अक्षय तृतीयेच्या खास शुभेच्छा - आजच सेव्ह करून ठेवा.
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठीमध्ये
तुमच्या निरामय आशेने उजळो दाही दिशा..
अक्षय राहो तुमची लक्ष्मी अन आशा ..
अक्षयतृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ..!!
आजची अक्षयतृतीया तुमच्या जीवनात भरभराट, समृद्धी घेऊन येवो,तुमचे दान आणि लक्ष्मी नेहमी अक्षय राहो.तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला अक्षयतृतीयेच्या खास शुभेच्छा..!!