मराठी स्टेट्स
"पाय खेचणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, कारण तसं केलं तर त्यांचे पाय तोडून हातात द्यायला वेळ लागणार नाही"
Marathi status
मराठी स्टेट्स
"लोकं म्हणतात तू फार कमी बोलतेस, त्यांना कोण सांगणार..खळखळाट फक्त उथळ पाण्यालाच असतो"
Marathi status
मराठी स्टेट्स
"लोकं म्हणतात चार लोकांसमोर बोलायला शिक, त्यांना कसं सांगू, की जेव्हा मी बोलतो तेव्हा समोर चार लोकं नाही गर्दीच्या झुंडी उठतात"
Marathi status
मराठी स्टेट्स
प्रत्येक गुन्हा माफ करून चालत नाही, काहीवेळा माज उतरवण्यासाठी जशास तसे वागावे लागते.
Marathi status
मराठी स्टेट्स
तावून सुलाखून निघालेल्या हिऱ्याला जवाहिराची गरज नसते.
Marathi status
मराठी स्टेट्स
माझ्याशी स्पर्धा करण्याचा विचारही करू नका, कारण शर्यत ससा कासवाची लागते, वाघाची नाही...
Marathi status
मराठी स्टेट्स
नीट वागलात तर राजासारखा वागवेन,
नादी लागलात तर भिकारी करून सोडेन
Marathi status