हनी ट्रॅप-3 अंतिम

 ब्लॅकमेल कुणाला करतोस, मी काहीही अश्लील बोललो नाही, पाहिलं नाही आणि लगेच त्या नंबरला ब्लॉक केलं, मग त्याने मला स्क्रीनशॉट पाठवले, त्यात ती तश्या अवस्थेत असलेली मुलगी आणि खाली फोटोत मी दिसत होतो, तो म्हणाला की हा फोटो व्हायरल करतो.. मी घाबरलो, पण तरी त्याला पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिसात जातो अशी धमकी दिली, … Continue reading हनी ट्रॅप-3 अंतिम