हनी ट्रॅप-2

तो पायाने स्टूल ढकलणार तोच हिने पटकन त्याला सावरलं, त्याला मोकळं केलं, तो म्हणत होता, सोड मला, सोड.. तिने त्याला पटकन खाली घेतलं आणि बसवलं, तिने आधी कपाळावरचा घाम पुसला, घशाला कोरड पडलेली, तसंच ती जीवाच्या आकांताने ओरडली, “काय आहे हे? हा??? काय झालं असं की तू गळफास लावून घेतोय?” तो लहान मुलासारखा रडू लागला, … Continue reading हनी ट्रॅप-2