सुप्रिया पिळगावकर ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत, त्यांच्या वैविध्यपूर्ण अभिनय कौशल्याने त्यांनी सर्वांनाच प्रभावित केले आहे.

पल्लवी सुभाष मराठीतील सुंदर चेहरा म्हणून पल्लवी सुभाषकडे बघितले जाते. केवळ चित्रपटच नाही तर अनेक हिंदी मालिकातूनही तिने आपला प्रभाव पाडला आहे.

पल्लवी सुभाष मराठीतील सुंदर चेहरा म्हणून पल्लवी सुभाषकडे बघितले जाते. केवळ चित्रपटच नाही तर अनेक हिंदी मालिकातूनही तिने आपला प्रभाव पाडला आहे.

स्मिता पाटील मराठीतील सर्वाधिक गाजलेले नाव आणि तितक्याच सुंदर आठवणी मागे ठेऊन गेलेल्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील.

रीमा लागू हम साथ साथ है मधील आईचा रोल आपण कसा विसरू शकतो?

गिरीजा ओक कमी चित्रपटातून मोठा प्रभाव पाडणाऱ्या अभिनेत्री. अनेक हिंदी चित्रपट व जाहिरातीतून दर्शन.

रेणुका शहाणे हम आपके है कोन म्हटलं की हे नाव आठवल्याशिवाय राहणार नाही.

माधुरी दीक्षित धकधक गर्ल, आजही चाहत्यांच्या मनावर राज्य. कुठलेही वादग्रस्त आयुष्य न जगता आदर्श सांसारिक आणि व्यावहारिक उदाहरण समोर ठेवणारी अभिनेत्री.

अमृता खानविलकर नृत्यात महाराष्ट्राची मान उंचावणारी एकमेव अभिनेत्री.