हस्तक्षेप-4

“तू कितीही बोलला तरी त्याचा स्वभाव बदलणार आहे का?” ओमने निरोप घेतला ते गोंधळलेल्या मनानेच. त्याने तडक श्रेयसकडे मोर्चा वळवला. श्रेयस त्याच्या आईसोबत नाष्टा करत होता. ओमला बघुन ते दोघेही जरासे गोंधळले. ओमला आत बोलावलं आणि आईने त्याला नाष्टा दिला. “नाष्टा असुद्या, मुद्द्यावर येतो..सिया आणि तुझं काय बिनसलं आहे?” श्रेयस शांत होता..त्याच्या आईने बोलायला सुरुवात … Continue reading हस्तक्षेप-4