हस्तक्षेप-2

ओमला बहीण नव्हती आणि सियाला भाऊ. ओम आपली बहीण म्हणून सियाला कायम मदत करायचा, सियाच्या आई वडिलांनाही ओम असल्याने काळजी नव्हती. कॉलेजला जाताना, येतांना ओमच्या मागोमाग तिची गाडी असे. तिला कॉलेजमध्ये उशीर होणार असेल तर ओमवर तिची जबाबदारी असे. अगदी सख्ख्या भाऊ बहिणीसारखं त्यांचं नातं होतं. श्रेयस आणि सियाचं बॉंडिंग बघून ओमला खात्री पटली की … Continue reading हस्तक्षेप-2