हस्तक्षेप-3

ओम निर्धास्त झाला, पुढे ओमचं सुद्धा लग्न झालं आणि तोही त्याच्या संसारात रुळला. पण श्रेयसच्या या अचानक आलेल्या कॉल ने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ओमने त्यांचं लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता, आता त्याला यात लक्ष घालणं महत्वाचं वाटलं. तो आधी सियाकडे गेला. तिच्या घरातलं वातावरण बदललं होतं. तिची आई आधीसारखी वागत नव्हती. कदाचित … Continue reading हस्तक्षेप-3