आम्ही शुद्धीत आहोत

चार कुटुंब पिकनीकसाठी गोव्याला चालले होते. त्या चार कुटुंबात दोन-दोन मुल होती. त्यामुळे त्यांनी वीस सीटर असलेला टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलेला होता. चांगले तिन ते चार दिवसांचा कार्यक्रम ठरवलेला होता. गोव्याला जाता जाता रस्त्यात येणारी इतर पर्यटन स्थळांना भेट देत-देत ते पुढे जाणार होते.

गाडीवाल्याला दिलेल्या वेळेत चारही कुटुंब तयार होऊन बसली होती. आज त्यांना अलिबाग, मुरुड जंजिरा हे किल्ले बघुन संध्याकाळपर्यंत रत्नागिरीला पोहोचायचं होत. सकाळी पाच वाजता गाडी येणार होती. सगळेच खुपच उत्साहात होते. पाच चे साडेपाच वाचुन गेले होते. गाडी काही आली नव्हती. मग ज्या टुर्स वाल्याकडुन बुक केली होती त्याला फोन लावला. त्याने सांगीतलं की तासाभरात गाडी येईलच. आता तासभर वेळ आहे म्हणुन सगळ्यांनी नाश्ता करुन घेण्याच ठरवलेलं होत. नाश्ता करता करता दोन तास अजुन गेला होता. तरीही त्यांची गाडी काही अजुन आली नव्हती.मग परत त्या टुर्सवाल्याला फोन लावला होता. ह्यावेळेस गाडी विचारण्याची उत्साह थोडा मावळलेला होता. यावेळेस ही त्या टुर्सवाल्याने अर्ध्या तासाने गाडी येईल अस सांगीतलं होत. अर्धा तास करता करता अजुन एक तास गेला होता. तरी गाडीचा काही पत्ता नव्हता. आता मात्र सगळे चांगलेच चिडले होते. टुर्सवाल्याला फोन लावुन थोड्या वरच्या आवाजातच गाडी पाठवणार आहात का नाही? असं विचारलं होत. तेव्हाही त्याने अर्धा तासाचा वेळ मागुन घेतला होता. आता तर सगळ्यांनी ठरवलचं होत. जर अर्ध्या तासात गाडी आली नाही तर गाडीच कॅन्सल करायची.नाही नाही म्हणता अजुन तासाभरानंतर गाडी येऊन पोहोचली होती. तोपर्यंत सगळ्यांनीच त्यांनी केलेली तयारी सोडुन पसरुन घेतलेल होत. गाडी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून त्या टुर्सवाल्याला जे फैलावर घेतल. त्यात त्या गाडीचा ड्रायव्हरला पण शिव्या पडलेल्या होत्या. ड्रायव्हर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला कोणी बोलुच देत नव्हतं. शेवटी तो ही रागातच ओरडुन बोलला होता. ऐन वेळेला गाडीच्या ब्रेकला प्रोब्लेम झाल्याने, एवढ्या सकाळीच गॅरेजवाल्याला उठवुन त्याच्याकडुन ते काम पुर्ण करुन मगच तो आलेला होता.
ड्रायव्हरने केलेल्या खुलाशाने सगळेच शांत बसले होते. पण त्या टुर्सवाल्याने माहीती असुनही काहीच सांगतील नाही म्हणून त्याला परत शिव्या पडल्या होत्या. सगळं काही आवरुन निघता निघता चांगलेच साडेनऊ वाजलेले होते. आता निघायलाच उशीर झाल्याने त्यांच्या प्लॅनमधुन अलिबागला राम-राम मिळाला होता. तेवढे पैसेही त्या कुटुंबाने टुर्सवाल्यासोबत ठरवलेल्या पैशातून कट करुन घेतलेले होते.
पिकनीकची सुरवात झाल्याने सगळ्यांचा खराब झालेला मुड आता चांगला झाला होता. सगळेच मस्तीच्या मूडमध्ये आलेले होते. गप्पा, गाणी, अंताक्षरी यामध्ये सगळेच व्यस्त होते. दुपारचे एक वाजुन गेल्यानंतर सगळ्यांनाच भुक लागलेली होती. मग त्यांनी ड्रायव्हरला एखाद हॉटेल बघुन गाडी थांबवायला सांगितलेली होती. ड्रायव्हरने एकही शब्द न बोलता त्याला माहीती असलेल्या एका चांगल्या हॉटेलवर गाडी लावली होती. त्याच्या अबोलाकडे दुर्लक्ष करत सगळेच जेवायला हॉटेलमधे गेले होते. हॉटेलमध्ये जाताना महीलामंडळींनी ड्रायवरला ही यायला सांगायला विसरले नाहीत.
जेवण झाल्याने ते सगळेच मुरुड जंजीरा किल्याजवळ पोहोचले होते. तिथे गाडीतुन उतरुन सगळेच छोट्याश्या होडीने किल्यावर गेले होते. त्या कुटुंबातील मोठ्या पुरुषमंडळींनी तो किल्या आधीच पाहीलेला होता. बाकीच्यांसाठी मात्र हा पहीलाच अनुभव होता. चांगला तासभर सगळाच किल्ला त्यांनी पिंजून काढला होता. किल्याची माहीती सांगताना त्या पुरुषांमंडळीची छाती अभिमानाने फुलली होती आणि बाकी सगळेच ती सगळी माहीती भारावून ऐकत होते. शेवटी होडी होडीवाल्याने आवाज दिल्यावर सगळेच भानावर आलेले होते. मग ज्या होडीने आले होते. त्याच होडीने ते परत किनार्‍यावर आले होते.तिथुन निघुन ते सगळेच रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. पल्ला जरा लांबचा होता. म्हणून ड्रायव्हर ही गाडी जरा वेगाने काढत होता. मध्ये छोटासा चहाचा ब्रेक घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले होते. रत्नागीरीत त्यांनी हॉटेल बुक केलेली होती. पण जेवणासाठी मात्र त्यांच्या एका नातेवाईकाकडे जाणार होते. रत्नागिरीत पोहोचता पोहोचता त्यांना रात्रीचे नऊ वाजले होते. मग त्यांनी हॉटेलवर जाऊन पटकन चेक इन करुन सामान तिथे ठेवलं आणि तिथुन निघुन त्यांच्या नातेवाईकाकडे गेले होते.
आता बऱ्याच दिवसानंतर आपल्या गावाकडचे पाहुणे येणार म्हटल्यावर कोणालाही आनंद होतोच. मग काय? त्या नातेवाईकाने पाहुणे येणार म्हणून नॉनव्हेज जेवणाची जय्यत तयारी केलेली होती. माश्यांचे तिन चार प्रकार बनवलेले होते. जे फक्त व्हेज खाणार होते. त्यांच्यासाठी पनीरची भाजी होती.त्या कुटुंबातील दोन माणस दारु पिणारी होती. तो नातेवाईक ही प्रसंगानुरूप घेणारा होताच. मग त्या तिघांची पण चांगलीच पार्टी रंगली होती. पुर्ण दिवस सोबत असल्याने ड्रायव्हर सोबतही चांगलीच गट्टी झालेली होती. मग एक दोन ग्लास त्यानेही रिचवले होते. आजची रात्र ते मुक्काम थांबणार होते. म्हणून ड्रायव्हरने थोडीफार घेतलेली होती. नाहीतर तो पहीले तर नकारच देत होता.जेवण सगळ्यांनाच आवडलेल होत. तो नातेवाईक आणि ही दोघ माणस या तिघांना दारु चांगलीच चढलेली होती. ड्रायव्हरने दोन ग्लासच घेतली असल्याने तो मात्र शुध्दीत होता. परत हॉटेलकडे निघताना ज्या दोन जणांनी दारु घेतली नव्हती. ते ड्रायव्हर जवळ जाऊन बोलले. “हॉटेलचा रस्ता आम्हाला माहीती आहे आणि आम्ही शुध्दीत आहोत. मग रस्ता पण आम्हीच सांगतो.”
यावेळेस ही ड्रायव्हर काही बोलणार तोच ती दोन माणस ड्रायव्हरला बोलुच देत नव्हते. मग सध्या ड्रायव्हर ही काहीच बोलला नव्हता. नातेवाईकाकडे येताना त्यांना फक्त वीस मिनीट लागली होती. पण आता अर्धा तास झाला तरी त्यांच हॉटेल यायचं नाव घेत नव्हतं. आता ती दोघेजण चांगलीच गोंधळली होती. कारण ते ज्या रस्त्याने आले होते. तो रस्ता हा नव्हताच. त्यांना गोंधळलेल बघुन मग ड्रायव्हर बोलला.“तुम्ही तर शुध्दीत होते ना?” ड्रायव्हर “मग आता तुम्ही शांत बसा.” ड्रायव्हरलाही अगदी थोडीच चढलेली असल्याने तो त्याच तोऱ्यात बोलला होता. त्या रस्त्यावरुन ड्रायव्हरने गाडी परत फिरवली. तिथुन परत येताना त्यांना जाणवलं की नातेवाईकांकडून निघाल्यावर मुख्य रस्तावर येताच त्यांना डाव्या हाताला वळायचं होत. पण त्या दोन शुध्दीत असलेल्या माणसांनी त्यांना उजव्या हाताकडे घेऊन गेले होते.एवढं सगळं झाल्यावर ज्या दोन माणसांनी दारु घेतली होती. ते मध्येच बोलले. “अरे! हा. इथुन तर जायचं होत.”तसे सगळेच या दोघांकडे बघु लागले होते. मग ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचले होते. हॉटेलवर पोहोचल्यावर ड्रायव्हर परत बोलला होता.“आता सांगा शुध्दीत कोण होत?” ड्रायव्हर हसत बोलला.यानंतर हास्याचा स्फोटच झालेला होता. दुसर्‍या दिवसापासुन पुर्ण पिकनीक होईपर्यंत त्या कुटुंबाच्या मुलांनी “आम्ही शुध्दीत होतो.” हा डायलॉग फेमस केलेला होता.काय मग? तुम्हीपण कधी असा अनुभव घेतला होता का?

251 thoughts on “आम्ही शुद्धीत आहोत”

  1. Hello! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to rank for some targeted
    keywords but I’m not seeing very good success.
    If you know of any please share. Cheers! You can read similar text here:
    Sklep internetowy

    Reply
  2. Hey! Do you know if they make any plugins to help with Search Engine Optimization?
    I’m trying to get my website to rank for some targeted keywords but
    I’m not seeing very good success. If you know of any please share.
    Kudos! You can read similar article here: Auto Approve List

    Reply
  3. Good day! Do you know if they make any plugins to assist with Search Engine Optimization? I’m trying to get my website to rank
    for some targeted keywords but I’m not seeing very good gains.

    If you know of any please share. Cheers! You can read similar article here:
    Choose escape room

    Reply
  4. I will right away seize your rss as I can’t find your email subscription hyperlink or e-newsletter service. Do you have any? Please permit me recognize so that I may subscribe. Thanks!

    Reply
  5. Hello there! This article couldn’t be written much better! Reading through this article reminds me of my previous roommate! He continually kept preaching about this. I’ll forward this information to him. Fairly certain he will have a good read. I appreciate you for sharing!

    Reply
  6. I blog often and I truly thank you for your content. This great article has really peaked my interest. I am going to book mark your site and keep checking for new details about once a week. I opted in for your Feed as well.

    Reply
  7. Hi there! Do you know if they make any plugins to help with
    SEO? I’m trying to get my site to rank for some targeted
    keywords but I’m not seeing very good success.

    If you know of any please share. Kudos! You can read similar article here:
    blogexpander.com

    Reply
  8. I blog frequently and I really thank you for your content. Your article has truly peaked my interest. I am going to bookmark your website and keep checking for new details about once a week. I subscribed to your RSS feed too.

    Reply
  9. I would like to thank you for the efforts you’ve put in penning this blog. I really hope to view the same high-grade blog posts by you in the future as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my very own site now 😉

    Reply
  10. Hi, I do think this is a great website. I stumbledupon it 😉 I will return once again since i have book marked it. Money and freedom is the best way to change, may you be rich and continue to guide other people.

    Reply
  11. Good day! I simply wish to give you a big thumbs up for the excellent info you have right here on this post. I am coming back to your web site for more soon.

    Reply
  12. Do you mind basically if I refer to a few of your current blogs given that I deliver you acknowledgement plus article sources returning to your webpage? My web portal is in the equivalent market as yours and my prospects would certainly take benefit from a lot of the additional info that you provide here. Please tell me if it is okay with you. All the best!

    Reply
  13. After study several of the blogs with your website now, i truly much like your strategy for blogging. I bookmarked it to my bookmark web site list and will be checking back soon. Pls look at my internet site at the same time and make me aware if you agree.

    Reply
  14. I loved as much as you will receive carried out right here. The sketch is attractive, your authored subject matter stylish. nonetheless, you command get bought an nervousness over that you wish be delivering the following. unwell unquestionably come more formerly again since exactly the same nearly a lot often inside case you shield this hike.

    Reply
  15. I truly love your blog.. Great colors & theme. Did you make this web site yourself? Please reply back as I’m planning to create my own blog and want to know where you got this from or just what the theme is named. Cheers.

    Reply
  16. Thanks for your blog post. I would also like to say that the health insurance broker also works well with the benefit of the coordinators of a group insurance policy. The health insurance agent is given a listing of benefits searched for by individuals or a group coordinator. What a broker may is look for individuals or perhaps coordinators which usually best match up those requirements. Then he provides his ideas and if both parties agree, the actual broker formulates a contract between the two parties.

    Reply
  17. I’d ought to talk with you here. Which isn’t some thing It’s my job to do! I quite like reading a post that will get people to think. Also, thanks for permitting me to comment!

    Reply
  18. Your style is very unique in comparison to other people I have read stuff from. Many thanks for posting when you’ve got the opportunity, Guess I will just book mark this site.

    Reply
  19. You are so interesting! I don’t believe I’ve read anything like that before. So nice to find somebody with unique thoughts on this subject matter. Seriously.. many thanks for starting this up. This web site is something that is required on the internet, someone with a bit of originality.

    Reply
  20. Thanks for your write-up. What I want to point out is that while looking for a good internet electronics shop, look for a website with comprehensive information on critical indicators such as the personal privacy statement, security details, any payment procedures, and other terms in addition to policies. Constantly take time to look into the help along with FAQ areas to get a far better idea of how a shop functions, what they are capable of doing for you, and just how you can make use of the features.

    Reply
  21. You have made some good points there. I looked on the net for more information about the issue and found most individuals will go along with your views on this web site.

    Reply
  22. Greetings, I think your site might be having web browser compatibility problems. Whenever I take a look at your web site in Safari, it looks fine however when opening in IE, it’s got some overlapping issues. I simply wanted to provide you with a quick heads up! Other than that, excellent blog.

    Reply
  23. Right here is the perfect blog for anybody who would like to understand this topic. You know a whole lot its almost hard to argue with you (not that I personally will need to…HaHa). You definitely put a new spin on a topic which has been discussed for a long time. Wonderful stuff, just wonderful.

    Reply
  24. This is the right blog for everyone who wants to find out about this topic. You realize so much its almost tough to argue with you (not that I actually would want to…HaHa). You certainly put a brand new spin on a topic which has been written about for ages. Wonderful stuff, just excellent.

    Reply
  25. I blog frequently and I truly thank you for your content. Your article has truly peaked my interest. I am going to bookmark your site and keep checking for new details about once a week. I subscribed to your RSS feed too.

    Reply
  26. I’m pretty pleased to uncover this site. I want to to thank you for your time just for this wonderful read!! I definitely liked every little bit of it and i also have you book-marked to check out new stuff on your website.

    Reply
  27. I was very pleased to find this website. I need to to thank you for your time for this particularly wonderful read!! I definitely savored every part of it and I have you bookmarked to see new stuff on your web site.

    Reply
  28. When I originally left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I recieve 4 emails with the same comment. Perhaps there is an easy method you are able to remove me from that service? Thanks.

    Reply
  29. This is a great tip particularly to those new to the blogosphere. Short but very precise information… Appreciate your sharing this one. A must read article!

    Reply
  30. An fascinating discussion might be priced at comment. There’s no doubt that that you can write on this topic, it might be considered a taboo subject but normally folks are too few to speak on such topics. To another. Cheers

    Reply
  31. Probably the most comprehensive and very nicely considered write-up I have found about this topic online. Keep on writing, I will maintain upon browsing to see your new content material. This is my personal fifth period visiting your internet website .

    Reply
  32. There are some interesting time limits on this article however I don’t know if I see all of them heart to heart. There’s some validity however I’ll take maintain opinion until I look into it further. Good article , thanks and we want more! Added to FeedBurner as properly

    Reply
  33. This is the perfect web site for anybody who hopes to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I personally will need to…HaHa). You definitely put a new spin on a topic which has been discussed for years. Wonderful stuff, just excellent.

    Reply
  34. I’m extremely pleased to find this site. I want to to thank you for your time just for this wonderful read!! I definitely enjoyed every bit of it and I have you saved to fav to look at new things on your web site.

    Reply
  35. The new Zune browser is surprisingly good, but not as good as the iPod’s. It works well, but isn’t as fast as Safari, and has a clunkier interface. If you occasionally plan on using the web browser that’s not an issue, but if you’re planning to browse the web alot from your PMP then the iPod’s larger screen and better browser may be important. [Reply]

    Reply
  36. I absolutely love your site.. Great colors & theme. Did you create this site yourself? Please reply back as I’m trying to create my own website and would like to find out where you got this from or exactly what the theme is named. Kudos!

    Reply
  37. I’m impressed, I must say. Genuinely rarely will i encounter a blog that’s both educative and entertaining, and without a doubt, you’ve got hit the nail about the head. Your thought is outstanding; the problem is something too little folks are speaking intelligently about. I am happy that we found this inside my search for some thing regarding this.

    Reply
  38. I would like to thank you for the efforts you have put in writing this website. I am hoping to see the same high-grade content by you in the future as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my own, personal blog now 😉

    Reply
  39. The government-backed equity financing (including venture capital) schemes include Business Angels Fund Scheme (BAFS), SPRING Startup Enterprise Development Scheme (SPRING SEEDS) and the Early Stage Venture Funding Scheme (ESVF).

    Reply
  40. Right here is the right website for anybody who wants to understand this topic. You realize a whole lot its almost hard to argue with you (not that I really will need to…HaHa). You certainly put a fresh spin on a subject which has been discussed for years. Excellent stuff, just wonderful.

    Reply
  41. Good day! I could have sworn I’ve been to your blog before but after browsing through some of the posts I realized it’s new to me. Anyways, I’m definitely delighted I found it and I’ll be bookmarking it and checking back regularly.

    Reply
  42. Once it knows the “why,” it can figure out the “how” by outlining the requirements to get there, including where to place financial resources, how to forecast human resource needs, and where to place investments, otherwise known as financial planning.

    Reply
  43. I absolutely love your blog.. Very nice colors & theme. Did you make this website yourself? Please reply back as I’m hoping to create my own blog and want to find out where you got this from or just what the theme is called. Appreciate it!

    Reply
  44. Your style is unique in comparison to other people I’ve read stuff from. Thank you for posting when you’ve got the opportunity, Guess I will just book mark this page.

    Reply
  45. Debopam Chaudhuri, the chief economist in ZyFin Research stated that the research team is optimistic of an economic turnaround as many of Zyfin’s proprietary macro indicators have suggested a positive growth over the past one or two months.

    Reply
  46. Aw, this was an extremely good post. Taking the time and actual effort to generate a superb article… but what can I say… I hesitate a whole lot and don’t seem to get anything done.

    Reply
  47. After exploring a handful of the blog articles on your website, I truly appreciate your technique of writing a blog. I saved it to my bookmark webpage list and will be checking back soon. Take a look at my website as well and let me know what you think.

    Reply
  48. Профессиональный сервисный центр по ремонту сотовых телефонов, смартфонов и мобильных устройств.
    Мы предлагаем: где можно отремонтировать телефон
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  49. Профессиональный сервисный центр по ремонту сотовых телефонов, смартфонов и мобильных устройств.
    Мы предлагаем: ремонт смартфонов
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  50. I must thank you for the efforts you’ve put in penning this blog. I am hoping to view the same high-grade content by you in the future as well. In truth, your creative writing abilities has inspired me to get my own site now 😉

    Reply
  51. Профессиональный сервисный центр по ремонту квадрокоптеров и радиоуправляемых дронов.
    Мы предлагаем:цены на ремонт квадрокоптеров
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  52. When I originally left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on every time a comment is added I recieve four emails with the same comment. There has to be a way you are able to remove me from that service? Many thanks.

    Reply
  53. When I initially commented I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on each time a comment is added I recieve 4 emails with the same comment. Perhaps there is an easy method you can remove me from that service? Cheers.

    Reply
  54. A family of mutual funds is a group of funds that are marketed under one or more brand names, usually having the same distributor (the company which handles selling and redeeming shares of the fund in transactions with investors), and investment advisor (which is usually a corporate cousin of the distributor).

    Reply
  55. Hi, I do think this is an excellent web site. I stumbledupon it 😉 I may return once again since I saved as a favorite it. Money and freedom is the greatest way to change, may you be rich and continue to help other people.

    Reply
  56. You’re so cool! I don’t suppose I’ve read anything like this before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. many thanks for starting this up. This website is one thing that is required on the web, someone with some originality.

    Reply
  57. I’m pretty pleased to find this great site. I wanted to thank you for your time for this particularly fantastic read!! I definitely savored every little bit of it and I have you bookmarked to see new things in your web site.

    Reply
  58. Good post. I learn something new and challenging on sites I stumbleupon everyday. It’s always useful to read through articles from other authors and use something from their websites.

    Reply
  59. An intriguing discussion is definitely worth comment. I believe that you ought to write more about this issue, it may not be a taboo subject but typically people don’t speak about these issues. To the next! Best wishes.

    Reply
  60. I’m extremely pleased to uncover this web site. I need to to thank you for ones time for this particularly wonderful read!! I definitely appreciated every little bit of it and i also have you saved to fav to see new things on your website.

    Reply
  61. Can I simply just say what a relief to discover a person that genuinely understands what they’re discussing over the internet. You definitely realize how to bring a problem to light and make it important. A lot more people must look at this and understand this side of your story. I was surprised that you aren’t more popular since you surely have the gift.

    Reply
  62. Наш сервисный центр предлагает высококачественный сервисный ремонт фотоаппаратов в москве всех типов и брендов. Мы понимаем, насколько необходимы вам ваши фотокамеры, и стремимся предоставить услуги наилучшего качества. Наши профессиональные техники оперативно и тщательно выполняют работу, используя только оригинальные запчасти, что обеспечивает длительную работу наших услуг.

    Наиболее частые неисправности, с которыми сталкиваются обладатели фотокамер, включают неисправности объектива, неисправности затвора, неисправный экран, неисправности батареи и неисправности программного обеспечения. Для устранения этих неисправностей наши квалифицированные специалисты оказывают ремонт объективов, затворов, экранов, батарей и ПО. Обращаясь в наш сервисный центр, вы гарантируете себе качественный и надежный ремонт фотоаппарата на выезде.
    Подробная информация размещена на сайте: https://remont-fotoapparatov-ink.ru

    Reply
  63. I happen to be commenting to let you know of the cool experience my wife’s princess encountered using your site. She realized such a lot of details, including how it is like to have an excellent teaching style to have the others clearly fully grasp chosen advanced matters. You truly did more than our desires. I appreciate you for presenting the good, dependable, explanatory as well as unique guidance on that topic to Tanya.

    Reply
  64. Hi there! I could have sworn I’ve visited this website before but after browsing through a few of the posts I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely delighted I found it and I’ll be book-marking it and checking back frequently!

    Reply
  65. In one other unanimous determination by the total Federal Courtroom of Australia, an invention for strategies of storing and retrieving Chinese language characters to perform word processing was held to be an artificially created state of affairs and consequently within the idea of a fashion of manufacture.

    Reply
  66. Профессиональный сервисный центр по ремонту радиоуправляемых устройства – квадрокоптеры, дроны, беспилостники в том числе Apple iPad.
    Мы предлагаем: ремонт квадрокоптеров в москве и московской области
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  67. Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
    Мы предлагаем:ремонт крупногабаритной техники в петрбурге
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  68. I’m impressed, I have to admit. Seldom do I come across a blog that’s both equally educative and interesting, and let me tell you, you have hit the nail on the head. The issue is an issue that not enough folks are speaking intelligently about. Now i’m very happy that I found this in my hunt for something regarding this.

    Reply
  69. When I originally commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox now when a comment is added I buy four emails with the same comment. Possibly there is that is it is possible to get rid of me from that service? Thanks!

    Reply
  70. Can I simply just say what a comfort to uncover an individual who truly knows what they are talking about on the net. You definitely know how to bring an issue to light and make it important. A lot more people ought to check this out and understand this side of the story. I was surprised that you are not more popular because you surely possess the gift.

    Reply
  71. You actually make it appear really easy along with your presentation however I to find this matter to be actually one thing that I believe I’d never understand. It sort of feels too complicated and extremely huge for me. I’m taking a look forward in your next submit, I will try to get the dangle of it!

    Reply
  72. I think that everything said made a great deal of sense.
    But, what about this? suppose you were to write a killer
    headline? I ain’t saying your information isn’t good., however
    suppose you added something that grabbed a person’s attention? I mean आम्ही शुद्धीत आहोत – Ira Blogging is a little boring.
    You should glance at Yahoo’s front page and see how they create post headlines to grab people
    to click. You might try adding a video or a pic or two
    to get people excited about everything’ve written. In my opinion, it would make your
    posts a little livelier.

    Reply
  73. After study a number of the websites with your site now, i genuinely such as your method of blogging. I bookmarked it to my bookmark web site list and are checking back soon. Pls check out my web-site too and inform me what you believe.

    Reply
  74. What i do not understood is if truth be told how you’re not actually much more smartly-appreciated than you might be right now. You are very intelligent. You recognize therefore significantly when it comes to this subject, produced me in my view consider it from numerous varied angles. Its like men and women are not involved unless it’s something to do with Woman gaga! Your individual stuffs outstanding. Always take care of it up!

    Reply
  75. Aw, this was a really nice post. Taking the time and actual effort to create a very good article… but what can I say… I hesitate a whole lot and never seem to get nearly anything done.

    Reply
  76. Наша мастерская предлагает профессиональный сервисный центр по ремонту стиральной машины в москве любых брендов и моделей. Мы понимаем, насколько важны для вас ваши автоматические стиральные машины, и обеспечиваем ремонт наилучшего качества. Наши квалифицированные специалисты проводят ремонтные работы с высокой скоростью и точностью, используя только качественные детали, что предоставляет надежность и долговечность проведенных ремонтов.
    Наиболее частые неисправности, с которыми сталкиваются обладатели устройств для стирки, включают проблемы с барабаном, неработающий нагревательный элемент, ошибки ПО, неработающий насос и поломки компонентов. Для устранения этих поломок наши профессиональные техники оказывают ремонт барабанов, нагревательных элементов, ПО, насосов и механических компонентов. Обращаясь в наш сервисный центр, вы получаете качественный и надежный сервисный ремонт стиральных машин рядом.
    Подробная информация представлена на нашем сайте: https://remont-stiralnyh-mashin-ace.ru

    Reply
  77. If you happen to significant fortunate people forms, referring by natural means, additionally you catch the attention of some sort of envy in consideration of those types the other campers surrounding you which have tough times about this subject. awnings

    Reply
  78. An impressive share, I just now with all this onto a colleague who had been performing a little analysis for this. And that he in truth bought me breakfast since I discovered it for him.. smile. So ok, i’ll reword that: Thnx for the treat! But yeah Thnkx for spending some time to debate this, I’m strongly over it and enjoy reading regarding this topic. When possible, as you become expertise, might you mind updating your blog site with an increase of details? It truly is highly a good choice for me. Massive thumb up in this article!

    Reply
  79. After checking out a number of the blog articles on your blog, I honestly appreciate your technique of writing a blog. I bookmarked it to my bookmark webpage list and will be checking back soon. Please visit my website as well and let me know what you think.

    Reply
  80. Youre so cool! I dont suppose Ive read anything similar to this prior to. So nice to find somebody with some original ideas on this subject. realy appreciation for starting this up. this fabulous website is one area that is needed on-line, somebody if we do originality. useful project for bringing interesting things to your world wide web!

    Reply
  81. Профессиональный сервисный центр по ремонту варочных панелей и индукционных плит.
    Мы предлагаем: сколько стоит ремонт варочной панели
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply
  82. Профессиональный сервисный центр по ремонту бытовой техники с выездом на дом.
    Мы предлагаем:ремонт крупногабаритной техники в екатеринбурге
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

    Reply

Leave a Comment