कर्म अन धर्माने तुझी ओळखच आगळी ठायी ठायी सजली संतांची मांदियाळी कर्तृत्व तुझे उंचच उंच आभाळाहुन हदयी कायम जपेन तुझे अनंत ऋण..

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सह्याद्रीच्या जयजयकार तुकारामांचा हुंकार सावरकरांचे जन्मस्थान विजयाचा पुकार चारही दिशात गर्जतो हा जय जय महाराष्ट्र माझा.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गोऱ्यांनाही भारी पडला मुघलांनाही माघारी फिरवला आली गेली कित्येक वादळं सर्वांना हा पुरून उरला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वीरांच्या कर्तृत्वाने कणखर संतांच्या शिकवणीने तितकाच कोमल जिंकला कितीतरी पेलून आव्हान जगात भारी महाराष्ट्राची शान

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या राज्याने तुम्हा आम्हाला मराठी असल्याची ओळख दिली, मराठी माणसाला आणि मराठी भाषेला जिवंत ठेवले त्या माझ्या महाराष्ट्राला कोटी कोटी प्रणाम..

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना आपलंसं करणारं, आईप्रमाणे सांभाळ करणारं, एकच राष्ट्र, महाराष्ट्र...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

युरोप असो व रशिया जपान असो वा चायना नाही कुणाचीही सर माझ्या मराठी मायभूमीला..

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा