! Do you know if they make any plugins to help with SEO?

    I’m trying to get my website to rank for some targeted keywords
    but I’m not seeing very good gains. If you know of any please share.
    Appreciate it! You can read similar art here: blogexpander.com

    Reply
  8. After looking into a number of the articles on your website, I really like your technique of blogging. I bookmarked it to my bookmark site list and will be checking back soon. Please visit my website too and tell me your opinion.

    Reply
  9. Whoah this weblog is magnificent i really like studying your posts. Keep up the great paintings! You already know, a lot of people are searching round for this information, you can help them greatly.

    Reply
  10. Most I can state is, I don’t know what to comment! Except needless to say, for the superb tips which are shared with this blog. I’ll think of a thousand fun methods to read the posts on this site. I do think I will finally take a step with your tips on areas I could never have been able to manage alone. You’re so careful to permit me to be one of those to benefit from your helpful information. Please recognize how much I am thankful.

    Reply
  11. The biggest issue is the dialogue, it is a little cheesy at times and doesn’t give the actors much to work with, but I wouldn’t say it’s every time they open their mouth just some lines in the movie are a little rough.

    Reply
  12. Nice post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon everyday. It’s always helpful to read through articles from other authors and practice a little something from other web sites.

    Reply
  13. I’m amazed, I have to admit. Seldom do I encounter a blog that’s both educative and interesting, and let me tell you, you’ve hit the nail on the head. The problem is an issue that too few people are speaking intelligently about. I’m very happy that I stumbled across this during my hunt for something relating to this.

    Reply
  14. Do you mind if I quote a few of your articles as long as I provide credit and sources back to your weblog? My blog site is in the very same niche as yours and my users would definitely benefit from a lot of the information you provide here. Please let me know if this alright with you. Cheers!

    Reply
  15. It is perfect time to make some plans for the future and it’s time to be happy. I’ve read this post and if I could I desire to suggest you few interesting things or advice. Maybe you could write next articles referring to this article. I desire to read even more things about it!

    Reply
  16. What are you stating, man? I realize everyones got their own view, but really? Listen, your web site is neat. I like the energy you put into it, especially with the vids and the pics. But, come on. Theres gotta be a better way to say this, a way that doesnt make it seem like everyone here is stupid!

    Reply
  17. Hello there! I could have sworn I’ve visited this blog before but after looking at a few of the posts I realized it’s new to me. Anyways, I’m definitely delighted I stumbled upon it and I’ll be book-marking it and checking back frequently.

    Reply
  18. I’ve been surfing online more than three hours nowadays, yet I never found any fascinating article like yours. It is beautiful value enough for me. In my opinion, if all webmasters and bloggers made just right content as you probably did, the internet will probably be a lot more helpful than ever before.

    Reply
  19. Do you have a spam issue on this website; I also am a blogger, and I was curious about your situation; many of us have created some nice procedures and we are looking to trade methods with other folks, why not shoot me an email if interested.

    Reply
  20. I have been exploring for a little bit for any high-quality articles or blog posts on this sort of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this website. Reading this info So i’m happy to convey that I’ve a very good uncanny feeling I discovered just what I needed. I most certainly will make sure to do not forget this web site and give it a glance regularly.

    Reply
  21. The new Zune browser is surprisingly good, but not as good as the iPods. It works well, but isnt as fast as Safari, and has a clunkier interface. If you occasionally plan on using the web browser thats not an issue, but if youre planning to browse the web alot from your PMP then the iPods larger screen and better browser may be important.

    Reply
  22. Great post. I was checking constantly this blog and I’m impressed! Extremely useful info particularly the last part I care for such info a lot. I was seeking this certain info for a long time. Thank you and best of luck.

    Reply
  23. Nice post. I learn something tougher on distinct blogs everyday. Most commonly it is stimulating to study content from other writers and use a specific thing from their store. I’d prefer to use some while using the content in this little weblog whether or not you do not mind. Natually I’ll provide you with a link on the web blog. Thank you for sharing.

    Reply
  24. I’m impressed, I must say. Actually rarely can i encounter a blog that’s both educative and entertaining, and without a doubt, you could have hit the nail about the head. Your idea is outstanding; the thing is something that too few individuals are speaking intelligently about. We are delighted that we came across this around my try to find some thing with this.

    Reply
  25. hello!,I really like your writing very a lot! percentage we keep up a correspondence extra about your article on AOL? I need an expert on this area to unravel my problem. May be that is you! Taking a look forward to peer you.

    Reply
  26. Aw, this became a very nice post. In idea I have to devote writing this way moreover – spending time and actual effort to produce a really good article… but what / things I say… I procrastinate alot and also by no indicates manage to get something completed.

    Reply
  27. Hello! This is my first comment here so I just wanted to give a quick shout out and say I truly enjoy reading your posts. Can you suggest any other blogs/websites/forums that cover the same subjects? Thanks a ton!

    Reply
  28. I keep listening to the rumor speak about getting boundless online grant applications so I have been looking around for the best site to get one. Could you tell me please, where could i get some?

    Reply
  29. Great work! This is the type of info that should be shared around the internet. Shame on the search engines for not positioning this post higher! Come on over and visit my website . Thanks =)

    Reply
  30. When I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I recieve four emails with the same comment. Perhaps there is an easy method you can remove me from that service? Appreciate it.

    Reply
  31. My spouse and I absolutely love your blog and find the majority of your post’s to be precisely what I’m looking for. can you offer guest writers to write content for you? I wouldn’t mind publishing a post or elaborating on many of the subjects you write with regards to here. Again, awesome web site!

    Reply
  32. Thank you for sharing superb informations. Your site is so cool. I am impressed by the details that you have on this site. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my pal, ROCK! I found just the info I already searched everywhere and simply couldn’t come across. What a great web-site.

    Reply
  33. A person essentially help to make seriously articles I would state. This is the first time I frequented your website page and thus far? I surprised with the research you made to make this particular publish incredible. Fantastic job!

    Reply
  34. Hi there! I could have sworn I’ve visited this web site before but after looking at many of the articles I realized it’s new to me. Nonetheless, I’m certainly delighted I came across it and I’ll be book-marking it and checking back often!

    Reply
  35. An outstanding share! I’ve just forwarded this onto a friend who had been doing a little research on this. And he in fact bought me dinner due to the fact that I found it for him… lol. So let me reword this…. Thank YOU for the meal!! But yeah, thanks for spending some time to talk about this issue here on your web site.

    Reply
  36. May I simply just say what a comfort to find an individual who truly knows what they are talking about on the net. You actually understand how to bring an issue to light and make it important. More people should read this and understand this side of the story. I can’t believe you aren’t more popular because you certainly possess the gift.

    Reply
  37. Great site you have here.. It’s difficult to find quality writing like yours nowadays. I seriously appreciate individuals like you! Take care!!

    Reply
  38. I absolutely love your site.. Excellent colors & theme. Did you build this site yourself? Please reply back as I’m looking to create my own site and would love to find out where you got this from or just what the theme is named. Cheers.

    Reply
  39. I want to to thank you for this good read!! I definitely loved every little bit of it. I’ve got you saved as a favorite to look at new stuff you post…

    Reply
  40. The next time I read a blog, Hopefully it won’t disappoint me as much as this particular one. After all, Yes, it was my choice to read, but I really thought you would have something interesting to talk about. All I hear is a bunch of crying about something that you can fix if you were not too busy searching for attention.

    Reply
  41. Hi there, I think your site could be having web browser compatibility problems. Whenever I take a look at your website in Safari, it looks fine however, if opening in Internet Explorer, it’s got some overlapping issues. I just wanted to give you a quick heads up! Apart from that, fantastic website!

    Reply
  42. I absolutely love your website.. Very nice colors & theme. Did you create this website yourself? Please reply back as I’m hoping to create my own personal blog and would love to find out where you got this from or what the theme is named. Kudos!

    Reply
  43. You are so cool! I do not believe I’ve read something like that before. So great to find someone with a few genuine thoughts on this issue. Seriously.. thank you for starting this up. This website is one thing that is needed on the internet, someone with a little originality.

    Reply
  44. I’m extremely pleased to uncover this website. I wanted to thank you for your time for this particularly fantastic read!! I definitely savored every little bit of it and i also have you book marked to see new stuff on your website.

    Reply
  45. An intriguing discussion is worth comment. I do think that you need to publish more about this subject matter, it might not be a taboo matter but generally folks don’t talk about these topics. To the next! Kind regards!

    Reply
  46. May I simply say what a relief to find someone who actually understands what they’re discussing over the internet. You actually know how to bring an issue to light and make it important. More people must read this and understand this side of your story. I can’t believe you aren’t more popular because you most certainly possess the gift.

    Reply
  47. Hello there, I think your blog could possibly be having web browser compatibility issues. Whenever I look at your site in Safari, it looks fine however, if opening in Internet Explorer, it has some overlapping issues. I just wanted to provide you with a quick heads up! Apart from that, wonderful blog.

    Reply
  48. Greetings! Very useful advice within this post! It’s the little changes that produce the most important changes. Many thanks for sharing!

    Reply
  49. I’m more than happy to uncover this website. I want to to thank you for ones time just for this fantastic read!! I definitely really liked every bit of it and i also have you bookmarked to check out new information on your web site.

    Reply
  50. You are so awesome! I don’t think I have read a single thing like that before. So wonderful to discover someone with genuine thoughts on this subject matter. Seriously.. thank you for starting this up. This web site is something that is needed on the internet, someone with some originality.

    Reply
  51. You are so interesting! I do not suppose I’ve truly read a single thing like that before. So great to discover another person with some original thoughts on this topic. Seriously.. many thanks for starting this up. This site is something that’s needed on the web, someone with a bit of originality.

    Reply
  52. Oh my goodness! Impressive article dude! Many thanks, However I am having troubles with your RSS. I don’t know why I am unable to subscribe to it. Is there anybody getting identical RSS problems? Anybody who knows the answer can you kindly respond? Thanx!!

    Reply
  53. After looking into a few of the articles on your blog, I honestly appreciate your technique of blogging. I added it to my bookmark site list and will be checking back in the near future. Please visit my web site too and let me know how you feel.

    Reply
  54. Howdy, I do think your blog could possibly be having browser compatibility problems. Whenever I look at your web site in Safari, it looks fine but when opening in IE, it has some overlapping issues. I just wanted to provide you with a quick heads up! Aside from that, wonderful website!

    Reply
  55. You’re so awesome! I don’t believe I’ve truly read through anything like that before. So good to discover someone with some unique thoughts on this issue. Seriously.. thank you for starting this up. This website is something that’s needed on the web, someone with some originality.

    Reply
  56. I blog often and I seriously appreciate your information. The article has really peaked my interest. I will bookmark your website and keep checking for new information about once a week. I opted in for your Feed as well.

    Reply
  57. I blog often and I truly appreciate your information. This article has truly peaked my interest. I’m going to book mark your blog and keep checking for new information about once per week. I opted in for your RSS feed as well.

    Reply
  58. A fascinating discussion is worth comment. I believe that you need to publish more about this subject matter, it may not be a taboo matter but typically people don’t speak about such issues. To the next! Kind regards.

    Reply
  59. Everything is very open with a really clear clarification of the issues. It was truly informative. Your website is very useful. Thanks for sharing!

    Reply
  60. You’ve made some good points there. I checked on the web for more info about the issue and found most people will go along with your views on this site.

    Reply
  61. I’m very happy to find this site. I want to to thank you for ones time due to this fantastic read!! I definitely appreciated every bit of it and i also have you bookmarked to see new things in your site.

    Reply
  62. Bizarre this publish is totaly unrelated to what I was searching google for, but it was indexed at the first page. I guess your doing something right if Google likes you enough to position you at the first page of a non comparable search.

    Reply
  63. Oh dear it seems as if your site Going Home Posted Stitches consumed my first remark it’s rather extensive we think We’ll simply sum it up the things i submitted and state, I really relishing your website. I as well am an ambitious blog writer but I’m still a new comer to the whole thing. Do you possess any kind of tips and hints regarding inexperienced bloggers! I truly really enjoy it… In addition did you hear Tunisia incredible announcement… Regards Flash Website Builder

    Reply
  64. Hands down, Apple’s app store wins by a mile. It’s a huge selection of all sorts of apps vs a rather sad selection of a handful for Zune. Microsoft has plans, especially in the realm of games, but I’m not sure I’d want to bet on the future if this aspect is important to you. The iPod is a much better choice in that case.

    Reply
  65. I have noticed that over the course of making a relationship with real estate homeowners, you’ll be able to come to understand that, in every real estate transaction, a commission rate is paid. Finally, FSBO sellers tend not to “save” the commission rate. Rather, they fight to win the commission simply by doing a strong agent’s work. In the process, they shell out their money and time to accomplish, as best they’re able to, the tasks of an realtor. Those duties include revealing the home via marketing, representing the home to all buyers, creating a sense of buyer emergency in order to induce an offer, making arrangement for home inspections, controlling qualification checks with the bank, supervising maintenance, and facilitating the closing of the deal.

    Reply
  66. definitely believe that which you stated Your most wanted justification seemed to be on the internet the easiest thing to be aware of I speak to you, I unquestionably become irked while people consider worries that they simply don’t understand about You managed to hit the nail upon the top along with as well defined out the entire thing without having side-effects , persons know how to take a signal Will likely be back to grow further Thanks

    Reply
  67. I used to be very pleased to search out this net-site.I needed to thanks on your time for this excellent read!! I undoubtedly having fun with every little bit of it and I have you bookmarked to check out new stuff you weblog post.

    Reply
  68. Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon everyday. It will always be exciting to read through content from other authors and practice a little something from other websites.

    Reply
  69. The the next time I just read a blog, I hope so it doesnt disappoint me around this place. After all, It was my option to read, but When i thought youd have something fascinating to mention. All I hear is often a few whining about something that you could fix should you werent too busy looking for attention.

    Reply
  70. Nice post. I find out something tougher on diverse blogs everyday. It will always be stimulating to learn content from other writers and rehearse a little from their site. I’d prefer to apply certain while using content on my small blog regardless of whether you don’t mind. Natually I’ll provide link on the internet weblog. Thank you for sharing.

    Reply
  71. My husband and i felt very glad Michael could deal with his investigations out of the ideas he obtained from your own weblog. It’s not at all simplistic to simply happen to be giving for free helpful tips that other folks have been selling. So we discover we’ve got the writer to give thanks to for that. Those explanations you have made, the simple blog navigation, the friendships your site give support to promote – it’s many spectacular, and it’s really aiding our son and the family believe that this concept is enjoyable, and that’s extraordinarily indispensable. Many thanks for everything!

    Reply
  72. *There are some interesting points in time in this article but I don’t know if I see all of them center to heart. There is some validity but I will take hold opinion until I look into it further. Good article , thanks and we want more! Added to FeedBurner as well

    Reply
  73. This is the perfect web site for anyone who wishes to find out about this topic. You realize a whole lot its almost tough to argue with you (not that I personally will need to…HaHa). You certainly put a fresh spin on a topic that’s been written about for many years. Wonderful stuff, just wonderful.

    Reply
  74. After going over a few of the blog articles on your web site, I truly appreciate your technique of blogging. I saved as a favorite it to my bookmark website list and will be checking back soon. Take a look at my website as well and tell me how you feel.

    Reply
  75. Right here is the right blog for everyone who would like to understand this topic. You know so much its almost hard to argue with you (not that I personally will need to…HaHa). You certainly put a fresh spin on a topic which has been written about for ages. Excellent stuff, just wonderful.

    Reply
  76. I’m amazed, I have to admit. Seldom do I encounter a blog that’s both equally educative and amusing, and without a doubt, you’ve hit the nail on the head. The problem is an issue that too few people are speaking intelligently about. Now i’m very happy that I came across this in my search for something relating to this.

    Reply
  77. Spot on with this write-up, I actually believe that this site needs a lot more attention. I’ll probably be back again to read more, thanks for the advice!

    Reply
  78. I would like to thank you stiforp for the efforts you’ve put in writing this web site. I am hoping the same high-grade blog post from you in the future also. Stiforp In fact your creative writing abilities has encouraged me to get my own web site going now. Really blogging is spreading its wings and growing fast. Your Stiforp write up is a good example.

    Reply
  79. An impressive share! I have just forwarded this onto a friend who was doing a little homework on this. And he actually bought me lunch simply because I found it for him… lol. So allow me to reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanks for spending some time to talk about this subject here on your web page.

    Reply
  80. I was very pleased to uncover this site. I need to to thank you for your time for this wonderful read!! I definitely really liked every bit of it and i also have you book-marked to see new things in your site.

    Reply
  81. Pretty section of content. I just stumbled upon your weblog and in accession capital to assert that I get in fact enjoyed account your blog posts. Anyway I will be subscribing to your augment and even I achievement you access consistently quickly.

    Reply
  82. I needed to thank you for this excellent read!! I certainly loved every little bit of it. I have got you book-marked to check out new stuff you post…

    Reply
  83. Having read this I believed it was rather informative. I appreciate you finding the time and energy to put this information together. I once again find myself spending a lot of time both reading and leaving comments. But so what, it was still worth it.

    Reply
  84. Next time I read a blog, Hopefully it does not fail me just as much as this particular one. I mean, I know it was my choice to read through, however I really thought you would probably have something useful to say. All I hear is a bunch of complaining about something that you could possibly fix if you were not too busy searching for attention.

    Reply
  85. Hi there, I do think your blog may be having web browser compatibility issues. When I take a look at your web site in Safari, it looks fine however when opening in I.E., it’s got some overlapping issues. I merely wanted to provide you with a quick heads up! Besides that, wonderful website.

    Reply
  86. I’m amazed, I have to admit. Seldom do I encounter a blog that’s both equally educative and amusing, and without a doubt, you’ve hit the nail on the head. The problem is something too few men and women are speaking intelligently about. Now i’m very happy that I stumbled across this during my hunt for something relating to this.

    Reply
  87. I’m impressed, I must say. Rarely do I encounter a blog that’s both equally educative and amusing, and without a doubt, you have hit the nail on the head. The problem is something too few people are speaking intelligently about. I am very happy I stumbled across this in my search for something concerning this.

    Reply
  88. I blog often and I seriously appreciate your content. The article has really peaked my interest. I am going to take a note of your blog and keep checking for new details about once per week. I subscribed to your RSS feed as well.

    Reply
  89. You are so cool! I do not believe I have read through something like that before. So nice to find somebody with some unique thoughts on this subject matter. Really.. many thanks for starting this up. This website is one thing that’s needed on the internet, someone with a little originality.

    Reply
  90. After I originally commented I seem to have clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I receive 4 emails with the same comment. Perhaps there is a way you are able to remove me from that service? Cheers.

    Reply
  91. An outstanding share! I have just forwarded this onto a colleague who had been conducting a little research on this. And he in fact bought me breakfast simply because I found it for him… lol. So allow me to reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanx for spending the time to talk about this matter here on your web page.

    Reply
  92. An impressive share! I have just forwarded this onto a friend who was doing a little homework on this. And he in fact ordered me lunch due to the fact that I discovered it for him… lol. So let me reword this…. Thanks for the meal!! But yeah, thanx for spending some time to discuss this subject here on your internet site.

    Reply
  93. I was very pleased to find this page. I need to to thank you for ones time due to this wonderful read!! I definitely appreciated every little bit of it and i also have you book marked to see new information on your blog.

    Reply
  94. Having read this I thought it was really informative. I appreciate you taking the time and energy to put this informative article together. I once again find myself personally spending a significant amount of time both reading and posting comments. But so what, it was still worthwhile!

    Reply
  95. Aw, this was an incredibly nice post. Finding the time and actual effort to create a superb article… but what can I say… I hesitate a lot and don’t seem to get nearly anything done.

    Reply
  96. I really love your site.. Excellent colors & theme. Did you create this website yourself? Please reply back as I’m planning to create my very own blog and would like to learn where you got this from or exactly what the theme is named. Appreciate it.

    Reply
  97. I’d like to thank you for the efforts you have put in penning this website. I’m hoping to see the same high-grade content by you in the future as well. In truth, your creative writing abilities has motivated me to get my very own website now 😉

    Reply
  98. Oh my goodness! Incredible article dude! Thank you, However I am experiencing issues with your RSS. I don’t understand the reason why I cannot join it. Is there anybody else having identical RSS problems? Anyone who knows the solution can you kindly respond? Thanks.

    Reply
  99. Aw, this was an incredibly nice post. Taking a few minutes and actual effort to generate a superb article… but what can I say… I procrastinate a lot and never seem to get nearly anything done.

    Reply
  100. Having read this I believed it was really enlightening. I appreciate you finding the time and effort to put this short article together. I once again find myself spending a significant amount of time both reading and commenting. But so what, it was still worthwhile!

    Reply
  101. I seriously love your website.. Excellent colors & theme. Did you make this amazing site yourself? Please reply back as I’m trying to create my very own site and would like to learn where you got this from or exactly what the theme is called. Thank you!

    Reply
  102. Next time I read a blog, Hopefully it won’t fail me just as much as this one. I mean, I know it was my choice to read through, but I genuinely believed you would have something helpful to talk about. All I hear is a bunch of crying about something that you could possibly fix if you weren’t too busy seeking attention.

    Reply
  103. Howdy! This article couldn’t be written any better! Looking at this article reminds me of my previous roommate! He always kept preaching about this. I am going to forward this post to him. Fairly certain he will have a great read. Many thanks for sharing!

    Reply
  104. I absolutely love your website.. Pleasant colors & theme. Did you create this web site yourself? Please reply back as I’m looking to create my own personal blog and would love to learn where you got this from or what the theme is named. Appreciate it.

    Reply
  105. I blog often and I really appreciate your content. The article has truly peaked my interest. I’m going to take a note of your blog and keep checking for new details about once a week. I opted in for your RSS feed as well.

    Reply
  106. I blog quite often and I really thank you for your content. Your article has truly peaked my interest. I am going to bookmark your website and keep checking for new details about once per week. I opted in for your RSS feed as well.

    Reply
  107. I would like to thank you for the efforts you have put in penning this site. I’m hoping to see the same high-grade blog posts by you in the future as well. In truth, your creative writing abilities has motivated me to get my own, personal blog now 😉

    Reply
  108. Good day! I could have sworn I’ve been to this site before but after looking at a few of the articles I realized it’s new to me. Anyhow, I’m definitely pleased I discovered it and I’ll be book-marking it and checking back frequently.

    Reply
  109. Although, regardless how positive you actually are in treating an actual platform, at some point there are an incident wherever you should want to do some people regular supervision; and in addition dependant on your real age and in addition wellbeing, and so the body-weight using the caravan it’s really a totally hard do physical exercise. caravan touch up paint

    Reply
  110. When I originally left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on whenever a comment is added I get four emails with the same comment. Is there a way you can remove me from that service? Kudos.

    Reply
  111. When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and from now on whenever a comment is added I purchase four emails sticking with the same comment. Perhaps there is by any means you may get rid of me from that service? Thanks!

    Reply
  112. I loved up to you’ll obtain carried out proper here. The cartoon is attractive, your authored material stylish. nevertheless, you command get got an shakiness over that you wish be delivering the following. sick indisputably come more earlier again since precisely the similar nearly a lot ceaselessly inside case you shield this increase.

    Reply
  113. Remarkably! It is like you read my mind! A person seem to know therefore much relating to this, exactly like you authored it in it or something. We believe which you can do with a few images they are driving the message house a bit, besides that, this is great blog. A exceptional read. I will certainly revisit once more.

    Reply
  114. This particular is really a good internet site. Excellent fresh interface and nice informative weblogs. I is going to be returning soon, thanks for the excellent blog. Whilst these types of possess a straps to keep child within place even though you’re changing all of them, you need to in no way baby unwatched when the pad just isn’t strapped to something.

    Reply
  115. Many thanks picking the correct to go about this in turn, Personally i think really measurements along with really enjoy researching a little more about the idea market. Assuming feasible, since realise mastery, on earth would you intellect adding to ones own blogging site by way of additional information? This is very useful for us.

    Reply
  116. Positive points apparel it all check to two different females: old Zune company owners that focusing on an upgrade, and individuals seeking to determination between a Microsoft zune and an ipod devices. (San francisco spa battlers worthwhile considering about, for instance the The Personal stereo By, however , Truly hope guarantees you sufficient statistics that helps make an informed resolution with the Zune instead of manufacturers other than ipod range same.)

    Reply
  117. For anybody who is considering about external complications, sometimes be tough amaze those to realize to produce just a single weed in this very flowing usually requires eleven liters concerning gasoline to. dc free mommy blog giveaways family trip home gardening house power wash baby laundry detergent

    Reply

Leave a Comment