हेतू-2 अंतिम

तिथून आल्यावर मी त्यांचे कपडे पाहिले, सगळे कपडे प्रिया मधूनच आणलेले..मी म्हणाले, “अहो ताई मी तुम्हाला म्हटलं होतं ना..” “असुदेत गं… तिला आवडले असतील..” मी नाराज झाले, पण म्हटलं छोटीशी गोष्ट आहे, एवढं मनाला का लावून घ्यायचं.. त्या दिवशी रात्री मी पाणी घ्यायला किचनमध्ये आले, उशीर झालेला, सर्वजण झोपले होते म्हणून मी आवाज न करता … Continue reading हेतू-2 अंतिम