तुझी बायको मोठमोठे व्रत करत नाहीत हे तुला कधीपासून दिसायला लागलं? आणि सुट्टीच्या दिवशी फिरायला न जाता मंदिरात जाऊन दानधर्म करायला तुझी बायको सांगते ते दिसलं नाही तुला? कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुझं तिच्याशी वागणंच बदललं…तुला बैल म्हटलं आणि तुला ते खरंच वाटलं, मग ती कशी तुझ्या आज्ञेखाली राहील याचा विचार तू करत गेलास..अरे शिकली … Continue reading हस्तक्षेप-5 अंतिम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed